चन्द्रशेखर गोखले in विशेष 27 Nov 2009 - 11:04 pm छंदशास्त्रश्यामल सुंदरी रूप मनोहारी लोभस गोजीरी हाय हाय ! ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! अबोल अबोल उमल उमल हे कृष्णकमल फुलेलना...? प्रतिक्रिया छान. 28 Nov 2009 - 11:56 am | ज्ञानेश... कविता तशी ठीक वाटली. पण ते 'हाय हाय' आणि 'चुंब चुंब' वाचतांना शरदिनीतै आठवल्या! 8} सुरेख 28 Nov 2009 - 12:26 pm | प्रशांत उदय मनोहर सुरेख कविता. देवद्वार छंदात मस्त जमली आहे. आपला, (छंदप्रेमी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई आवडली कविता 28 Nov 2009 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! मस्त रे...!!! -दिलीप बिरुटे आवडली 28 Nov 2009 - 1:30 pm | श्रावण मोडक आवडली रचना. सजल 19 Dec 2009 - 8:44 pm | मदनबाण सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! झकास्स्स्स... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia कविता 14 Mar 2010 - 7:08 pm | डावखुरा कविता रसाळ!!!!!!!! "राजे!" व्वा !! कविता रसाळ मधुर आणि 6 Nov 2010 - 1:00 am | जयदेव व्वा !! कविता रसाळ मधुर आणि कोमल सुद्धा !! छानच
प्रतिक्रिया
28 Nov 2009 - 11:56 am | ज्ञानेश...
कविता तशी ठीक वाटली.
पण ते 'हाय हाय' आणि 'चुंब चुंब' वाचतांना शरदिनीतै आठवल्या! 8}
28 Nov 2009 - 12:26 pm | प्रशांत उदय मनोहर
सुरेख कविता. देवद्वार छंदात मस्त जमली आहे.
आपला,
(छंदप्रेमी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
28 Nov 2009 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओठ ते मधाळ
पिकलं जांभूळ
आनंद कल्लोळ
चुंब चुंब !
मस्त रे...!!!
-दिलीप बिरुटे
28 Nov 2009 - 1:30 pm | श्रावण मोडक
आवडली रचना.
19 Dec 2009 - 8:44 pm | मदनबाण
सजल नयन
कमल कोमल
नासिका सरल
चाफेकळी !
झकास्स्स्स... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
14 Mar 2010 - 7:08 pm | डावखुरा
कविता रसाळ!!!!!!!!
"राजे!"
6 Nov 2010 - 1:00 am | जयदेव
व्वा !!
कविता रसाळ मधुर आणि कोमल सुद्धा !!
छानच