मन.....

स्पंदन's picture
स्पंदन in जे न देखे रवी...
30 Apr 2010 - 3:11 am

मूसळधार पावसात.....
अंग चिंब चिंब भिजले
भिजलेल्या अंगातील.....
मन मात्र तहाणलेलेच राहीले.

~ स्पंदन ~

चारोळ्या