पदरगडावरील गुहेचा पॅनोरमा भ भटकंती अनलिमिटेड यांनी Tue, 12/15/2009 - 20:49 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 4834 वाचन 💬 प्रतिसाद (22) प्रतिक्रिया झक्क्कास्स्स्स्स्स्स... मदनबाण Tue, 12/15/2009 - 20:53 नवीन ए १... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia अप्रतिमफोटो jaypal Tue, 12/15/2009 - 21:09 नवीन लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ अप्रतिम फोटू ! संदीप चित्रे Tue, 12/15/2009 - 21:33 नवीन खूपच आवडला ऐ शक्तिमान Tue, 12/15/2009 - 21:38 नवीन ऐ शाब्बास! जबराट! उत्तम मस्तानी Tue, 12/15/2009 - 22:03 नवीन तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ... तोडलस टुकुल Tue, 12/15/2009 - 23:34 नवीन तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु, ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस. --टुकुल वोव!! लवंगीमिरची Tue, 12/15/2009 - 23:56 नवीन ऑसम!! खूप सुंदर आहे फोटो..१ नंबर ..जबरा...शोल्लेट फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!! हर्षद आनंदी Wed, 12/16/2009 - 06:18 नवीन काय बोलु मित्रा, शब्दच संपले... दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स, आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही.. केवळ प्राजु Wed, 12/16/2009 - 08:09 नवीन केवळ अप्रतिम!! - प्राजक्ता http://www.praaju.com/ क्लासिक झकासराव Wed, 12/16/2009 - 11:01 नवीन क्लासिक फोटॉ :) जबर्या विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2009 - 11:31 नवीन जबर्या फटू.... ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" झक्कास एक फ्रॅक्चर बंड्या Wed, 12/16/2009 - 14:30 नवीन झक्कास एक नंबर... binarybandya™ एकदम भारी... विमुक्त Wed, 12/16/2009 - 15:21 नवीन एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर... फारच छान! धनंजय Wed, 12/16/2009 - 19:52 नवीन निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत. सर्वांना भटकंती अनलिमिटेड Wed, 12/16/2009 - 20:01 नवीन सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D< -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com भन्नाट नंदू Wed, 12/16/2009 - 20:45 नवीन क्या बात है..! छान फोटो पाषाणभेद Wed, 12/16/2009 - 21:49 नवीन छान फोटो आहे. ------------------------ डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी मस्तच! चतुरंग Wed, 12/16/2009 - 21:54 नवीन कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :) (डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?) चतुरंग एक नंबर. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/17/2009 - 19:38 नवीन एक नंबर. पकंज च्या टुकुल गुरुवार, 12/17/2009 - 23:20 नवीन पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना? --टुकुल लई बाप, sujay Fri, 12/18/2009 - 07:52 नवीन लई बाप, वरचा क्लास्स फोटो!! अतिशय दशानन Fri, 12/18/2009 - 13:04 नवीन अतिशय सुरेख फोटो. छान. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ? ***** राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
झक्क्कास्स्स्स्स्स्स... मदनबाण Tue, 12/15/2009 - 20:53 नवीन ए १... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
अप्रतिमफोटो jaypal Tue, 12/15/2009 - 21:09 नवीन लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
उत्तम मस्तानी Tue, 12/15/2009 - 22:03 नवीन तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ...
तोडलस टुकुल Tue, 12/15/2009 - 23:34 नवीन तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु, ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस. --टुकुल
फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!! हर्षद आनंदी Wed, 12/16/2009 - 06:18 नवीन काय बोलु मित्रा, शब्दच संपले... दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स, आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
जबर्या विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2009 - 11:31 नवीन जबर्या फटू.... ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
एकदम भारी... विमुक्त Wed, 12/16/2009 - 15:21 नवीन एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर...
फारच छान! धनंजय Wed, 12/16/2009 - 19:52 नवीन निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत.
सर्वांना भटकंती अनलिमिटेड Wed, 12/16/2009 - 20:01 नवीन सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D< -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
छान फोटो पाषाणभेद Wed, 12/16/2009 - 21:49 नवीन छान फोटो आहे. ------------------------ डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
मस्तच! चतुरंग Wed, 12/16/2009 - 21:54 नवीन कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :) (डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?) चतुरंग
पकंज च्या टुकुल गुरुवार, 12/17/2009 - 23:20 नवीन पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना? --टुकुल
अतिशय दशानन Fri, 12/18/2009 - 13:04 नवीन अतिशय सुरेख फोटो. छान. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ? ***** राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
प्रतिक्रिया
झक्क्कास्स्स्स्स्स्स...
अप्रतिमफोटो
अप्रतिम फोटू !
ऐ
उत्तम
तोडलस
वोव!!
फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!!
केवळ
क्लासिक
जबर्या
झक्कास एक
एकदम भारी...
फारच छान!
सर्वांना
भन्नाट
छान फोटो
मस्तच!
एक नंबर.
पकंज च्या
लई बाप,
अतिशय