अबे राडे राजा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
20 Mar 2010 - 10:50 am

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/11516
पूर्वी कार्यकर्ते हे चळवळीचा भाग असत. हल्ली भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागतात.
अशाच एका भाडित्री कार्यकर्ते पुरविणार्‍या संस्थेची विनवणी....

"अबे राडे राजा.. रसते पे आजा
जो राडे मे तेरे प्राण बसत है वो राडे करने को चोरी
अबे राडे राजा रसते पे आजा
काहेसे मै जाऊ करने राडे, काहेसे फोडू काच बिल्डिंग के , काहेसे मै लुटू माल दुकानओके ?
अबे राडे राजा रसते पे आजा
मुख से तुम बबोलो गारी , हाथोसे करदो पत्थरबाजी, थैले मे भरके माल लाओ चोरी
अबे राडे राजा रसते पे आजा
यूपी के भैय्या ;और बाके बीहारी
भागो भागो ... अबूको जगावो
अबे राडे राजा रसते पे आजा

शांतरसनृत्य

प्रतिक्रिया

II विकास II's picture

20 Mar 2010 - 11:37 am | II विकास II

' * नृत्य
* शांतरस
'
आणि राड्याची कविता वाचुन मौज वाटली.

डावखुरा's picture

20 Mar 2010 - 12:18 pm | डावखुरा

lolzzzz.."राजे!"

राजेश घासकडवी's picture

20 Mar 2010 - 12:52 pm | राजेश घासकडवी

विजुभाऊंची धाव आहे राधेपासून राड्यांपर्यंत...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2010 - 3:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

साक्षात ज्ञानेश्वरच म्हणायचे विजुश्वर, आपलं, विजुभाऊ!

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

20 Mar 2010 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार

आपले काव्य वाचुन आमचे परम मित्र नाना कार्यकर्ते ह्यांची आठवण झाली. आजकाल ते काहि वेगळ्या 'मराठी रस्त्यांवर' राडे घालतात म्हणे.

फर्मासच जमले आहे हो काव्य विजुभौ.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

20 Mar 2010 - 3:22 pm | टारझन

=)) =)) =)) =)) जबरा हो विजुभाऊ ...
पण तुम्ही दर वेळेस असं सात्विक सात्विक लिहीता ... जरा मालकांना शरम वाटेल असं एखादं फर्मास हि&ही येऊ द्या की :)

- गोट्याराव