मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी...
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती?
आता सहज आठवणार्या गायिका: नूरजहान, गीतादत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुरैय्या, जगजीत कौर, सुमन कल्याणपूरकर ....आणखी कोण कोण होत्या?
मुबारक बेगम: बेमुरव्वत बेवफा.....
गीतादत्त : ये कौन आया के मेरे दिल की दुनियामे बहार आयी...
सुरैय्या: ये कैसी अजब दासता हो गयी है.....
जगजीत कौर: तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(१)
"आज जाने कि
अॅखियोंक
अहाहा काय छान आठवण दिलीस रे!
धन्यु
गाणं लै
फरक स्पश्ट
चितचोरचीही सगळीच्या सगळी गाणि आवडतात मला!
अफसाना लिख रही हू
बहुधा
+
धन्यवाद
बोल रे
+ १ पिडंशी बाडीस!
माणिक वर्मा
माणिक वर्मा
हिची
"देखो जी
दोन-तीन इतर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान गाणी
काही गाणी
परवीन सुलताना
+ १ अरे वा क्या बात है!!
+१
आरती मुखर्जी
शमशाद आणि तलत
+१
>> गाव
शारदा ची गाणी
शारदाचि गाणि
आपकी याद आती रही रात भर
क्या बात है!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
???
१+
तुमचे फ्लिकर वरील फोटो
आमचे ते बालपणीचे स्वगत होते, एवढे मनावर नका घेउ हो....
....एवढे
मनावर?
आणखी
माझिया
मराठी..
गीता दत्त :
एकाची
माझी दोन
सहमत
आभार
माझी एक छोटी यादी..
ज्योतिका रॉय
सुधा मल्होत्रा
सुधा मल्होत्रा