फसवणुक - कायदेशीर मदत हवी आहे.
५ हजार वर्षापूर्वी वेगवेगळ्या ऋषी-मुनींनी माझे भविष्य आणि मला मार्गदर्शक गोष्टी एका नाडीपट्टी वर माझ्यासाठी लिहून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच लिहिलेल्या आहेत. त्यावर माझे नावही कोरलेले आहे. शिवाय त्या पट्टीचा या जगातील दुसर्या कुणालाही उपयोग नाही.
असे असुनही नाडीकेंद्रातल्या लोकानी महर्षींनी फक्त माझ्या साठी लिहिलेली ही पट्टी लपवून ठेवलेली आहे. मला ते देत नाहीतच शिवाय ती वाचायचे पैसे मागत आहेत.
महर्षींनी माझ्यासाठी लिहिलेली पट्टी हे केंद्रवाले कोणत्या बळावर दाबून ठेवू शकतात?
या मुजोर केंद्रचालकांवर कोणत्या कायद्यान्वये मला कारवाई करता येईल?
माझ्या एकट्याचीच नव्हे तर मला माझ्या पुढच्या पिढीतल्या सगळ्या पट्ट्या ताब्यात हव्या आहेत.
ह्या पट्टीच्या अभावी माझे भविष्य अंधकारमय झाले आहे.
तरी सर्वांनि योग्य ते मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा
अभिज्ञा
जबरा!!!!!!!!!!!!!!!!!
+१
वादी क्र. २
"शिवाय
हा हा हा
असेच
मानवाधिकार
अभिज्ञा
ओक साहेबांनी कृपया या विषयावर
मला मार्गदर्शन करायला येणार नाही
अभिज्ञा
मस्त
अभिज्ञ यांच्या प्रकल्पाचे नाव