हर्षद आनंदी in जे न देखे रवी... 31 May 2010 - 8:27 pm दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला ओढ वेडी का अशी लागते जीवाला चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला?? चारोळ्या प्रतिक्रिया वालालाला?? 1 Jun 2010 - 10:40 am | मिसळभोक्ता अर्धवट आनंद, हा अर्धवट दुख्खाइतकाच वाईट... -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
प्रतिक्रिया
1 Jun 2010 - 10:40 am | मिसळभोक्ता
अर्धवट आनंद, हा अर्धवट दुख्खाइतकाच वाईट...
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)