>> काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला
हे वाचलं आणि वाटलंच की कहानी में कुछ ट्विस्ट आने वाला है :P
निरागस शब्दाची व्याख्या पार उलटीपालटी झाली.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती.
वर्णन छान आहे खरच निरागस वगैरे काय म्हणतात ना ते तशी वाटते...........
पण शेवट धक्कादायक....
एखाद्या मित्राबद्दल विचारणे हे काही संशयास्पद होउ शकत नाही पण गोरेगाव बीच ह.ह.पु.वा.... =)) =)) =))
"राजे!"
प्रतिक्रिया
ही ही ही ही ही....
हॅहॅहॅहॅ.........
आयटम.
program
निरागस..
खूपच निरागस...!
कहानी में कुछ ट्विस्ट
आयला
सुंदर
हे हे हे!!
खरच निरागस......... पण शेवट धक्कादायक....
भन्नाट