सुकामेवा in कलादालन 5 Feb 2010 - 11:41 am लिंगाणा बोराट्याची नाळ रायलिंगाच्या पठारा वरुन दिसणारा लिंगाणा लिंगाणा चढाई साठी सज्ज. लिंगाण्याच्या पायथ्यापासुन दिसणारे विहंगम दृष्य प्रकाशाची किमया छायाचित्रण प्रतिक्रिया अरे हा 5 Feb 2010 - 11:55 am | सहज हा काय प्रकार आहे पंकज? मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? थोडे फार फोटो इथे डकव शेवटी तुझ्या पिकासा अल्बमचा दुवा दे. :-) मला फोटो डकवता येत नाहित 5 Feb 2010 - 12:07 pm | सुकामेवा मला फोटो डकवता येत नाहित म्हणुन शेवटी पिकासा अल्बमचा दुवा टाकला वर दिलेला दुवा 5 Feb 2010 - 1:41 pm | सहज तसेच हा प्रतिसाद उपयोगी आहे का बघा? आता छायाचित्र सुध्धा डकवली आहेत 11 Feb 2010 - 5:20 pm | सुकामेवा आता छायाचित्र सुध्धा डकवली आहेत अद्भुत आणि मनोहर 11 Feb 2010 - 5:25 pm | शुचि अद्भुतआणि मनोहर!!! धन्यवाद. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत) फोटो छान 11 Feb 2010 - 5:31 pm | मदनबाण फोटो छान आहेत्,पण आकार जरा कमी केलात तर पान उघडण्यास वेळ लागणार नाही. मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato केवळ 11 Feb 2010 - 5:48 pm | मेघवेडा केवळ अप्रतिम! सुंदर छायाचित्रे! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
प्रतिक्रिया
5 Feb 2010 - 11:55 am | सहज
हा काय प्रकार आहे पंकज?
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
थोडे फार फोटो इथे डकव शेवटी तुझ्या पिकासा अल्बमचा दुवा दे. :-)
5 Feb 2010 - 12:07 pm | सुकामेवा
मला फोटो डकवता येत नाहित म्हणुन शेवटी पिकासा अल्बमचा दुवा टाकला
5 Feb 2010 - 1:41 pm | सहज
तसेच हा प्रतिसाद उपयोगी आहे का बघा?
11 Feb 2010 - 5:20 pm | सुकामेवा
आता छायाचित्र सुध्धा डकवली आहेत
11 Feb 2010 - 5:25 pm | शुचि
अद्भुतआणि मनोहर!!!
धन्यवाद.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 5:31 pm | मदनबाण
फोटो छान आहेत्,पण आकार जरा कमी केलात तर पान उघडण्यास वेळ लागणार नाही.
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 5:48 pm | मेघवेडा
केवळ अप्रतिम!
सुंदर छायाचित्रे!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!