user

गुगल वेव्ह ?

मध्यंतरी गुगलच्या या सेवेकरिता मी मागणी केली होती. मला या सेवेबद्दल फारशी काही माहिती नाही. ही सेवा कशी वापरावी ? या सेवेकरिता माझ्याकडे ८ जणांना आमंत्रण पाठवण्याची मुभा आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मला व्य.नि. पाठवावा.

आधी

आधी ह्याच्या बद्दल माहिती दिलीत तर आमच्यावर फार हे होईल ! ह्याने अंमळ कनफ्युजन झाल्यामुळे ह्याच्या ह्याला फार हा लागला !

असो बदलीन !!

- टारझन

गुगल

गुगल व्हेव्ह बद्द्ल पुष्कळ माहीती इथे आहे. ज्यांना वेव्ह इन्व्हाईट हवा आहे त्यांकरीता सुद्धा एक मार्ग यात दिला आहे. पहा:
http://completewaveguide.com/guide/Get_Started_with_Wave

-Nile

सविस्तर

सविस्तर खुलाश्याबद्दल धन्यवाद Smile

-Pile(s)
खरा प्रॉब्लेम इथे आहे =))

अरे रे! औषध

अरे रे! औषध घे बाबा! Tongue

-Nile

अरे रे! औषध

अरे रे! औषध घे बाबा!

ओक्के , दोनेक बाटल्या "विचित्र विर्य" घेऊन जा .. तुझा प्रॉब्लेम सॉल्व होईल वत्सा !! Smile

- (Pile(s) ) विर्यझन
खरा प्रॉब्लेम इथेच आहे Wink

टारझन तुझ बरोबर आहे...

ह्यांच्या हे ला हेच नाही.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

मला पाठ्वा

pankaj.kshirsagar@gmail.com वर पाठवा

आमंत्रण

आमंत्रण पाठवले आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

हे वाचा.

http://wave.google.com/help/wave/about.html
ह्या दुव्यावर सगळी माहिती मिळेल.
स्काईप अथवा डिमडिम सारखे तारेवरची संमेलनं भरवायला उपयोगी पडत असावे...असे वाटतंय.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

मला पाठवा...

yogesh.puranik@gmail.com वर पाठवा

खादाडमाऊ

खादाडमाऊ

आमंत्रण

आमंत्रण पाठवले आहे
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

आभारी आहे.

अत्यंत आभारी आहे....!!!!

खादाडमाऊ

खादाडमाऊ

कुणालाही

कुणालाही व्हेवचे आमंत्रण हवे असेल तर ट्वीटर वर जाउन कुणाशीही मागा (अर्था दुनिया-जीं चे आठ संपल्यावर Wink ) मिळेल.

-Nile

हे

हे पहा.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

अजुन एक :---

अजुन एक :--- http://www.youtube.com/watch?v=YiGdUmvPRy8

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

मदनबाण.....

आधी आयपीएल नंतर कॉमनवेल्थ आणि आता लवासा !!!
http://alturl.com/cfq7h

कृपया मलाही पाठ्वा.

मला

मला पण,
damirashi@gmail.com वर धाडा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

मला

मला पण,
damirashi@gmail.com वर धाडा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||

कृपया मलाही पाठ्वा.

shaileshpingle@gmail.com

shaileshpingle@gmail.com वर पथवा

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

राकेश

राकेश वेंदे, ||पुण्याचे पेशवे||, घाशीराम कोतवाल १,२

आमंत्रण पाठवले आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

धन्यवाद

आमंत्रण मिळाले Smile

मलाहि

जमल्यास मलापण पाठवा. abhishek.patwardhan@gmail.com

मला पण पाठ्वा

deshpande.varun@gmail.com

धन्यवाद

मला पण

मला पण..

आमंत्रणे

आमंत्रणे संपली Sad

कृपया ज्यांना आमंत्रणे पाठवली होती; त्यांच्याशी संपर्क साधा. कदाचित त्यांच्याकडेही आठजणांकरता आमंत्रणे असतील. Smile
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

मला आत्ताच

मला आत्ताच गूगल कडून invite आले आहे .. माझ्याकडे ७ invites बाकी आहेत ..

मलाही Invitation पाठवा

iamram.rvc@gmail.com वर..

राम दादा.

मलाही Invitation पाठवा

लंबूभाई, मला आमंत्रण पाठव

smabhyan@gmail.com

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

invite पाठवले

invite पाठवले आहे

deshpandenikhils@gmail.com

invite पाठवले

invite पाठवले आहे

मलाही Invitation पाठवा

राम दादा

राम दादा आणि मिलिंद, तुम्हाला दोघांनाही invite केले आहे.

Scroll to Top