सचिन तेंडूलकर म्हटलं तर त्याचा भोवती एक वलय आपसूकच निर्माण होत. त्याचा विषयी सांगावं तर एक लाजाळू, अंतर्मुख,साधा माणूस आहे. पण त्याचा संयम त्याची एकाग्रता अद्वितीय आहे . एक असा खेळाडू आहे कि क्रिकेट खेळावं तर ह्याने आणि पहाव ते उरलेल्या जगातल्या बाकी सर्व लोकाने
आपला सचिन आहेच मुळी तसा पण एक गोष्ट आहे जी इकडे सांगावीशी वाटते ती म्हणजे हिंदी {दिल्ली } पत्रकारिता अर्थात दुरसंच पत्रकारिता (मिडिया)
काल-परवा पर्यंत सेहवाग सेहवाग करणाऱ्या दिल्लीकरांच्या प्रायवेट न्यूज चानल्सने आज एकदम सचिन च्या नावाचा गजर सुरु केला तो संपूर्ण टी आर पी मिळवे पर्यंत.
टीकेची गोष्ट नाही पण टी आर पी तिथे हि मंडळी हे दाखवून द्यायचे आहे. यांचा समाचार मी पुढल्या सदरात घेईनच तीत पर्यंत वाट पहा.......... क्रमश:
मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
25 Feb 2010 - 1:06 pm | Dhananjay Borgaonkar
आहो दिल्ली काय घेऊन बसलात सार जग सचिनच्या बातम्या छापतय्..आणि छापायलाच पाहिजे त्याने कामगिरीच तशी केली आहे.
एवढ काय मनाला लाऊन घेता??येइल ती बातमी वाचा तेंडल्या बद्दल..
26 Feb 2010 - 1:20 am | मंगेशपावसकर
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! माझी आपणास वैयक्तिक विनंती आहे कि या पुढील लेख वाचावा व नंतर आपली सखोल, अर्थपूर्ण टिप्पणी करावी ........
26 Feb 2010 - 1:24 am | शेखर
वाचतोय.. प्रतिसाद पुर्ण लेख आल्यावर
26 Feb 2010 - 11:54 am | मंगेशपावसकर
M WAITING 4 UR REPLY