user

उकडीचे मोदक

माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले.....

फोटु

फोटु छान आला आहे. सगळेच मोदक छान स्पष्ट दिसत आहेत.

(हा धागा चुकुन, कलादालन यात येण्याऐजी पाककृती या विभागात आला आहे का :? )

सर्वात आवडती डिश...

माझी सर्वात आवडती डिश....

वा छान!

वा छान! ज्योतीला व तुम्हाला धन्यवाद..

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

वरुन साजुक तुपाची धार हवी यार


****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

???

मोदक सोडुन पाकृ खाल्लीत कि काय??? ह.घ्या....

बाकी उकडीचे मोदक मस्तच...

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

- पांथस्थ
| पाकृ : कुकींग विथ हार्ट | अनुदिनी: रानातील प्रकाश... | छायाचित्रे: फ्लिकर |

उकडीचे मोदक

हे होय?

अहो माझा मित्र टार्‍या ह्याने ते दाताने खाल्ले! Wink
ह. घ्या! Smile

Scroll to Top