तुमच्या सारख
आष्यभर एकिवर
आम्हि नाहि थांबत
आणि थांबनार पण नाहि
कारण आमच्या देशात
असं काहिं करण नाहि
आम्हि एक ना दोन ना तिन
लग्न करु शकतो
कारण आमच्या देशात अट एकच
तिघिना सर्व काहि समान
अगदि नवरा सुधा समान
समजा नहिच, पट्ल तर
तिन वेळा
तलाख तलाख तलाख
कारण आमच्या देशात
पाच हजार फेकावे आणि म्हणावे
तलाख तलाख तलाख
कारण आमच्या देशात
तलाख नंतर, तिचा मार्ग वेगळा
माझा मार्ग वेगळा
मि दुसरीच्या शोधात
ति दुसरयाच्या शोधात
कारण आमच्या देशात
बायकोचा शोध, बस थांब्यावर
कार्याल्यात, क्लबमधे आणि महिविधालात
मला एक ति मिळालि,
ति सुधा अगोदरचाचि गरोदर
कसा आहे आमचा देश
आहो
जगात आम्हि आहोत अगेसर
तलाख देण्यात
कारण आमच्या देशात
दवाखान्यात सुधा
विचारतात पहिल्या आणि
सद्याच्या लग्नाचि तारिख
कारण आमच्या देशात
या गोंधळामुळे
आम्ह्लाला आमच्या
बापाच सुद्या नाव माहित नसतं
ईथ एक बाई चार चार लग्न
करते. कुणाला माहिति कोन कुणाचा
कसा आहे आमचा देश!!! कसा आहे आमचा देश!!!
प्रतिक्रिया
1 Mar 2010 - 5:07 pm | मंगेशपावसकर
हा तर पाकिस्तान देश