✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रान...

व
विमुक्त यांनी
Tue, 03/16/2010 - 16:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3781 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

वा

गणपा
Tue, 03/16/2010 - 17:02 नवीन
वा विमुक्ता छान लिहिलियेस कथा.. रानातल वर्णन जबरा. चित्रच एकदम डोळ्यापुढे उभ राहातय. (तु इतका कमी का लिहितोस. नियमीत लिहित जा)
  • Log in or register to post comments

भले... छान

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/16/2010 - 17:15 नवीन
भले... छान लिहिलेस रे... शैली छान आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्तच

मेघवेडा
Tue, 03/16/2010 - 19:37 नवीन
मस्तच लिहिलंयस! शेवटपर्यंत गुंतवून ठेवलंस रे विमुक्तबाब! ल्हित जा मरे आणि .. छान लिहितोस!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

निशब्द केलंस गड्या!

प्रमोद देव
Tue, 03/16/2010 - 19:39 नवीन
वाचायला सुरुवात केली आणि वाचतच गेलो...
  • Log in or register to post comments

गावाच्या

शानबा५१२
Tue, 03/16/2010 - 20:02 नवीन
गावाच्या दिशेने राम्या चालू लागला... घडल्या प्रकारा बद्दल तो फारच अचंबित होता, पण ‘नागीण शीळ घालते?... म्हाताऱ्यानं हीच शीळ ऐकली होती का?... ह्या रानात अजून काय काय असेल?... गण्याचं काय झालं?... वाघनं खाल्लं की नागीणीनं गीळलं?...’ अश्या अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात जन्म घेतला... समाप्त एवढच वाचल कथा चांगली असण्याची शक्यता नाकारता येत नाही _____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या आणि एक केले से भी अकेला असा..........
  • Log in or register to post comments

लय भारी

प्राजु
Tue, 03/16/2010 - 20:40 नवीन
लय भारी भावड्या..!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

एकदम भारी

रेवती
Tue, 03/16/2010 - 21:26 नवीन
एकदम भारी आहे कथा! रानाचं वर्णन एकदम सही सही! रेवती
  • Log in or register to post comments

रंजक, रोचक आणि माहितीपूर्ण....

मी-सौरभ
Tue, 03/16/2010 - 23:36 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

रानकथा..

स्वाती दिनेश
Wed, 03/17/2010 - 01:18 नवीन
मस्त... गोष्ट एकदम थरारक.. रानाचे वर्णन तर क्लासच! स्वाती
  • Log in or register to post comments

अदभुत गुढ कथानक..

हर्षद आनंदी
Wed, 03/17/2010 - 08:38 नवीन
तोडंलस मित्रा.. जबराट, अक्षरशः खिळवुन ठेवणारा कथानकाचा वेग!! रान डोळ्यासमोर ऊभे केलेस :) वाघाची शिकार अप्रतिम, नागिणीचा प्रकार थरारक :O 8} दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Wed, 03/17/2010 - 11:06 नवीन
सुंदर कथा...और भी आने दो !!! :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
Wed, 03/17/2010 - 11:30 नवीन
वा!! एकदम झक्कास लिहीलयं!!!
  • Log in or register to post comments

भन्नाट

मी_ओंकार
Wed, 03/17/2010 - 12:50 नवीन
प्रवास वर्णन तर मस्त लिहितोसच. पण कथा सुद्धा जबरी जमली आहे. लिहीत रहा. - ओंकार.
  • Log in or register to post comments

ओघवती लेखन

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 13:37 नवीन
ओघवती लेखन शैली वर्णन ईतके हुबेहुब की प्रत्यक्श घटनास्थळी असल्याचा आभास होतो..... "राजे!"
  • Log in or register to post comments

जबर्‍याच!

विसोबा खेचर
Wed, 03/17/2010 - 15:18 नवीन
जबर्‍याच! औरभी आनेदो साब.. तात्या.
  • Log in or register to post comments

भारी.

बज्जु
Wed, 03/17/2010 - 16:24 नवीन
भारी. =; रानावनात, काट्याकुट्यात फिरणारा गडप्रेमी बज्जु
  • Log in or register to post comments

रोमांचक कथा

amitbapat
गुरुवार, 03/18/2010 - 05:51 नवीन
खरोखरीच रोमांचक कथा आहे. मात्र शेवटच्या भागातली एक गोष्ट खटकली... नागिणीने डसल्यावर, माणूस नंतर पोट फाडून बाहेर यायला जिवंत रहाणार नाही, विषानेच मरेल...
  • Log in or register to post comments

कसं आहे

विमुक्त
Fri, 03/19/2010 - 12:12 नवीन
कसं आहे ना... लहान गावां मधे कोणत्याही मोठ्या सापाला नागीण वगेरे म्हंटलं जातं... त्या अर्थाने इथे नागीण म्हणजे मोठ्ठा अजगर किंवा anaconda असं काहीतरी समजून घ्यायचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amitbapat

भारी ! पण

Pain
Fri, 03/19/2010 - 12:22 नवीन
भारी ! पण शेवटी प्रश्ण टाकुन का बरे समाप्त ? पुढे लिहा ना !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा