हे ठळक अक्षरात लिहलेल नवीन आहे.
http://misalpav.com/node/12537 येथे पहील्या लेखावरच्या प्रतिक्रीयेत काही छान websites आहेत.
पहील्यांदा पुण्याचे पेशवे ह्यांचे आभार.......त्यांच्या खवमधील प्रतिसादासाठी.भेंडी बाजार....मी बरा आहे,मित्रा.....माझे प्रतिसाद,लेख वाचुन आपल्याला अस विचारावस वाटल की काय? :D
आवडती website म्हणजे ज्यावर आपण कमीतकमी दीड तास आरामशीर टाईमपास करु शकतो अशी असावी.
म्हणुन ह्या काही देतोय.......
http://www.ugo.com/channels/comics/heromachine/classic.asp
ह्यावर आपण आपल्या कल्पेनेतला हीरो आकारु शकतो,मी जेव्हा पहील्यांदा ह्याला भेट दीली तेव्हा २-३ तास रेखाटल एक पात्र आता format मारल्यावर नाहीये ते माझ्याकडे.
Know yourself अस टाईप केल्यानंतर ज्या खुप साईट्स गूगल दाखवत त्यात ही अव्वल आहे.
http://www.higherawareness.com/free-personality-quiz.php जरी थोडी छोटी असली तरी त्या ईतर users ने स्वःता बनवलेल्या quiz पेक्षा चांगली आहे.
ehow.com वर काही विश्वास न बसणा-या व फक्त जागा वाढवण्यासाठी साईट्वर चढवलेल्या posts आहेत.पण squidoo.com खुप काही शिकवते.
मधे सिगरेट जास्त झाल्याने हे वाचावसे वाटले........http://www.squidoo.com/getting-cigarette-tar-out-of-the-lungs
आता यिथेच बस करुन अजुन काही शोधतो.
सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार.
खिडींत गाठण्यास जवळजवळ अशक्य असा.............
अवांतर : क्रुपया छोटा डॉन ह्यांनी खरडवही सक्रीय न करण्याचे काहीतरी कारण सांगावे.
मी माझ्या एका मित्राशी gmail मधे chat करत असलो की त्याला "कुठली नवीन website?" अस विचारतो मग तो काही ना काही तरी सांगतोच.
मागच्या वेळी एकदा kicka**torrents.com सांगितल होत.ति मला माहीती होती..मग तो जाम पकाउ website ची नाव सांगायला लागला.मग आता त्याला तसा प्रश्न नाही विचारत.
पण काही websites ह्या नको तेवढ्या दुर्लक्षीत राहतात.माझ्या काही आवड्त्या खालीलप्रमाणे...................
Google.com (Search)
Youtube.com
Torrentz.com (mininova.com,kicka**torrents.com)
Wikipedia.com
Orkut.com व Facebook.com फक्त एखाद्याला शोधयला.........कींवा फोटो बघायला आणि कोणी message पाठवला तरच.
Yahoo Messenger! कधी कधी chat करुन पुढचा लाडात आला की त्याला जोरदार लाथ घालायला......(शाब्दीक......त्यात "I am girl as you want...but.....but............तो : but what??? ........मी:I have pe*** :D ...............) जाम मजा येते.
160by2.com माझ्या सारख्या ०.०७ पैशातही (सध्याच balance) Net On Phone (Airtel) वापरणा-यासाठी फार मदत होते यांची.
Google Finance कारण weekly व monthly graph fast load होतात.
आजुन आहेत पण ह्या लिहताना आठवल्या त्याच दील्यात......
आपल्या आवडत्या websites कोणत्या ते कळेल का?
प्रतिक्रिया
2 Jun 2010 - 11:54 am | चिरोटा
:D
माझ्या आवडत्या साईट्स-
www.slashdot.org/www.javasoft.com/www.ibm.com
P = NP
2 Jun 2010 - 12:05 pm | छोटा डॉन
>>अवांतर : क्रुपया छोटा डॉन ह्यांनी खरडवही सक्रीय न करण्याचे काहीतरी कारण सांगावे.
???
माझा काय संबंध ?
मी केवळ एक संपादक आहे, ते ही आत्ता आत्ता झालो आहे. मला खरोखर संपादन सोडुन इतर अधिकार नाहीत. खरडवही चालु करण्यासाठी कॄपया आपण "नीलकांत" ह्या आयडीशी संपर्क साधावा ही विनंती.
बाकी धागा उत्तम.
वाचतो आहे.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
2 Jun 2010 - 11:44 pm | शुचि
माझी आवडती साईट -
http://home.comcast.net/~p.kulkarni/
मी एकदा शनी महात्म्य मराठीत शोधत असताना मला ही सापडली. फार सुंदर आरती आहेत. खूप आरती आहेत.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||