पानिपत तेजस्वी वारशाचे स्मरण लेखक संदेश झेंडे.... सामना-- पराभवाच्या कटु आठवणी मधून ही प्रेरणा !

सागरलहरी's picture
सागरलहरी in काथ्याकूट
15 Jan 2010 - 11:25 am
गाभा: 

सदर लेख मला अतिशय आवडला .. मि पा करां साठी.. सामना मधून साभार....
त्याचा दुवा पुढील प्रमाणे

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

15 Jan 2010 - 1:31 pm | ज्ञानेश...

सामना चा फाँट प्रोब्लेम आहे.
लेख इथे डकवता येईल का?

नीलकांत's picture

17 Jan 2010 - 10:50 pm | नीलकांत

सामना अद्याप युनिकोड नाहीये. त्यामुळे तो लेख येथे डकवता येणार नाही. ( तसंही इतर कुणाचा लेख येथे डकवलेला चालतही नाही.) त्यामुळे तुम्ही सरळ दूवा (लिंक ) द्या.

- नीलकांत