हे ठळक अक्षरात लिहलेल नवीन आहे.
पहील्यांदा पुण्याचे पेशवे ह्यांचे आभार.......त्यांच्या खवमधील प्रतिसादासाठी.
आवडती website म्हणजे ज्यावर आपण कमीतकमी दीड तास आरामशीर टाईमपास करु शकतो अशी असावी.
म्हणुन ह्या काही देतोय.......
http://www.ugo.com/channels/comics/heromachine/classic.asp
ह्यावर आपण आपल्या कल्पेनेतला हीरो आकारु शकतो,मी जेव्हा पहील्यांदा ह्याला भेट दीली तेव्हा २-३ तास रेखाटल एक पात्र आता format मारल्यावर नाहीये ते माझ्याकडे.
Know yourself अस टाईप केल्यानंतर ज्या खुप साईट्स गूगल दाखवत त्यात ही अव्वल आहे.
http://www.higherawareness.com/free-personality-quiz.php जरी थोडी छोटी असली तरी त्या ईतर users ने स्वःता बनवलेल्या quiz पेक्षा चांगली आहे.
ehow.com वर काही विश्वास न बसणा-या व फक्त जागा वाढवण्यासाठी साईट्वर चढवलेल्या posts आहेत.पण squidoo.com खुप काही शिकवते.
मधे सिगरेट जास्त झाल्याने हे वाचावसे वाटले........http://www.squidoo.com/getting-cigarette-tar-out-of-the-lungs
आता यिथेच बस करुन अजुन काही शोधतो.
सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार.
खिडींत गाठण्यास जवळजवळ अशक्य असा.............
अवांतर : क्रुपया छोटा डॉन ह्यांनी खरडवही सक्रीय न करण्याचे काहीतरी कारण सांगावे.
मी माझ्या एका मित्राशी gmail मधे chat करत असलो की त्याला "कुठली नवीन website?" अस विचारतो मग तो काही ना काही तरी सांगतोच.
मागच्या वेळी एकदा kicka**torrents.com सांगितल होत.ति मला माहीती होती..मग तो जाम पकाउ website ची नाव सांगायला लागला.मग आता त्याला तसा प्रश्न नाही विचारत.
पण काही websites ह्या नको तेवढ्या दुर्लक्षीत राहतात.माझ्या काही आवड्त्या खालीलप्रमाणे...................
Google.com (Search)
Youtube.com
Torrentz.com (mininova.com,kicka**torrents.com)
Wikipedia.com
Orkut.com व Facebook.com फक्त एखाद्याला शोधयला.........कींवा फोटो बघायला आणि कोणी message पाठवला तरच.
Yahoo Messenger! कधी कधी chat करुन पुढचा लाडात आला की त्याला जोरदार लाथ घालायला......(शाब्दीक......त्यात "I am girl as you want...but.....but............तो : but what??? ........मी:I have pe*** :D ...............) जाम मजा येते.
160by2.com माझ्या सारख्या ०.०७ पैशातही (सध्याच balance) Net On Phone (Airtel) वापरणा-यासाठी फार मदत होते यांची.
Google Finance कारण weekly व monthly graph fast load होतात.
आजुन आहेत पण ह्या लिहताना आठवल्या त्याच दील्यात......
आपल्या आवडत्या websites कोणत्या ते कळेल का?
प्रतिक्रिया
31 May 2010 - 7:52 am | Manoj Katwe
www.esnips.com
www.scribd.com
http://www.cyberworldpune.com/
www.misalpav.com
http://www.shaadi.com/
www.esakal.com
http://live.indiatimes.com/default.cms?timesnow=1
31 May 2010 - 9:34 am | अमोल केळकर
मिसळपाव.कॉम :)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
31 May 2010 - 10:10 am | नितिन थत्ते
इथे सांगण्यासारख्या नाहीत. =)) =)) =))
=)) =)) =))
नितिन थत्ते
31 May 2010 - 10:51 am | Manoj Katwe
मग मला इथे कळवा ना
mkatwe@gmail.com
31 May 2010 - 11:22 am | नितिन थत्ते
=))
त्या साईट स्वतः शोधायच्या असतात. ;)
नितिन थत्ते
31 May 2010 - 11:16 am | Dipankar
त्या बघण्यासारख्या आहेत
31 May 2010 - 1:15 pm | मी ऋचा
medianext.com वेगवेगळ्या सोफ्टवेअर्सच्या माहितीसाठी!! नेहमी उपयोगी पडतील असे सॉफ्टवेअर्स असतात येथे...
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
31 May 2010 - 1:19 pm | llपुण्याचे पेशवेll
संपादित...
