चित्रगुप्त in कलादालन 20 Mar 2010 - 10:41 am नमस्कार, आम्ही मिपावर नविनच आहोत, आम्ही प्रसवत असलेली चित्रे आणी काही लिखाण इथे द्यावे म्हणतो.... कलासंस्कृतीस्थिरचित्र प्रतिक्रिया नावाप्रमा 20 Mar 2010 - 11:31 am | टारझन नावाप्रमाणेच चित्र गुप्त ठेवलेली दिसतात :) - चित्रजप्त कधी? 22 Mar 2010 - 2:00 pm | झुळूक कधी संपणार प्रसव-कळा? आमची काही चित्रे 22 Mar 2010 - 8:57 pm | चित्रगुप्त अहो, मिपावर आमचा हा चित्रे देण्याचा पहिलाच अनुभव, पहिलटरीण म्हणानात... तर पुन्हा एकदा प्रयत्नः आमची काहि चित्रे 22 Mar 2010 - 8:58 pm | चित्रगुप्त http://www.flickr.com/photos/30722169@N00/?saved=1 चित्रगुप्तजी आम्चा हिशेब जरा जपुनच ठवा 22 Mar 2010 - 9:53 pm | jaypal हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ झकास.... 22 Mar 2010 - 10:25 pm | बिपिन कार्यकर्ते झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा... बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
20 Mar 2010 - 11:31 am | टारझन
नावाप्रमाणेच चित्र गुप्त ठेवलेली दिसतात :)
- चित्रजप्त
22 Mar 2010 - 2:00 pm | झुळूक
कधी संपणार प्रसव-कळा?
22 Mar 2010 - 8:57 pm | चित्रगुप्त
अहो, मिपावर आमचा हा चित्रे देण्याचा पहिलाच अनुभव, पहिलटरीण म्हणानात...
तर पुन्हा एकदा प्रयत्नः
22 Mar 2010 - 8:58 pm | चित्रगुप्त
http://www.flickr.com/photos/30722169@N00/?saved=1
22 Mar 2010 - 9:53 pm | jaypal
हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
22 Mar 2010 - 10:25 pm | बिपिन कार्यकर्ते
झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा...
बिपिन कार्यकर्ते