(तीळ आणि त्याचा अर्थ)

सुनील's picture
सुनील in कलादालन
30 May 2010 - 2:51 pm

आता ह्या तीळाचा अर्थ काय तो आम्हास ठाऊक नाही. परंतु, जे काही आहे ते ह्या तीळामुळेच, अशी आमची खात्री आहे! ;)

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

30 May 2010 - 5:59 pm | श्रावण मोडक

च्यायला 'पत्त्या'ची बात करा राव. तीळ वगैरे काय! तात्यांनी पत्ता काढायला सांगितला होता.

सुनील's picture

30 May 2010 - 7:07 pm | सुनील

शिंडीचा पत्ता? ज्याचे त्याचे हृदय!

आता करोडोंच्या हृदयाचे पत्ते कुठून काढायचे राव? ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शानबा५१२'s picture

30 May 2010 - 7:11 pm | शानबा५१२

ही पुजा भटची मुलगी आहे का??..................एवढी मोठी कधी झाली???

*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!

cooltext460172222

विसोबा खेचर's picture

30 May 2010 - 7:48 pm | विसोबा खेचर

!!!

धन्यवाद सुनीलराव!

नरेश_'s picture

30 May 2010 - 7:57 pm | नरेश_

एक तीळ सात जणांत वाटून घ्यावा असे म्हटले जाते.
आता आली का पंचाईत;)

दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)

टारझन's picture

30 May 2010 - 8:11 pm | टारझन

एक तीळ सात जणांत वाटून घ्यावा असे म्हटले जाते.

महाभारतात ह्याचं विडंबण झालं होतं म्हणतात, सातच्या ऐवजी पाच होते अशी दंतकथा ऐकुन आहे :)

बाकी षिंडी आता म्हातारी झाली :) वय झालं की द्राक्षांचेही मनुके होतात (अर्थात मनुके देखील कोणाकोणाला आवडतात) असे म्हणुन मी षिंडीप्रेमींचा रोष ओढावुन घेणार नाही ,
सुंदर होती षिंडी , निर्विवाद ...
प्रतिसादातली बाकी कमी , आमचे जालिय मित्र श्री ५१२ पुर्ण करतील :)

-(षिंडी प्रेमी) तोतया