प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द
वंगणबद्ध
ही सकाळ
इसबगोल
थॅन्क्स
हिरव्या मिरच्या
गरम मसाला
दीर्घपार्ट्या
अॅसिडीटी
गरम घशाशी
गुरगुर जरा
तरी बाटली
बूचबंद
किंचित कळ
बंद दार
सुलभ सुलभ
अतिआनंद
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द
वंगणबद्ध
ही सकाळ
इसबगोल
थॅन्क्स
हिरव्या मिरच्या
गरम मसाला
दीर्घपार्ट्या
अॅसिडीटी
गरम घशाशी
गुरगुर जरा
तरी बाटली
बूचबंद
किंचित कळ
बंद दार
सुलभ सुलभ
अतिआनंद
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 6:58 am | शुचि
:) हा हा हा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
20 Apr 2010 - 7:24 am | राजेश घासकडवी
विडंबन तर मस्तच.
शिवाय तुमच्या पार्टी रे पार्टी ला चपखलपणे जोडून घेतलेलं आहे...
20 Apr 2010 - 7:47 am | मिसळभोक्ता
किंचित कळ, आणि सुलभ..
वा !
भाग्यवान आहात ;-)
विडंबन आवडले, हेसांनल.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
20 Apr 2010 - 1:28 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) हेच मनात आलेलं :)
संजोपराव कविता आवडेश :)
- बद्धेश सुलभकवी
20 Apr 2010 - 7:09 pm | शुचि
त्या "सुलभ" शब्दाच्या द्विरुक्तीची तर बातच क्या केहेने !!! लै मस्त जमलीय कविता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
20 Apr 2010 - 8:49 am | नंदन
म्हणतात, तो हाच प्रकार असावा काय? ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Apr 2010 - 9:38 am | श्रावण मोडक
हाहाहाहा...
20 Apr 2010 - 7:47 pm | विंजिनेर
बहुतेक (पोएटिक जस्टिसच्या चालीवर) पोएटिक एनिमा असावा ;-)
20 Apr 2010 - 9:12 pm | Nile
हा हा हा.
विडंबन भारी.
20 Apr 2010 - 1:14 pm | पिंगू
सुलभ विडंबन!!!!!!! =)) =))
20 Apr 2010 - 1:19 pm | दिपक
’पैला पैसा दो..’ गल्ल्यावरचा आवाज. :)
विडंबण झकास!
20 Apr 2010 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही ही ही, मला एकदम ब्रिटीश आठवला!
अदिती
20 Apr 2010 - 4:23 pm | चतुरंग
हे किंचित कळ आणि सुलभ आहे! ;)
चतुरंग
20 Apr 2010 - 7:53 pm | ब्रिटिश
फॉक्कन काय न सुलभ काय मोकला झाला क बास. हाय काय नाय काय ?
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
20 Apr 2010 - 4:26 pm | चतुरंग
कळा असायच्याच, शेवट सुलभ झाला म्हणजे झाले! ;)
(सुलभतरंग)चतुरंग
20 Apr 2010 - 8:16 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ. चुकून तवंग असं असं वाचलं. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
20 Apr 2010 - 8:21 pm | मुक्तसुनीत
कळा असायच्याच, शेवट सुलभ झाला म्हणजे झाले!
तरी बरे , असे नाही म्हणालात , "ज्याचा शेवट गोड , ते सारेच गोड !" ;-)
20 Apr 2010 - 8:27 pm | चतुरंग
ते काय ब्वॉ ज्याची त्याची कल्पना...तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर आमची ना नाही! ;)
चतुरंग
20 Apr 2010 - 9:50 pm | टारझन
=)) =)) =)) =)) शिरेसली प्रतिसाद वाचता वाचता ही लाईन वाचली आणि एक इंस्टंट हास्यस्फोट झाला .. =))
- सारेच शेवटगोडवी
20 Apr 2010 - 7:26 pm | अरुंधती
पाचक काव्य!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
20 Apr 2010 - 7:40 pm | प्रमोद देव
की रेचक? :D
20 Apr 2010 - 8:07 pm | अरुंधती
हाहाहा.... रेचकच म्हणायचं होतं, पण शब्दच आठवत नव्हता! थँक्स!!
:D :D :D
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
20 Apr 2010 - 8:09 pm | चतुरंग
झालं होतं म्हणा की! ;)
चतुरंग
20 Apr 2010 - 7:55 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
सन्जोपराव, काय हो हे? =)) =))
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!!
20 Apr 2010 - 8:11 pm | इनोबा म्हणे
कोमट पाण्यात थोडंसं मिठ घालून गुळणा करुन बघा.
20 Apr 2010 - 8:21 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
एनिमा म्हणायचंय का तुला?
20 Apr 2010 - 8:24 pm | llपुण्याचे पेशवेll
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
20 Apr 2010 - 8:27 pm | इनोबा म्हणे
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या.
तेच तर.तिथं दात येऊ शकतात तर गुळण्या का नाय होऊ शकत.
20 Apr 2010 - 8:13 pm | मुक्तसुनीत
इनो घ्या...इनो घ्या...!
- मुक्तसुनोबा
20 Apr 2010 - 10:09 pm | विसोबा खेचर
छान काव्य रे संजोप.. :)
तुझा,
तात्या.
4 Nov 2010 - 4:39 pm | चिगो
अगदी मोकळं मोकळं वाटत असेल ना...