तुमच्‍या संगणकावर ऑफलाईन क्रिकेट स्‍कोर अपडेट

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
7 Jan 2010 - 4:51 pm
गाभा: 

भारत-बांग्लादेश-श्रीलंका यांच्‍यातील तिरंगी मालिका सुरू झाली आहे. श्रीलंकेविरोधातील कार्बोन कप मालिका जिंकल्‍यानंतर अति उत्‍साहाने मैदानावर उतरलेल्‍या भारतीय संघाला नवीन वर्षाच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात लंकेच्‍या नवख्‍या संघाकडून पराभव पत्करावा लागला. त्‍यामुळे मालिकेपूर्वी विजयाचा पक्का दावेदार समजल्‍या जाणा-या टीम इंडियाकडून अपेक्षाभंग होतो की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

सामना डे-नाईट असल्‍याने ऑफीसमध्‍ये कामात व्‍यस्‍त असताना सामना टीव्‍हीवर पाहणे शक्य नसते. तर सामन्‍याचा स्‍कोर मोबाईलवर मागवणे म्हणजे आणखी एक खर्चिक काम तुमच्‍या सारख्‍या क्रिकेट रसिकांची ही अडचण लक्षात घेता नेटकरांसाठी खास टुलबार येथे देत आहे. तो फक्‍त एकदा तुमच्‍या संगणकाच्‍या इंटरनेट ब्राऊझरमध्‍ये सेट करा आणि मिळवा जगभरात सुरू असलेल्‍या सामन्‍यांचे लाईव्‍ह स्‍कोर अपडेट... तो ही अगदी मोफत...

मग प्रतिक्षा कसली...

आयडीया कपचा लाईव्‍ह स्‍कोर पाहण्‍यासाठी लगेच इथे क्लिक करून मोफत डाऊनलोड करून घ्‍या तो ही कायमस्‍वरूपी....