✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न येती उत्तरे

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sun, 03/14/2010 - 16:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3824 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

थोडक्यात, पण चांगली ओळख....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/14/2010 - 16:09 नवीन
''न येती उत्तरे''ची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु...! -दिलीप बिरुटे [आभारी]
  • Log in or register to post comments

+१

राघव
Tue, 03/16/2010 - 00:24 नवीन
असेच म्हणतो.. अवांतरः "न येती उत्तरे" चा संबंध पुन्हा नाडीशी आला का काय असे आधी वाटले होते ;) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकोलेट

चिंतातुर जंतू
Mon, 03/15/2010 - 10:46 नवीन
नाटक पाहून काहीशी स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकोलेट या क्यूबन चित्रपटाची आठवण झाली. राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीत पुष्कळ फरक आहे, पण स्वतःविषयी मोकळ्या असणार्‍या एका पुरुषाने तशा नसणार्‍या दुसर्‍या पुरुषास हळूहळू फुलवत नेणे हा समान धागा वाटला. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

ओळख करून

भडकमकर मास्तर
Tue, 03/16/2010 - 00:38 नवीन
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... अवांतर : 'आसक्त'च्या विषयात 'कल्चरल सेंटरसुद्धा आले की काय ...!!!
  • Log in or register to post comments

ओळख करून दिल्याबद्दल आभार

धनंजय
Tue, 03/16/2010 - 00:50 नवीन
ओळख करून दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

विषय

शुचि
Tue, 03/16/2010 - 04:32 नवीन
विषय वेगळाच आहे. पहावसं वाटलं या ओळखीमुळे. मुख्य म्हणजे नाटकात सकारात्मक दृष्टीकोन दिसतोय "समलिंगी" व्यक्तींबद्दल..... नक्कीच पहायला आणि जाणून घ्यायला आवडेल. कारण कॅलिफोर्निआतील माझ्या वास्तव्यात मला २ वेळा गे बॉस आणि सहकार्‍याचा निगेटिव्ह अनुभव आला. त्यावरून माझं मत थोडं निगेटिव्हच बनलेलं आहे. डोळसपणे नाटक पहावसं वाटतं. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
  • Log in or register to post comments

ओळख..

स्वाती दिनेश
Wed, 03/17/2010 - 02:04 नवीन
नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्स

संदीप चित्रे
Wed, 03/17/2010 - 02:28 नवीन
काळेसरांना मी लहानपणापासून बघतोय. नाटक आणि त्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी आणि उत्तम शिष्य घडवण्याच्या कौशल्याने थक्क होत आलोय.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा