आम्ही ३ मित्र मिळून केलेली कोकण सफारी: माझा हा पहिलाच मिसळपाव वरील लेख आहे
त्यामुळे विस्त्रुत लिहिले नाही.
१)पहिल्या दिवशी रात्री हरिहरेश्वरला मुक्काम केला
From Harihareshwar-Ganapatipule Trip
२) सकाळी दर्शन घेउन वेश्वि खाडितुन पलिकडे पोचलो
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
३) आन्जर्ले येथिल गणपतिचे दर्शन घेतले
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
४) पुन्हा दाभोळ खाडि जेट्टितुन ओलान्डली
From Harihareshwar-Ganapatipule Trip
५)व्याडेश्वराचे दर्शन घेतले
From Harihareshwar-Ganapatipule Trip
६)वेळ्णेश्वराचे दर्शन घेतले
From Harihareshwar-Ganapatipule Trip
७) हेदवि पहिले
From Harihareshwar-Ganapatipule Trip
८)गणपतिपुळे पहिले
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
९) रत्नागिरि पहिले
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
From Harihareshwar-Ganapatipule Trip
प्रतिक्रिया
24 Feb 2010 - 1:21 am | शेखर
जरा फोटो मोठे करा ना ... बघायला मजा येईल
24 Feb 2010 - 2:59 am | प्रभो
फोटो मोठे करा...मग प्रतिक्रिया.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
24 Feb 2010 - 8:40 am | विनायक रानडे
तुमची छानच, वाचकाची आवड तुमच्या आनंदाला त्यांच्या संगणकात सहज साठवण्याची. जरा समजून घ्या. लोकल / बस मध्ये सरकून घ्या सारखे. चित्रातील वस्तूंची क्षितीज रेषा समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. वस्तू तोल (कुणाचा) गेल्या सारखी दिसू नये. तोल जाण्यात वेगळाच आनंद वेगळ्याच क्षणी असतो. माफ करा!
24 Feb 2010 - 8:57 am | मदनबाण
फोटु मोठे करा...
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
24 Feb 2010 - 9:57 am | आशिष सुर्वे
लय झ्याक.. पन वरल्या भावकीनं सांगितल्यापरमानं आमचा पन सबुद राखा.. फोटु वाईच मोटे कराच...
येवा कोकन आपलाच अस्सा!!
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
24 Feb 2010 - 10:50 am | ढ
छान फोटो. (मोठे करण्याच्या मागणीला अनुमोदन.)
असे बघायला आवडतील सर्व फोटो.
24 Feb 2010 - 1:02 pm | कपिल रावल
फोटो कसे मोठे करु? अजुन टेक्स्ट टाकायचे आहे