प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर
भांडणशब्द
थंडावलेला॥१॥
भग्न प्रतिसाद
काहीबाही॥२॥
क्षयाधिकार
मवाळभाषा॥३॥
गरम माथा
अखेर फडफड॥४॥
दीर्घ बतावणी
हलकल्लोळ॥५॥
बधीर आवेश
ओहोटी संचय॥६॥
विकल भ्रांत
चिंताक्लांत॥७॥
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर
भांडणशब्द
थंडावलेला॥१॥
भग्न प्रतिसाद
काहीबाही॥२॥
क्षयाधिकार
मवाळभाषा॥३॥
गरम माथा
अखेर फडफड॥४॥
दीर्घ बतावणी
हलकल्लोळ॥५॥
बधीर आवेश
ओहोटी संचय॥६॥
विकल भ्रांत
चिंताक्लांत॥७॥
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 10:50 am | श्रावण मोडक
जमलं... :) शीर्षकही समर्पक. कविता अगदी चित्रदर्शी. मराठी आंतरजालीय इतिहासात अशी काव्यसुमने (याक्क) निश्चितच भर टाकतील. :)
20 Apr 2010 - 10:57 am | Nile
काव्यखेचर
हाणलेलं||८||
20 Apr 2010 - 3:41 pm | सन्जोप राव
वैशाखवणवा चांगलाच भडकला आहे. आता 'मुंडणशब्द', गुंडणशब्द' ची वाट पहातो आहे...
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
20 Apr 2010 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
का "मुंडणबद्ध" आणि "गुंड-न-क्रुद्ध" नाही का चालणार?
(क्रुद्ध शब्द असाच लिहीतात का, मी विसरले आता खरंच!)
अदिती