< मोफत मोफत मोफत >

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
8 Feb 2010 - 10:04 am

दिनांक ८.२.२०१० ते १५.२.२०१० या कालावधीमध्ये माझ्या ब्लॉगच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी.

नाव
जन्म तारीख
जन्मस्थळ
जन्मवेळ

एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी.

http://rajeev-upadhye.blogspot.com/

ज्योतिषप्रकटन

प्रतिक्रिया

Nile's picture

8 Feb 2010 - 10:12 am | Nile

वा छान जाहिरात. (सुपरबॉलचे परिणाम मिपावर पण दिसतील असे वाटले नव्हते!!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2010 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छान जाहिरात

+१

पण एक प्रश्नः जन्मवेळ आणि जन्मस्थान यांच्यात किती एरर चालून जाईल? (माझी जन्मवेळ मला आठवत नाही, आणि आईच्या म्हणण्यानुसार नर्स आणि डॉक्टर यांच्या म्हणण्यात १० मिनीटांचा फरक आहे.)

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2010 - 10:51 am | प्रकाश घाटपांडे

आपला प्रश्न हा इतरांच्या ही मनातील प्रश्न असु शकत असल्याने / असण्याची शक्यता असल्याने/ असणे क्रमप्राप्त असल्याने त्याचे उत्तर आमच्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.
१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का? हा तो प्रश्न.
जुळ्या मुलांच्यात दहा मिनिटाचे अंतर असु शकते. याबाबत सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ कै भा नि पुरंदरे काय म्हणत होते हे १३ व्या प्रश्नात त्याच पानावर वाचता येईल.
जन्मवेळ चुकली तरी भाकित बरोबर येऊ शकते बरं का? बंडुचा हातचा चुकला तरी गणित बरोबर येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2010 - 11:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एबर्टीन पद्धतीने यात काय फरक पडतो तेही जाणून घ्यायचं आहे.

प्रकाशकाका, तुम्ही दोन्ही बाजूंनी लोकांना झोडता ;-) आणि तसंही तुमचं उत्तर माहित असल्यामुळे बाद!

अदिती

बंडू बावळट's picture

8 Feb 2010 - 11:40 am | बंडू बावळट

प्रकाशकाका, तुम्ही दोन्ही बाजूंनी लोकांना झोडता आणि तसंही तुमचं उत्तर माहित असल्यामुळे बाद!

'हा प्रकाश एक नंबरचा डब्बल ढोलकी इसम आहे. त्याची काही गॅरेंटी नाही. जेव्हा एखादा धागा ज्योतिष विषयाशी सकारात्मक असतो तेव्हा प्रकाश जोतिषशास्त्राच्या विरोधी बोलतो आणि नकारात्मक असतो तेव्हा हा त्या शास्त्राच्या बाजूने बोलतो. जोतिष विषयाच्या बाबतीत प्रकाश स्वत:च एक गोंधळलेला माणूस आहे'

असे तात्या नेहमी म्हणायचे त्याची आठवण झाली! :)

असो..

--बंड्या.

दशानन's picture

8 Feb 2010 - 11:53 am | दशानन

>>असे तात्या नेहमी म्हणायचे त्याची आठवण झाली!

=))

=))

=))

असो...

चालु द्या.

--राजे.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

युयुत्सु's picture

8 Feb 2010 - 11:05 am | युयुत्सु

१० मिनिटांचा फरक खुप मोठा आहे. पत्रिकेतील time dependent factors वगळून अनालिसिस करता येइल.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2010 - 11:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि जन्मस्थान? म्हणजे नुस्तं शहराचं, गावाचं नाव द्यायचं, का हॉस्पिटल गुगल म्यापावर शोधून त्याचे अक्षांश-रेखांश द्यायचे हे ही सांगा ना!

अदिती

युयुत्सु's picture

8 Feb 2010 - 11:17 am | युयुत्सु

गावाच फक्त नाव द्या. माझ्या atlasमध्ये नसेल तर गुगल वर शोधु...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.फक्तगावाच फ

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

Nile's picture

8 Feb 2010 - 11:20 am | Nile

माझा एक मित्र आहे, त्याचा एक लोचा आहे, तो ट्रेन मध्येच जन्मला. महाराष्ट्रातुन मध्यप्रदेशात गाडी चाललेली होती, त्याची आइ सांगते दोन स्टेशनाच्या मध्येच टपकला, आता कशी करणार पत्रिका?

