नोकिया E63 आणि वायफाय राउटर

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
25 Feb 2010 - 10:50 am
गाभा: 

नोकीया E63 वायफाय राउटरशी कसा कॉनफिगर करायचा हे कुणाला ठाउक आहे का? माझ्याकडे नेटगिअरचा राउटर आहे.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

25 Feb 2010 - 11:59 am | नितिन थत्ते

नोकियाच्या यूझर हॅण्डबुकमध्ये दिले असेल.

नितिन थत्ते

दिपक's picture

25 Feb 2010 - 12:11 pm | दिपक

इथे काही माहिती आहे. बघा उपयोगात येते का.

युयुत्सु's picture

25 Feb 2010 - 1:02 pm | युयुत्सु

हे दोन्ही पर्याय अपुरे पडल्याने इथे विचारणा केली.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शानबा५१२'s picture

25 Feb 2010 - 1:29 pm | शानबा५१२

The router settings as follows:

1. WPA-TKIP enabled.

2. MAC filtering disabled.

3. Firewall enabled.

4. WPA PSK passphrase is set to 8alpha with no special characters.

Settings on my E63 as follows:

1. Initial WLAN detection via Connectivity --> WLAN wiz --> Define access point --> Start web browsing.

2. Tools --> Settings --> Connection --> Access points --> Select my AP --> Edit

3. WLAN security mode set to WPA/WPA2

4. WLAN security settings set to Pre-shared key and re-entered the passphrase again

5. WPA2 only mode is set to OFF.

6. Power saving is disabled.

7. IPV 4 and 6 settings are set to auto.

Set your router to WPA-PSK/WPA2-PSK.
हे महत्वाचे वाटते : Turn off the powersaving in the WLAN settings. Tools-> settings-> connection-> WLAN-> options-> advanced settings->yes-> powersaving-> off.
काही उपयोग झाला/झाला नाही तरी कळवा.

युयुत्सु's picture

25 Feb 2010 - 1:53 pm | युयुत्सु

जरूर करून बघेन...आणि कळविन. धन्यवाद.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

चिरोटा's picture

25 Feb 2010 - 1:43 pm | चिरोटा

ही लिंक बघा उपयोग होतो का.
http://discussions.europe.nokia.com/t5/Connectivity/Nokia-E63-WLAN-WPA-P...

router configuration मध्ये सगळी security ऑफ करुन बघा.
भेंडी
P = NP

युयुत्सु's picture

25 Feb 2010 - 2:03 pm | युयुत्सु

सिक्युरीटी ऑफ केली तर इंटरनेट कनेक्शनचा इतर लोक गैरवापर करतील...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शानबा५१२'s picture

25 Feb 2010 - 5:45 pm | शानबा५१२

तुमचा ID STATIC आहे की DYNAMIC,STATIC ला काही नाही होत.

(ह्या वाक्याला माझ्याक्षिवाय कोणाचा आधार नाही)

युयुत्सु's picture

25 Feb 2010 - 7:20 pm | युयुत्सु

राउटर वर wpa security setting केल्यावर फोन कॉन्फिगर झाला. जास्त काही कराव लागलं नाही.

आपल्या मदतीबद्दल धन्यवाद