BPM tools ना हल्ली मार्केटमध्ये 'डिमांड' आहे व भविष्यकाळातही तो राहिल असे वाटते.dice.com वर PEGA संबंधीत ९५ नोकर्या आहेत.naukri.com वर ४० नोकर्या आहेत.म्हणजे एकदम 'हॉट' म्हणता येणार नाही.
http://pdn.pega.com/ इकडे आय डी बनवून विचारुन बघायला हरकत नाही.कंपनी १९८३ पासुन अस्तिवात आहे.अचानक बुडायची शक्यता कमी.
भेंडी
P = NP
http://pdn.pega.com/ इकडे आय डी बनवून विचारुन बघायला हरकत
नाही.कंपनी १९८३ पासुन अस्तिवात आहे.अचानक बुडायची शक्यता कमी.
तो आयडी पन सरळ मिळत नाही. एप्लॉयरकडुन रजिस्ट्रेशन करावे लागते.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
प्रथमतः हा पाचर या शब्दाला काईतरी विंग्रजी शब्द असावा असे वाटल. नंतर म्हन्ल यखांद्या बारीला विंग्रजी दारु पेताना किती पेग मारशील? हे म्हन्न्यासाठी पेगचे अनेकवचन पेगा झाले असावे.
बाकी पेताड ला पेगाड शब्द रुढ का नसावा याचा विचार करताना पेताडाला पेग सिस्टिम परवड नस्ल्याने तो किमान क्वार्टर शिशिस्टिम मदी जाता असावा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
काका चांगला कल्पनाविलास
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
प्रतिक्रिया
BPM tools ना
रजिस्ट्रेशन
आमचे आकलन
काका
चांगली संधी आहे
युकेतील
आभार