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Feb 2010 - 11:30 am | ब्रिटिश टिंग्या

हे एबर्टीन तंत्र काय असतं बॉ?

विजुभाऊ's picture

8 Feb 2010 - 11:41 am | विजुभाऊ

एबर्डीन हे प्यान्टीच्या कापडाचे नाव आहे. कापड एकदम चकचकीत असते.
अवांतरः प्लूटोचा ग्रहाचा दर्जा काढून घेतल्यामुळे पत्रीकेत काय फरक पडला ?

सुनील's picture

8 Feb 2010 - 11:56 am | सुनील

एबर्डीन नावाचे एक गाव स्कॉटलंडमध्ये आहे, एवढेच ठाऊक आहे! बाकी कापडाचे काय ठाऊक नाही.

प्लूटोचा ग्रहाचा दर्जा काढून घेतल्यामुळे पत्रीकेत काय फरक पडला
बहुधा काही नाही. कारण आपल्या पत्रिकेत फक्त बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी इत्यादि निवासी ग्रहांनाच स्थान होते. युरेनस, नेपच्युन, प्लूटो आदि अनिवासी ग्रह आपल्या पत्रिकेत कधीच नव्हते (चुभुद्याघ्या).

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुधीर काळे's picture

8 Feb 2010 - 12:36 pm | सुधीर काळे

विजूभाऊ म्हणतात ते गॅबर्डीन! आम्ही कॉलेजमध्ये होतो तेंव्हा लोकप्रिय होतं, पण अलीकडे नाव नाहीं ऐकलं!
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2010 - 1:57 pm | प्रकाश घाटपांडे

युरेनस, नेपच्युन, प्लूटो आदि अनिवासी ग्रह आपल्या पत्रिकेत कधीच नव्हते (चुभुद्याघ्या).

हर्षल नेपचुन प्लेटो हे म.दा. भट यांचे पुस्तक बरेच जुने आहे. ज्योतिषांनी आधुनिक गोष्टींचा स्वीकार केला आहे म्हणजे नवीन ग्रहांना सामावुन घेतले आहे असे यात म्हटले आहे
हर्षल हा अपुर्णांकात विक्षिप्तपणा देतो. तर नेपचुन हा अपुर्णांकात गूढपणा देतो. प्लेटो हा अपुर्णांकात स्फोटकता देतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2010 - 2:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्लेटो हा अपुर्णांकात स्फोटकता देतो.

कोण प्लेटो, "मयत-री"वाला का? बरं हा हर्षल इंग्लीशमधे काय होतो म्हणे?

अदिती

महेश हतोळकर's picture

8 Feb 2010 - 4:50 pm | महेश हतोळकर

म्हणून तुम्ही ३_१४ आहात तर!

प्रमोद देव's picture

8 Feb 2010 - 12:23 pm | प्रमोद देव

एबर्डीन नव्हं विजुभाऊ....ते गॅबर्डीन असावे.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

विजुभाऊ's picture

8 Feb 2010 - 12:16 pm | विजुभाऊ

टार्‍या काय हर्ष वायू झाला काय रे?
एवढा लोळू नकोस...... स्लॅब सपाट होईल

अमोल केळकर's picture

8 Feb 2010 - 5:06 pm | अमोल केळकर

धन्यवाद राजीव साहेब,
आपण पाठवलेला रिपोर्ट मिळाला

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 11:55 am | युयुत्सु

लोकहो मला तुमचे अभिप्राय जाणून घ्यायची इच्छा आहे. मला ते कळवल्यास आनंदच होईल.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

JAGOMOHANPYARE's picture

9 Feb 2010 - 12:12 pm | JAGOMOHANPYARE

माझं भविष्य आलं ....

प्रतिक्रिया :

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मला हे आठवावे लागले!
( वाचला ई मेल त्याला भविष्य म्हणावे लागले.. !
एवढे मी वाचिले की मज हसावे लागले ....!!!! )

विष्णु सहस्त्रनाम लिहिल्यागत नुसते स्वभावाचे गुणधर्म आलेत. तेही होमिओपथीच्या पुस्तकात औषधाचे गुण लिहिलेले असतात, तसे त्रोटक.... याला भविष्य म्हणतात ? भविष्य सांगणे म्हणजे स्थळ्-काल्-व्यक्तीसापेक्ष काही ठोस विधाने हवीत की नाही? उदा: ३५ व्या वर्षी लग्न, २ मुले होतील, .... या क्षेत्रात करियर घडेल, ४ लग्ने होतील.........पहिला घटस्फोट अमेरिकेत २०४३ साली घडेल इ. इ.......

( जन्मतारीख, वेळ, स्थळ ही माहिती मी डिलिट केलेली आहे.. *** )

Natal Chart Report

for

Gajanan Kagalkar

Compliments of :-

Rajeev Upadhye

www.yuyutsu.biz

http://rajeev-upadhye.blogspot.com/

upadhye.rajeev@gmail.com

Introduction

Welcome to your Natal Chart report.

Your Natal Chart report is an astrological chart based on the mathematically precise positions of the planets and the Sun & Moon at the time, date and place of your birth. It provides you with insights into your character and personal life potentials by indicating the strengths you have and the challenges you experience in life.

Your Natal Chart report covers among other things your primary motivation in life, your identity, emotions, mentality, love and sexuality, spirituality, earning ability and career potentialities and so on.

In some parts of the report you will come across apparent contradictions in the descriptions of your character. This is to be expected; people are complex and have many contradictory facets to their personality.

Birth Data

Gajanan Kagalkar 74e28'00

Natal Chart 16n42'00

** Feb **** Topocentric

** :** :00 PM Tropical

INT -05:30:00 Koch

****** True Node

India Sea level

Ascendant

The Ascendant describes your personality and image, the face you show the world, and the nature of your personal and wider environment.

Ascendant = Saturn/Neptune (-0z58' S )

Contending with restrictive and undermining situations; negative environmental influences. The tendency to worry or agonise over problems - real or imagined. An acutely sensitive disposition - physically and emotionally. Health issues. Elusive and escapist tendencies. Testing and enervating relationships. Finding peace and tranquillity in spiritual disciplines; benefits from meditation, yoga, tai chi. Creating a personal sanctuary. Caring for others - healing ability.

Ascendant = Moon/Jupiter (-0z19' S )

A kind and generous nature. Personal contentment and emotional satisfaction. Positive people - and influences - within the environment. Beneficial or affluent connections or family ties. Involvement in social causes or charities; giving to the community. Trust and satisfaction within partnerships. Philosophical or religious interests.

Ascendant = Sun/Moon (+0z10' A )

A strong personality. Coming across as someone who is balanced and centred - in tune with oneself and others. Being conscious of the need to connect with others; cultivating significant contacts and ties in life. Recognising the importance of close partnerships. Observing the reactions and actions of others within the environment. Assimilating and understanding the essence of personal relationships. Forming physical and emotional bonds.

Sun

The Sun describes your sense of personal identity, your creative expression and ability to realise your individual potential and gain recognition.

Sun = Mercury/Neptune (+0z22' A )

Imaginative and creative thinking and writing. The ability to become inspired. Instinctive decision making. Receptive and perceptive. Compassionate. Idealistic objectives. Easily influenced. Gullibility. Secretive. Evasive. Tendency to lack clarity of thought. Misunderstandings and misconceptions. Confusion and disorientation. Nervous exhaustion.

Sun = Mars/Neptune (+0z32' A )

A lack of motivation and resilience. Weakened physical defences. A sensitive immune system. Easily disenchanted. Difficulty meeting life's challenges. The tendency to give up easily. Exposure to deceptive influences, particularly involving males. Susceptible to intoxicants. Addictive tendencies. Idealistic motives. Receptive to spiritual experiences. Benefits from gentle exercise.

Sun = Moon/Uranus (+1z05' S )

A highly independent streak. Strong-willed, defiant and reactive. Spontaneous and unpredictable. Desire to realise personal objectives at all cost. Changeable emotional states. Nervous tension. Family or domestic demands can be at odds with personal ambitions.

Sun = Ascendant/Midheaven (+1z16' S )

An awareness of personal identity and place in the world. The desire for acknowledgement and recognition. A strong sense of self. Ego awareness. A powerful personality. Taking pride in own achievements. Self-confident and authoritative. Living life in the here and now. Consciousness of health and vitality. Contacts with influential people. Intellectual pride and arrogance.

Moon

The Moon describes your emotional nature, instinctual behaviour and unconscious response patterns, and sense of home and family.

Moon = Mercury/Pluto (+0z37' A d)

Passionate verbal responses. The tendency to communicate with emotional intensity and personal conviction. An innate command of language. Transforming the way people think by appealing to the emotions. The ability to tap into the public mind and influence the population at large - propaganda. Specialised interests. Fixations. Emotional and intellectual power struggles. Family dramas. Connections with strong minded women.

Moon = Neptune/Ascendant (+0z44' S )

An acutely sensitive personality. Instinctive and empathic responses. A gentle and caring nature. Spiritual interests - healing abilities. Vulnerability and susceptibility. Difficulty protecting self from negative people - and environments. States of feeling emotionally and physically drained. Contending with undermining or deceptive currents within partnerships or the family. Reliance and dependency.

Moon = Mars/Pluto (+0z48' A d)

Extreme feelings and reactions. Emotionally intense and wilful. The tendency to be pushy and domineering. The power to draw upon inner resources when security or survival is threatened. Contending with aggression or violence. Emotional manipulation. Subjection to emotional pressure. Subversive elements or dramas in the family. Ambitious and ruthless women.

Midheaven

The Midheaven describes your highest aspirations in life and means to self-fulfilment, your personal vocation, and your status as perceived by others.

Midheaven = Sun/Saturn (-1z13' S )

A solitary and self-contained nature. Leading a simple lifestyle. Modesty and unpretentiousness. Persistent and conscientious behaviour. Working hard to achieve positions of authority - and vocational recognition. Professional obstacles. Difficulties through a lack of incentive and motivation - or through defeatist attitudes. Health issues; bouts of tiredness and lethargy.

Midheaven = Moon/Mercury (+0z17' A )

A reflective and contemplative nature. Inner realisations. A retentive memory. Thinking about personal and professional needs and aspirations. An intelligent and fertile mind. Observant and curious about people and life. An interest in language or linguistics. Instinctively knowing what path or direction to take in life.

Midheaven = Moon/Mars (+0z27' A )

Passionately pursuing goals and aspirations. An achiever. Asserting and defending the right to do one's own thing. Taking on personal and professional challenges. A busy domestic and vocational life. Dynamic and productive partnerships. Encouraging and supporting others - and vice versa. Emotionally reactive behaviour.

Mercury

Mercury describes your manner of expression, your powers of communication and intellectual reasoning, your ability to formulate and articulate ideas, and to make decisions.

Mercury = Sun/Venus (-0z37' S )

Creative thinking. An eye for art and design. Aesthetically aware and discerning. Artistic trains of thought. The developing of creative skills. Thinking about love and intimate relationships. Declaring love and what is felt. Discussing the nature of love and also heartfelt issues. Social interaction.

Mercury = Pluto/Midheaven (-0z11' A )

A dynamic communicator. An intense mental application. Passionate and all-consuming interests. Mastering a specialised subject. An informed and practised authority. Professional expertise and acknowledgement. Speaking with conviction. Exposure to influential minds and thinking. Fanaticism.

Venus

Venus describes your appreciation of beauty and the arts, your powers of attraction, and your capacity for close personal relationships and love affairs.

Venus = Sun/Jupiter (-0z59' S d)

A generous-hearted and giving person; gestures of goodwill. Displays of affection. Happy and healthy sexual relationships. Beneficial partnerships in life. Creative or artistic successes. A highly active social life. Enjoying life and all its pleasures. Personal gratification and indulgence. Extravagance. Materialistic inclinations.

Venus = Mercury/Neptune (-0z08' S )

A soft-hearted nature; easily influenced by the ideas and words of others. The tendency to think and assume the best of people. Wishful thinking. Idealistic and romantic notions. Unrealistic expectations in love and sex. Uncertainty within relationships. A creative intellect. Imaginative perception. Inspired artistic activity; an appreciation of music and the arts. Creative writing. Escapism.