;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
31 May 2010 - 1:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही आमची आवडती साईट!
अदिती
साईट कोणी मामा बनवणार। विकीआन्सर्स समर्थ साधार।
कोण कोणाला देव म्हणणार। विनोदनिर्मिती निश्चित॥
इति अदित्या: वेबसाईट्वाक्यम
31 May 2010 - 3:03 pm | Dipankar
=)) =)) =))
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
31 May 2010 - 3:33 pm | शानबा५१२
हे अस Yahoo! answers वरही बघायला भेटत.....................हे अस लिखान त्या साईट्चा दर्जा ढासळवत...............................आणि काही उपयोगी माहीती असुनही अशा website बद्दल चुकीचे समज होतात.........
त्या link मधे तरी कमी फाडलय ह्या पेक्षा खुप पटीने baseless लिखान मी महाराष्ट्राच्या एका पुरातन(???) व्यक्तीमत्वाबद्द्ल वाचल आहे..........महत्वाच म्हणजे ते पुस्तक रुपात असुन त्याची विक्री मंदीराबाहेरच झाली :D (झाली होती अस बोलाव लागेल कारण मी स्वःता तेथे जाउन ते पुस्तक शोधल तर त्याचा बंदोबस्त केला गेला होता हे पाहुन बर वाटल).........त्यांचे येथे नाव नाही देउ शकत.
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
31 May 2010 - 3:25 pm | आनंद
आकाश निरीक्षण,Satellites ,I.S.S बघण्यासाठी अतिशय उपयुक्त
http://www.heavens-above.com/
आकाश निरीक्षणा साठी मराठी मधली अतिशय चांगली
http://www.avakashvedh.com
ऑन लाइन चेस खेळण्या साठी
http://www.chesscube.com
31 May 2010 - 3:39 pm | शानबा५१२
काही creative sites............बघाव्याच अशा.....
photofunia.com
Befunky.com
ह्यांच्या तोडीच्या ईतर असु शकतील पण ह्या जास्त user friendly आहेत.
cooltext.com
favicon.cc
एखादी साईट तयार करताना ह्या वरच्या उपयोगी येतात.
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
31 May 2010 - 3:42 pm | दिपक
कुठे काय http://www.kuthekay.com/
मिसळपाव -- www.misalpav.com
मानबिंदू -- http://www.maanbindu.com/
मायबोली -- http://www.maayboli.com/
मिळुन साऱ्याजणी -- http://www.miloonsaryajani.com/
मनोगत -- http://www.manogat.com/
उपक्रम -- http://mr.upakram.org/
महाराष्ट्र मंडळ -- http://www.maharashtramandal.com/
लोकायत -- http://www.lokayat.com/
मायमराठी -- http://www.mymarathi.com/
मराठीमाती -- www.marathimati.com
अवकाशवेध -- www.avakashvedh.com
पुणेकर -- www.punekar.net
पुस्तकविश्व -- http://www.pustakvishwa.com/
संत तुकाराम http://www.tukaram.com/marathi/marathi.asp
हसवणुक -- http://hasavnuk.madhavavhad.info/
जय महाराष्ट्र -- www.jaymaharashtra.com
मराठी mp3 फुकटात -- http://ghewoontaak.co.cc/
मीमराठी -- http://www.mimarathi.net/
दवबिंदू -- http://www.davbindu.com
मराठीजगत -- http://marathijagat.net/
लोकमत व्यासपिठ -- www.lokmatmirror.com/vyaspeeth
आरोग्य -- http://marathi.aarogya.com
मराठी कविता संग्रह -- http://www.marathimazabana.com/
शुद्धलेखन चिकित्सा -- http://saraswaticlasses.net/shabdasampada/
ऎसपैस -- http://aispais.com/
ज्ञानकोष -- http://dnyankosh.com/index.html
काव्यसुमन -- http://kavyasuman.com/
मीपण -- http://meepan.com/
http://www.school4all.org/index.php
मराठी माया - http://www.marathimaya.com/
देशदुत -- http://www.deshdoot.com/
गोंमतक -- http://www.egomantak.com
ई-चावडी - http://www.echavdi.com/index.php
महा-न्युज - http://mahanews.gov.in/default.aspx
गुरु पंचायत संस्थान -- http://gurupanchayatansansthan.com/
थिंक महाराष्ट्र- http://www.thinkmaharashtra.in
साहित्यविश्व -- http://www.sahityavishwa.in/
आपली मराठी - http://www.apalimarathi.com/
मराठी वेबदुनिया - http://marathi.webdunia.com/
श्रीयोग इन्फ़ो - www.shreeyoginfo.com/
मराठी वेबसाईट्स- http://www.marathiwebsites.com/
मराठी फोरम - marathiforum.9.forumer.com
मराठी पुस्तके- http://www.marathipustake.org
मराठी साहित्य -- http://marathisahitya.blogspot.com
भारतीय साहित्य संग्रह -- http://pustak.org
साहित्यभारती -- WWW.SAHITYABHARATI.COM
झी मराठी www.zeemarathi.com/
अंतराल http://antaraal.com
नवमहाराष्ट्र युवा अभियान http://navmaharashtra.blog.co.in/
साहित्यसंपदा http://www.sahityasampada.com/
नवप्रभा http://www.navprabha.com
जयमहाराष्ट्र www.jaymaharashtra.com
बालसंस्कार http://balsanskar.com/marathi/
31 May 2010 - 3:56 pm | छोटा डॉन
दिपकशेठ, धन्यवाद ह्या सुंदर वन शॉट माहितीसाठी.
हा धागा जर असाच योग्य मार्गाने जात राहिल्यास ह्याची 'वाचनखुण' साठवली जाईल :)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
31 May 2010 - 4:21 pm | शानबा५१२
एखाद्या विषयात favorite जास्त (कींवा खुप जास्त ) अस काही निवडु नये........जस एखाद्या (आभ्यास/ज्ञान)विषयातला एखादाच topic आपला सर्वात आवडता असतो.........सर्वच आवडत अस नाही बोलता येत मग मग त्या favorite शब्दाला काय अर्थ??
पण आपल्या माहीतीपुर्ण प्रतिसादासाठी खुप मनापासुन धन्यवाद!!
काही एकाच विषयाला पकडून बनवलेल्या website खरच छान आहेत........पण त्यांना हवा तसा प्रतिसाद भेटत नाही अस मी गेल्यावेळी एकदा बघितल आहे.
एका website वर 'युजरनेम' अस लिहलय!!! काय बोलाल ह्याला?
माझ एका......... मराठीमधे बोलाल तर misalpav.com best बर का! ह्याला पर्याय नाही(मी फक्त मराठी website बद्दल बोलतोय.)
अजुन एक सं.स्थळ(मराठी) चांगल famous आहे..........त्याच कारण ते जुन आहे म्हणुन.........त्याचा दर्जा मिपा पेक्षा वरचा नाही....अगदी graphic,interface मधे सुद्धा!!( हे आपल खाजगी मत आहे,वाद घालु नका)
तेव्हा एवढ्या सगळीकडे फीरुन डोळ्यांना त्रास करुन घेउ नका.
पुन्हा एकदा धन्यवाद!
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
31 May 2010 - 4:12 pm | श्रीराजे
छान वेबसाईटचा संग्रह दिल्याबद्दल धन्यवाद दिपक.
1 Jun 2010 - 3:54 am | पाषाणभेद
दिपकजी हे चालते बोलते सर्च इंजीन आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
31 May 2010 - 4:09 pm | झिन्ग
सनविवि.कॉम
31 May 2010 - 4:19 pm | शानबा५१२
भारी रे!!!
पहील्यांदा वाचल तेव्हा नाव खुप आवडल......आणि नंतर त्यांचा उद्देश ही!
उगाच मी लेख लिहलाय म्ह्णुन नाही प्रतिक्रीया देत.खरच मला ही साईट आवडली,पण तोडकी(????? आखुड हो!!) आहे.
भास्करांचार्यांबद्दल वाचायला आवडल.
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
31 May 2010 - 4:25 pm | झिन्ग
>>तोडकी(????? आखुड हो!!) आहे.
होय..अजुन बाल्यावस्थेत(?)आहे..होइल लवकरच पुर्ण
31 May 2010 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला तोकडी म्हणायचे आहे का ??
बाकी असले छान छान धागे काढुन त्यावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रीयेला स्वतःच्या great मराठी words मध्ये type केलेल्या post ने प्रतिक्रीया देत राहिलात तर soon इथे नावडत्या websites मध्ये मिपाचे नाव अग्रभागी shine होईल बघा.
©º°¨¨°º© म्हसोबा 6969 ©º°¨¨°º©
आमचे राज्य
31 May 2010 - 7:21 pm | शानबा५१२
मै ये पढके लय हस्या.
-टॉयलेट्कथेतील व्हाम्पायर
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
31 May 2010 - 10:02 pm | टारझन
बाकी, सही वाचुन ते वर "स्या" लिहीलंय "ग्या" लिहीलंय ... असं क्षणभर कनफुज्जन झालं होतं :)
-शॉटबा69
*************************************************
You want to cope with 'BoLa tumbing'?
Then watch porn movies!!
31 May 2010 - 11:10 pm | भारद्वाज
टारूभाउ...एकदम खिंडीतच गाठलं की ... =)) =)) =))
1 Jun 2010 - 3:26 am | पाषाणभेद
हे आहे सर्च इंजीनचे सर्च इंजीन:
http://www.copernic.com/
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही