- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
शुभेच्छा....! 12 Jun 2010 - 6:01 pm | इन्द्र्राज पवार
यातील क्रमांक एक यांचे नाव प्रथमच पाहतोय, तर श्री.अवलिया आणि श्री.निखील देशपांडे यांचा चांगला परिचय आहे. "मस्त कलंदर" यांचे प्रतिसाद वाचतोय. पण एकाच तारखेचा हा विलक्षण योगायोग आहेच.
सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
"मकी आणि निदे" ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... नान्याचं खरं नाव , वय , त्वांड माहिती नाही .. तरी बी त्याला शुभेच्चा .. आपला बेनिफिट ऑफ डाऊट हो .. बाकी शनि बिनी फाट्यावर
प्रतिक्रिया
12 Jun 2010 - 5:28 pm | वेताळ
बाकी चार ही जणाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
असा हा वाढदिवसाचा दुर्मिळ योग परत १३० वर्षानी येणार आहे म्हणे.
वेताळ
12 Jun 2010 - 5:28 pm | चिरोटा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मिपाचे सहा हजारावर सभासद आहेतना?कबुतर खुराडे सिद्धांतानुसार १६ मिपाकरांचा तरी आज वाढदिवस असावा.
P = NP
12 Jun 2010 - 5:34 pm | II विकास II
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
>>*देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?*
याचा अर्थ तुमचा देवावर विश्वास आहे.
२०१२ पर्यंत काय काय बघणार काय माहीत !!!
12 Jun 2010 - 5:44 pm | युयुत्सु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
12 Jun 2010 - 6:01 pm | इन्द्र्राज पवार
यातील क्रमांक एक यांचे नाव प्रथमच पाहतोय, तर श्री.अवलिया आणि श्री.निखील देशपांडे यांचा चांगला परिचय आहे. "मस्त कलंदर" यांचे प्रतिसाद वाचतोय. पण एकाच तारखेचा हा विलक्षण योगायोग आहेच.
सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
12 Jun 2010 - 6:03 pm | टारझन
"मकी आणि निदे" ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... नान्याचं खरं नाव , वय , त्वांड माहिती नाही .. तरी बी त्याला शुभेच्चा .. आपला बेनिफिट ऑफ डाऊट हो .. बाकी शनि बिनी फाट्यावर
मकी आणि निद्या ने पार्टी द्यावी !!
मसणवाट...
12 Jun 2010 - 6:10 pm | रेवती
अरे वा!
सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
रेवती
12 Jun 2010 - 6:46 pm | शुचि
सर्वांना शुभेच्छा.
“Your birthday is a special time to celebrate the gift of 'you' to the world.”
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 Jun 2010 - 7:06 pm | प्रकाश घाटपांडे
वाडदिवस तिथीनी की तारखेनी? शनीचा वाढदिवस तरी तिथिनी दिसतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
12 Jun 2010 - 7:17 pm | नितिन थत्ते
चौघांना शुभेच्छा.
शनीला शुभेच्छा दिल्यावर काय होईल कोण जाणे.
नितिन थत्ते
12 Jun 2010 - 7:36 pm | लवंगी
नाहि दिल्या तर काय काय होईल याचा विचार करतेय.. :(
12 Jun 2010 - 7:39 pm | Nile
शनीची भिती नाही, पण या तिघांना जर शुभेच्छा दिल्या नाहीत तर लै पिडतील हे लोक!
शुभेच्छा रे महामानवांनो! ;)
-Nile
12 Jun 2010 - 7:43 pm | छोटा डॉन
>>नाहि दिल्या तर काय काय होईल याचा विचार करतेय..
=))
एक नंबर हो !
असो, चौघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
------
(शुभेच्छुक)छोटा डॉन
12 Jun 2010 - 7:51 pm | लवंगी
काय करणार!!. कन्याराशीला ज्याम पिडलय सध्या .. :(
12 Jun 2010 - 7:48 pm | jaypal
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Jun 2010 - 10:34 pm | प्रभो
सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
13 Jun 2010 - 1:54 am | गणपा
शेम टु शेम असेच बोल्तो..
सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
13 Jun 2010 - 2:03 am | बिपिन कार्यकर्ते
कोण अवलिया?
धन्यवाद.
(अवांतरः कोणी का असेना च्यायला... आपल्याला गोडधोड खाण्याशी मतलब. म्हणून... शुभेच्छा हो अवलिया-जी).
बिपिन कार्यकर्ते
13 Jun 2010 - 5:22 am | सहज
हा अवलिया कोण?
बिकांशी सहमत.
13 Jun 2010 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> कोण अवलिया?
हेच विचारतो.
13 Jun 2010 - 11:49 am | शानबा५१२
आणी अमवस्या पण आहे ना??
ते हींदीत अपशकुनी लोकांना म्हणतात ना............"अमावस पे पैदा हुआ इसलिये नरटी है" ते खर असत का?????
14 Jun 2010 - 1:16 am | पिंगू
सर्वानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. बाकी पार्टीचं काय?