Venus = Mars/Neptune (+0z02' A )

Creative inspiration - artistic or musical appreciation and talent. Infatuations; secretive behaviour. Feeling temporarily blinded by love and sexual desire. A risk of losing control - and giving way to temptation. Difficulty maintaining intimate and sexual relationships. Disappointment in love and partnerships. Evasive and escapist tendencies. Deceptive currents. Addictive tendencies; vices and dependencies. A risk of (sexual) infection.

Venus = Moon/Uranus (+0z35' S )

Emotional enthusiasm and excitability. Vivaciousness. A spontaneous and adventurous nature. Changeability and unpredictability in love and sex. The need for freedom in relationships. Impulsive attractions and sexual liaisons. Relationship instability. Artistic originality and flair.

Venus = Ascendant/Midheaven (+0z47' S d)

A harmonious and creative individual. An appreciation and enjoyment of the beautiful things in life. Developing and cultivating an aesthetic sense. The desire to be surrounded by beauty in all its forms. Loving others and being loved. Intimacy and affection. Sexual attractions and flirtations. Enjoying moments of pleasure and togetherness. Romantic partnerships. An active social life. Artistic aspirations - mixing in artistic circles.

Venus = Moon/Saturn (+1z00' S d)

Testing experiences in love and partnership. Difficulty attaining emotional security and relationship satisfaction. Repressed desires. Emotional and sexual despondency and restraint. Cold-heartedness. Economising through necessity. Estrangements and separations in love. The solitary artist or creative person. Enjoying time spent alone.

Mars

Mars describes the way you act and assert yourself, your basic urges and desires, and your ability to achieve personal goals.

Mars = Sun/Venus (-0z57' A )

Doing things out of love. Seeking happiness in life. Pursuing the object of affection; amorous encounters. Enjoying physical activity. Sexual attractions. Desiring intimate relationships. An active and healthy sex life. Initiating social activity and connections. Taking pleasure in the creative process.

Mars = Pluto/Midheaven (-0z32' A )

Strong inner compulsions. Extreme ambition. Pursuing aspirations with passion and conviction. A fascination with power. Manipulation and coercion. Professional jealousy or sabotage. Vindictive and malicious acts. Intense conflicts and confrontations with others.

Jupiter

Jupiter describes how you relate to the larger world beyond your personal self, how you expand in life, and experience higher learning, travel or religion.

Jupiter = Sun/Midheaven (-1z07' A )

A positive self-image. Self-assured and optimistic. Recognising good opportunities. Constructive inclinations and ventures. Advancing in life personally and professionally. Promotion of vocational interests. Successful goals; achievement and recognition. Status conscious. Prominence. Philosophical, religious or social aspirations. Materialism.

Jupiter = Saturn/Ascendant (-1z03' A )

A humble and unpretentious personality. Contentment with the simple things in life. Tolerating restrictive and difficult environmental conditions. A willingness to overlook or neglect problems. Being happy to lead separate lives within partnerships. Recognising the need to have personal space.

Saturn

Saturn describes your experience of reality, your fears and inhibitions, where you are serious, and how you respond to society's rules.

Saturn = Mercury/Jupiter (-0z30' A )

A realistic and constructive outlook on life. Exercising commonsense. Resolving problems practically and effectively. Knowing how to make the best of a difficult situation. Learning from experience. Being aware of the pros and cons of something. The tendency to lack certainty or conviction; being riddled with doubt. Recognising the right time to depart or move on.

Saturn = Mars/Jupiter (-0z20' A )

Focusing creative energies and utilising resources constructively. Facing the challenge of getting ventures 'off the ground'. Frustrated efforts; blocked energy. Fluctuating degrees of confidence, motivation and enthusiasm. Missing good chances through prolonged hesitation. Harbouring reservations. Recognising when to cut losses. Business delays.

Saturn = Venus/Neptune (-0z15' A d)

Painful experiences in love, sex and partnership. Unfulfilled longings and desires. Secret infatuations. Emotional anguish through insensitivity and neglect. Heartache; the disillusioned lover. Deceiving others or being deceived. Separation in love. Serious application to creative or spiritual disciplines.

Saturn = Sun/Mercury (-0z00' A d)

A realist; learning from and valuing life-experience. The ability to concentrate the mind and to look at things in-depth. A studious nature. Conscientiousness and thoroughness. Serious discussions, plans and decisions. Being prone to defeatist attitudes or negative trains of thought. Reticence. Breaking-off communication with another. Separative influences.

Saturn = Sun/Mars (+0z10' S d)

Hard-earned achievements. A tested will and fighting spirit. The need to take responsibility for actions and non-actions. Accepting - or resisting - circumstantial limitations. Defending or forfeiting a stand. Professional or employment difficulties and challenges. Discouragement. Defensive or offensive action. A lack of confidence in self and abilities. Frustration; blocked energy. Separative influences.

Saturn = Moon's North Node/Ascendant (+0z44' S d)

Displaying a cool and aloof manner towards others. Defining relationship boundaries. Cultivating trust and respect within close ties. Personal connections which stand the test of time. Contending with repressive and controlling influences within associations. Difficulties and worries within relationships. High maintenance partnerships. Separative influences.

Uranus

Uranus a generational planet - describes areas of personal and peer group uniqueness, your intuitive awareness, and your ability to adapt to the new and sudden.

Uranus = Mercury/Midheaven (-1z15' A )

Developing a unique 'take' on life; an individual perspective. Original thoughts and ideas. An innovative and ingenious nature. Anticipating future trends. Sudden shifts in personal and professional direction. Constantly redefining and reassessing vocational position. High-tech careers. Tension and stress within work and domestic life.

Uranus = Moon/Pluto (-1z09' A d)

A fiercely independent streak - a demanding and demonstrative nature. Sudden compulsive urges; a risk of taking things to extremes. Intense reactions to people and situations. Drawing upon inner strength and resources when tested or challenged. Erratic and aggressive behaviour. Emotional eruptions. A suddenly activated survival instinct. Dramas in personal and domestic life.

Uranus = Mars/Midheaven (-1z05' A )

A self-promoting and self-assertive individual. Aggressively pursuing unique and progressive aims in life. Ambitious endeavours. The ability to adjust quickly to sudden disruptions to plans. A change of career of direction. Exploring viable alternatives. A volatile and at times provocative nature. Sudden anger; temper tantrums. Unpredictability in self and others.

Uranus = Mercury/Jupiter (+0z21' S )

Intellectual ingenuity. Articulate and witty; an answer to everything. Open-minded and mentally resourceful. The ability to 'think outside of the box'. Exposure to new, radical or alternative ideas and concepts. An ideas person able to stimulate the minds of others. An original and inspirational teacher. Constructive criticism.

Uranus = Mars/Jupiter (+0z32' S )

An intuitive sense of timing. Trusting own judgement - having faith in personal abilities. An entrepreneurial spirit. Successfully implementing new methods or techniques. Taking calculated risks. High motivation. Decisive action. Independent and ambitious initiatives. The desire to run one's own business or to act in a freelance capacity.

Uranus = Venus/Neptune (+0z36' S )

Sudden attractions and infatuations. Easily swayed by emotion and sexual desire. Falling head over heels in love. Knowing how to charm and beguile - the art of seduction. Mesmerising others or being mesmerised. Spiritual devotion. Creative inspiration and originality. Sudden loss or disappointment in love life. Disenchantment. Escapist tendencies.

Uranus = Sun/Mercury (+0z51' S )

An independent and progressive thinker. Intuitive and resourceful. The desire for intellectual stimuli and new experiences. Mental flexibility and versatility. Pursuing a wide range of interests and subjects. A curious and inquisitive nature. An interest in reforms and contemporary issues. Keeping up to date with the latest technological advancements.

Uranus = Sun/Mars (+1z01' S )

A highly independent streak. Asserting and defending the freedom of self-expression. Individualistic in manner and approach. The desire for new challenges. Productive and resourceful. High initiative and motivation. Sudden displays of will and determination. Pro-active and reactive tendencies. Stress related tension. Accident proneness.

Neptune

Neptune a generational planet - describes your personal and peer group experiences of spirituality, your powers of inspired fantasy and areas of illusion.

Neptune = Venus/Jupiter (-0z07' A )

Living in hope - dreaming of happiness and satisfaction in life. The power to wish; heightened levels of expectancy and anticipation. Giving whole-heartedly and unconditionally. Seducing another or being seduced. Unrealistic expectations in love and sex life. Dissatisfaction and disappointment within partnerships. The disenchanted lover. Indulgence, extravagance and excess. Careless spending.

Neptune = Sun/Venus (+0z23' S )

Soft-hearted and devotional - an idealistic and romantic nature. A willingness to make sacrifices for loved ones. Elegance and refinement. Creative vision; artistic inspiration. The art of seduction. Deceiving others or being deceived. Disenchantment within love and relationships. Sexual dissatisfaction. An elusive lover. Fragile partnerships.

Neptune = Pluto/Midheaven (+0z48' S d)

Profound spiritual aspirations. Passionately delving into metaphysical realms. An individual with 'vision' and intent; intense realisations. Psychic activity. Deeply inspired or 'moved'. A risk of seriously miscalculating others - or a situation. Misleading others or being misled. Drama or crises in professional life. The potential for 'falling prey' to illusion and deception. Addiction and compulsion.

Pluto

Pluto a generational planet - describes your personal and peer group experience of upheavals, forces beyond individual control, power and irreversible changes.

Pluto = Moon/Midheaven (-0z43' A )

A passionate nature. Profound inner realisations. Feeling compelled to follow instincts. Commitment to personal and professional aspirations. Drama in domestic and family life. Suppressive tendencies. Traumatic emotional experiences; contending with manipulative energies. Enforced and necessary separations. A significant change in career or personal direction.

Pluto = Uranus/Neptune (-0z11' A )

Intense idealism and inspiration. The rise in awareness of psychic phenomena and metaphysical knowledge. Global meditation and spiritual connectedness. Large-scale humanitarian causes. Contending with forces and currents outside of personal control. The state of being defenceless and powerless in the face of adversity. Extremes of emotion - confusion and chaos. Collective anguish and despair. Mass hysteria. Natural and man made disasters.

Pluto = Saturn/Neptune (+0z15' A d)

Acute sensitivity, fragility and vulnerability. Periodically feeling emotionally and physically weakened and depleted. Incapacitation. Surfacing insecurities, fears and doubts. Contending with - or giving in to - overwhelming pressures. Dealing with health issues; purging, fasting and detoxifying.

Pluto = Moon/Jupiter (+0z53' S )

Living life with passion and enthusiasm. An intense desire for financial security and personal satisfaction. Accumulating resources; large-scale ventures and investments. Financially 'savvy'. Affluence. Influential and powerful women and connections. Total dedication to a cause. Strong social or religious convictions.

Moon's North Node

The Moon's North Node a mathematical point - describes how you interact with others socially and the types of unions you form.

Moon's North Node = Venus/Saturn (-0z46' A )

Contending with commitment issues in love. Making sincere sacrifices for loved ones. A loyal friend or companion. Difficulty establishing intimate relationships. Emotional and sexual restraint between partners. Despondency and jealousy. Separative influences.

Moon's North Node = Moon/Neptune (-0z00' A )

Compassion and empathy within personal relationships. Caring for others and sensing their needs. Patience. Connections with idealistic and inspirational people. Shared spiritual interests. Depending on others - and being depended on. Deceptive influences within partnerships; emotional disappointment.

End of Report

Regards

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2010 - 1:00 pm | बिपिन कार्यकर्ते

बास... एवढंच...? यातलं बहुतांश तर लिंडा गुडमन टाइप पुस्तके वाचून पण कळले असते असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 1:39 pm | युयुत्सु

यातलं बहुतांश तर लिंडा गुडमन टाइप पुस्तके वाचून पण कळले असते असे वाटते.

लिंडा गुडमन सारख्या पुस्तकातून एवढं सविस्तर विश्लेषण करु शकलात तर उ माझ्या कडून रु ५०१/ (रु पाचशे एक फक्त) इनाम.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 1:39 pm | युयुत्सु

यातलं बहुतांश तर लिंडा गुडमन टाइप पुस्तके वाचून पण कळले असते असे वाटते.

