>>धमालरावांना 'डॉनश्री' वरुन पुष्पगुच्छ आल्याचे कळले. बातमी कितपत खरी आहे ??
छ्या, साफ खोटी आहे.
त्या मिडियाने उगाच पिकवलेल्या कांड्या आहेत, आम्ही कुणाला पुष्पगुच्छ वगैरे देत नसतो.
फार्फार तर आज आमच्या मुखपत्रातुन ( पक्षी : ब्लॉगवर ) एखादा अग्रलेख लिहुन धमालरावांना एखादी नवी 'पदवी' बहाल करु ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
आम्ही आमच्या राकोंशी बाडीस आहोत. आज पुण्यात नसल्याचे लै लै दु:ख झाले (ही फक्त म्हणण्याची पद्धत हो धमालराव; उगाच मनावर घेऊन घाबरून जाऊ नका.)
बाकी ते वाढदिवसाबद्दल काँग्रेसलोशन हां ... आपलं शुभेच्छा!
अदिती
===================================
सध्या मुक्काम फ्रान्कफुर्ट येथे मिपाकर स्वाती दिनेश यांच्या घरी!
अजुन ओळख नाही पण म्हणून काय झाले?
हैपी हैपी बड्डे टू यु ....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
मनःपुर्वक शुभेच्छा!!! पार्टी (दिलीच तर) हुकणार. असो.
अवांतरः डान्राव, पेश्शल चार्टर्ड रिक्शा करून, हातात गुलाबाचं शेत घेऊन आले नाहीत वाट्टं भेटायला? ;)
बिपिन कार्यकर्ते
आमाला का असे फोटो सापडत नाहीत राव ?
बाकी काही शोधण्यात तसे आम्ही कमीच !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
>>आता उरलेलं लेखन तेवढं पटपट पुर्ण करा.
:)
इन्या, हे तु धमालरावांना म्हणाला आहेस असे परस्पर समजुन घेतो ;)
------
(सावध)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
श्री.धमालरावांना (धमुंना असे म्हटलेले आवडत नाही हे माहित असूनही म्हणतो...) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
"पाटील" असल्यामुळे डब्बल.... कारण मलाही एका "पाटलाने" वाढविले असल्याने समस्त "पाटील" मंडळीविषयी मला भीतियुक्त आदर आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
अवलियासाहेब, येता का पुनमला ?
धमालरावांच्या प्यार्टीच्या निमित्ताने तुम्हाला भेटण्याची इच्छाही पुर्ण होईल. ;)
------
( स्पॉन्सर )छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
मग ?
तुम्ही येताय खुद्द, स्पॉन्सर नको का करायला ?
अहो आमचा सन्मान आहे तो.
>>(तो धम्या का चुप्प ? )
इथे धम्याचा काय संबंध ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
प्रतिक्रिया
क्या बात
ही केवळ
खोटी आहे ...
many many happy returns of
कैवल्यमुर
धमु,
+१
+२
+३
+१
आमच्या ही शुभेच्छा
धमाल रावाना वाढदिवसाच्या शुभेच्छा....
आधी ते
अजुन ओळख
>>अजुन ओळख
शुभेच्छा
हॅप्पी बड्डे धमालराव
मनापासून
धमाल रावाना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
मनःपुर्वक
धमाल
रा रा
तेच्यायला ...
हैपी बड्डे!
घ्या
शुभेच्छा!
वाढदिसुच्
हार्दीक
Birthday ScrapsGlitter
Birthday Scraps
Glitter Graphics -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
वाढदिवसाच
धमालराव
कोण ?
हॅपी बर्थडे
:)
.
पाटील धमाल...!!
शुभेच्छा
पुनम ...
छान !
:)
अरे!
धमाल जी
ध्.मु.
धम्या,
धमालपंतजी
हैपी बड्डे
हॅप्पी
म्हणजे आज है धमाल
शुभकामना
धमालराव बारामतीकरांचा विजय असो!