शिल्पा ब in पाककृती 20 May 2010 - 7:56 am इथे फिंगर millet flour मिळतं ते आणलेलं आहे...एक तर millet म्हणजे काय? नाचणी का ? आणि त्या पीठाच काय काय करता येईल ? प्रतिक्रिया जि वस्तु 20 May 2010 - 8:24 am | नि३ जि वस्तु काय आहे आणी त्याचा उपयोग काय आहे?? हे माहीत नसतांना ती वस्तु तुम्ही घरी आणलीच कशाला. ---नि३. जबरी रे 3 Jun 2010 - 8:47 pm | सोम्यागोम्या जबरी रे नितीन. प्रश्न अगदी उत्तम. पण ते घरी आणून इथे धागा उघडल्याने कळालं तरी. हे बघा 20 May 2010 - 8:31 am | राधा१ मिलेट चा अर्थ आहे बाजरी. तुम्ही त्याची भाकरी, थालीपिठ करु शकता. पराठ्यात ते पिठ वापरु शकता. http://www.milletindia.org/cuisines-recipes.asp बाजरी 20 May 2010 - 9:40 am | बेसनलाडू विकीपिडियावर येथे दिलेल्या माहितीनुसार मिलेट = बाजरी. याच दुव्यावर मिलेटचे जगातील सर्वाधिक उत्पन्न भारतात होत असल्याचे म्हटले आहे. (दुवादार)बेसनलाडू नाचणी /रागी 20 May 2010 - 9:39 am | पंकज मिलेट = बाजरी आणि फिंगर मिलेट = नाचणी /रागी फिन्गर 20 May 2010 - 10:26 am | सुखदा राव फिन्गर मिलेट म्हणजे नाचणी. तुम्ही त्याच पीठ आणलय म्हणजे ते नाचणीच सत्व आहे. यात भरपूर कॅल्शिअम असत. दूधात घालून खीर करा. दूध, साखर, सत्व एकत्र करुन ५ मिनिट शिजवायच की झाल. व्यवस्थीत नाश्ता होतो. शिल्पा, 20 May 2010 - 10:32 pm | दिपाली पाटिल शिल्पा, मिलेट फ्लोर चे घावन छान आनि झटपट होतात...थोडं तांदळाचं पीठ + फिंगर मिलेट फ्लोर + मीठ + मिर्ची हे एकत्र करुन घावन्/आंबोळ्या कराव्यात... याचेच गोड घावनही होतात...ऑनलाइन बरीच हेल्प आहे... दिपाली :) माहिती 20 May 2010 - 11:42 pm | शिल्पा ब माहिती दिल्याबद्द्ल सगळ्यांचे आभार. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/ नाचणीत 21 May 2010 - 3:36 am | शुचि नाचणीत केवढं कॅल्शिअम असतं. मी मला मुलगी झाल्यानंतर हळीव, नाचणी वगैरे खीरी चापल्या होत्या. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला|| लकी 21 May 2010 - 7:31 am | शिल्पा ब लकी आहेस...मला माहितीच नव्हतं या खिरीविषयी...भाजी पोळी वरण भाताशिवाय काहीच केलं नाही.. :''( *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
प्रतिक्रिया
20 May 2010 - 8:24 am | नि३
जि वस्तु काय आहे आणी त्याचा उपयोग काय आहे?? हे माहीत नसतांना ती वस्तु तुम्ही घरी आणलीच कशाला.
---नि३.
3 Jun 2010 - 8:47 pm | सोम्यागोम्या
जबरी रे नितीन. प्रश्न अगदी उत्तम.
पण ते घरी आणून इथे धागा उघडल्याने कळालं तरी.
20 May 2010 - 8:31 am | राधा१
मिलेट चा अर्थ आहे बाजरी. तुम्ही त्याची भाकरी, थालीपिठ करु शकता. पराठ्यात ते पिठ वापरु शकता.
http://www.milletindia.org/cuisines-recipes.asp
20 May 2010 - 9:40 am | बेसनलाडू
विकीपिडियावर येथे दिलेल्या माहितीनुसार मिलेट = बाजरी. याच दुव्यावर मिलेटचे जगातील सर्वाधिक उत्पन्न भारतात होत असल्याचे म्हटले आहे.
(दुवादार)बेसनलाडू
20 May 2010 - 9:39 am | पंकज
मिलेट = बाजरी आणि फिंगर मिलेट = नाचणी /रागी
20 May 2010 - 10:26 am | सुखदा राव
फिन्गर मिलेट म्हणजे नाचणी. तुम्ही त्याच पीठ आणलय म्हणजे ते नाचणीच सत्व आहे. यात भरपूर कॅल्शिअम असत. दूधात घालून खीर करा. दूध, साखर, सत्व एकत्र करुन ५ मिनिट शिजवायच की झाल. व्यवस्थीत नाश्ता होतो.
20 May 2010 - 10:32 pm | दिपाली पाटिल
शिल्पा, मिलेट फ्लोर चे घावन छान आनि झटपट होतात...थोडं तांदळाचं पीठ + फिंगर मिलेट फ्लोर + मीठ + मिर्ची हे एकत्र करुन घावन्/आंबोळ्या कराव्यात...
याचेच गोड घावनही होतात...ऑनलाइन बरीच हेल्प आहे...
दिपाली :)
20 May 2010 - 11:42 pm | शिल्पा ब
माहिती दिल्याबद्द्ल सगळ्यांचे आभार.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 May 2010 - 3:36 am | शुचि
नाचणीत केवढं कॅल्शिअम असतं. मी मला मुलगी झाल्यानंतर हळीव, नाचणी वगैरे खीरी चापल्या होत्या.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
21 May 2010 - 7:31 am | शिल्पा ब
लकी आहेस...मला माहितीच नव्हतं या खिरीविषयी...भाजी पोळी वरण भाताशिवाय काहीच केलं नाही.. :''(
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/