घ्या आस्वाद अंजिर बर्फी चा

jaypal's picture
jaypal in पाककृती
19 Nov 2009 - 7:01 pm

मुलं फळं कमी खातातना मग हे करुन पहा
१.चांगली "पिकलेली" अंजिरे घ्या. त्यांची साल काढा व बारीक चीरुन प्युरी (लगदा) बनवा.

२.एका भांड्यात साधारण १ तारी पाक बनवा.

३.या पाकात अंजिर प्युरी + वेलची पावडर टाकुन मस्त पैकी ५/६ मिनीटे मंद आचेवर शिजवा आनि हो शीजताना सारखे ढवळतरहा.

४. ग्रीसींग केलेल्या दुस-या भांड्यात ओतुन घ्या .

५.(वातावरण) थंड झाल्यावर वड्या पाडा आणि आनंदाने तुटुन पडा किंवा मजा घ्या "अंजिर बर्फिचा"

या मधे काजु, पिस्ता, सुद्धा घालतात. मुले धमाल करतिल खाताना.
प्रतिसाद जरुर येउ द्यात नाही तर......

दुसरी पाक क्रुति तयार आहेच "केळ्याचा शिरा"

फोटो सौजन्य = गुगल

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

19 Nov 2009 - 7:25 pm | माधुरी दिक्षित

:?

jaypal's picture

19 Nov 2009 - 7:52 pm | jaypal


दिवस भर दंगा / धुडकुस / धिंगाणा घालुन मुलं दमल्यावर ही "पौष्टीक बर्फी" अवश्य द्यावी.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

नंदू's picture

19 Nov 2009 - 7:47 pm | नंदू

त्यांची साल काढा
=)) =)) =))

बाकरवडी's picture

19 Nov 2009 - 8:40 pm | बाकरवडी

वा ! छान :)
हल्ली उठसूट कोण पण पाक्रु टाकतयं.....

आता मी पण चंग बांधलाय २ दिवसात फोटू सकट पाकृ येणार मिपावर !!
:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रभो's picture

19 Nov 2009 - 8:54 pm | प्रभो

चालू द्या

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!


उठा आणि "बाकरवडी" ची पाकृ टाका. सुटा कामाला लागा.
उठुन सुटाटलेला
जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

श्रद्धा.'s picture

20 Nov 2009 - 9:30 pm | श्रद्धा.

छानच पाककृती