लिंडा गुडमन सारख्या पुस्तकातून एवढं सविस्तर विश्लेषण करु शकलात तर उ माझ्या कडून रु ५०१/ (रु पाचशे एक फक्त) इनाम.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 1:41 pm | युयुत्सु

यातलं बहुतांश तर लिंडा गुडमन टाइप पुस्तके वाचून पण कळले असते असे वाटते.

लिंडा गुडमन सारख्या पुस्तकातून एवढं सविस्तर विश्लेषण करु शकलात तर उ माझ्या कडून रु ५०१/ (रु पाचशे एक फक्त) इनाम.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 1:46 pm | युयुत्सु

यातलं बहुतांश तर लिंडा गुडमन टाइप पुस्तके वाचून पण कळले असते असे वाटते.

लिंडा गुडमन सारख्या पुस्तकातून एवढं सविस्तर विश्लेषण करु शकलात तर माझ्या कडून रु ५०१/ (रु पाचशे एक फक्त) इनाम.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 1:31 pm | युयुत्सु

याला भविष्य म्हणतात ?

मी माझ्या मूळ पोस्ट मध्ये "भविष्य" हा शब्द प्रयोग कुठे केला आहे?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

टारझन's picture

9 Feb 2010 - 3:55 pm | टारझन

युयुत्सु रावांना "मार्केटींग मधे" एकमेव कांपिटिशन आहे ;) कोदा !!

हाईट आहे हा लेख न प्रतिसाद म्हणजे ;) ! ! !

- (एक उडणारा प्रतिसाद )

युयुत्सु's picture

9 Feb 2010 - 4:11 pm | युयुत्सु

कोदा= ???

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

JAGOMOHANPYARE's picture

9 Feb 2010 - 6:34 pm | JAGOMOHANPYARE

The analysis provided by me forms the basis for predicting events. Purely based on the chart I am worried abt your marriage.

राजीव उपाध्येंचा मेसेज आताच मिळाला.

हे मात्र अगदी खरे आहे.....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

युयुत्सु's picture

10 Feb 2010 - 9:27 am | युयुत्सु

हे मात्र अगदी खरे आहे.....

माझी फी २५० रु लागु.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

टुकुल's picture

9 Feb 2010 - 10:50 pm | टुकुल

युयुत्सुना एक प्रश्न.
मला माझी नक्की जन्मतारीखच माहित नाही (वेळ तर सोडुनच द्या), घरच्यांनी अंदाजानी जी तारीख दिली तिच अजुन वापरतो, तर अश्या परिस्थित तुम्ही काय करु शकता ?

--टुकुल

युयुत्सु's picture

10 Feb 2010 - 8:36 am | युयुत्सु

क्षमस्व! तुमच्या बाबतीत मी काहीच करू शकणार नाही. तुमच्या आयुष्यात "अंधश्रद्धा" विरहित आयुष्य जगायचे योग जबरदस्त आहेत! :))

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2010 - 11:04 am | प्रकाश घाटपांडे

तुमच्या आयुष्यात "अंधश्रद्धा" विरहित आयुष्य जगायचे योग जबरदस्त आहेत! Smile)

हॅहॅहॅ ! हस्त सामुद्रिकाला दाखवावे तिथे जन्मवेळेचा प्रश्न नसतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

10 Feb 2010 - 8:40 am | विसोबा खेचर

युयुत्सू साहेब, आपण पाठवलेला वृत्तांत मिळाला. त्याबद्दल आभार. बराच मोठा वृत्तांत आहे. निवांतपणे वाचावा लागेल..

धन्यवाद,

तात्या.

मि माझी's picture

10 Feb 2010 - 2:10 pm | मि माझी

मराठीतुन पत्रिका हवी असल्यास काय करावे लागेल??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2010 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषेत पत्रिका हवी असल्यास काय करावे लागेल ?

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

11 Feb 2010 - 2:17 pm | मदनबाण

विश्लेषण समजलेले नाही...मराठीत काही लिहुन दिले असते तर काही तरी ट्युब पेटली असती...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

युयुत्सु's picture

11 Feb 2010 - 4:58 pm | युयुत्सु

सध्या तरी मराठीत विश्ललेषण करणे तांत्रिक अडचणीमुळे मला शक्य नाही.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.