१} रात्रीच्या सुमारातला मंदीर प्रवेश
२} मंदीराच्या बाहेर, देवाला लागणारा मद्याचा नैवैध्य विकणारा विक्रेता.
३} व्हरायट्री ऑफ ब्रँड विक्रीस ठेवलेले यावेळी पहावयास मिळाले.
४}मंदीराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे गणपती बाप्पा विराजमान आहे.
५} कुत्रा हे काळभैरवाचे वाहन आहे.
६} माझ्याकडची वाईनची बाटली पुजार्याला दिली, त्याने ती ताटलीत ओतुन काळ भैरवाला पाजायला सुरुवात केली.
कपाल मालिका कान्तं ज्वाला पावक लोचनम् |
कपाल घरमत्युग्रं कालये काल भैरवम् ||
७} गटा-गटा मद्य पिणारा काळ भैरव !
काळ भैरव उजैन :- २०११ साली माझे इंदुरात आणि सभोवतालच्या परिसरात फिरणे झाले होते... इथला परिसरात मी लहानपणा पासुन येत आहे, मग ते इंदुरचा राजवाडा असो, शिषमहल असो, महाकालेष्वर असो वा क्षिप्रा नदी... या काळभैरव मंदीरात मी अनेकदा गेलो आहे आणि या आगळ्या वेगळ्या देवा बद्धल मला कमालीचे गूढ देखील वाटत आले आहे.काळ भैरवा बद्धल अनेक प्रचलित कथा आहेत. त्यातली एक इथे वाचता येइल :-
ब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)
काळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)
शंकराची जटा उपटुन फेकल्यावर जे अष्ट भैरव उत्पन्न झाले त्यातला एक म्हणजे काळभैरव ! या देवाचे मूळ नाव भैरव परंतु याला "काळ" देखील घाबरत असल्याने याचे नाम करण काळ भैरव असे झाले.काळ भैरवाला शंकराचेच रुप समजले जाते. काशी आणि उजैन येथील काळ भैरवाचे दर्शन घेतल्या शिवात त्या त्या ठि़काणच्या शंकराचे दर्शन पूर्ण झाल्याचे समजले जात नाही.
काल भैरव अष्टक हे अत्यंत प्रभावी समजले जाते :-
ll कालभैरवाष्टकम् ll
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपंकजं । व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरं कृपाकरम् ॥
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबर । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥१॥
भानुकोटिभास्वरं भावाब्धितारकं परं । नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ॥
कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥२॥
शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं । श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ॥
भीमविक्रमं प्रभुं विचित्रतांडवप्रियं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तलोकविग्रहं । भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं ।
विनिक्कणन्मनोज्ञहेमकिंकिणीलसत्कटिं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं । कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं ॥
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥५॥
रत्न५पादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं । नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ॥
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥६॥
अट्टाहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं । दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनं ॥
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥७॥
भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं । काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुं ॥
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥८॥
कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं । ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं ॥
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनम् । प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधि नरा ध्रुवम् ॥९॥
याच अष्टकाचा हा सुंदर व्हिडीयो :-
कॅमेरा :- निकॉन-पी-१००
*फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
{हौशी फोटुग्राफर} ;)

मदनबाण.....
काल भैरव मंत्र
याद्या
36188
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
सुन्दर रे मदनबाण!..
कालभैरव ती ओठांमध्ये दिलेली
In reply to सुन्दर रे मदनबाण!.. by मृगनयनी
ओय्य.. ट्वीटी किधर को थी ?...
In reply to कालभैरव ती ओठांमध्ये दिलेली by पियुशा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!ऐकावं ते नवलंच !!
नवल काय आहे ते लिहा भाऊ.
In reply to ऐकावं ते नवलंच !! by खटपट्या
नवल हेच की देव दारू पितोय.
In reply to नवल काय आहे ते लिहा भाऊ. by सतिश गावडे
देवाने माणूस निर्माण केला की
एकच फटका!!
In reply to देवाने माणूस निर्माण केला की by आतिवास
@की माणसाने देव निर्माण केला
In reply to देवाने माणूस निर्माण केला की by आतिवास
खरच की
In reply to देवाने माणूस निर्माण केला की by आतिवास
धागा शतकी-दीडशतकी खेळी करणार
आतिवास +९९(एक आस्तिकांसाठी
मद्य पिणारा भैरव
इनफॉर्समेंटवाले आले तर "घ्या
मस्त...
गमतीदार माहिती.
कालभेरव लय डेंजर दिसतोय बाकी,
@ मॄग्गाकालभैरवाचे डोळे असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!@ मदनबाण...
In reply to @ मॄग्गाकालभैरवाचे डोळे असे by मदनबाण
पण भांग मात्र अजिबात नको.
In reply to @ मदनबाण... by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseखादाडीला नक्कीच जावू.पण भांग
In reply to पण भांग मात्र अजिबात नको. by मदनबाण
एकदा हसत सुटलो तर १-२ तास
In reply to पण भांग मात्र अजिबात नको. by मदनबाण
स्वतः भांग सेवन केल्याने
In reply to एकदा हसत सुटलो तर १-२ तास by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks rise@ जेपी, सौंदाळा आणि मदनबाण...
In reply to स्वतः भांग सेवन केल्याने by मदनबाण
वा रे बाणा!
परदेशी दारू ब्रिटिशांपूर्वी
In reply to वा रे बाणा! by पैसा
ओ भौ
In reply to परदेशी दारू ब्रिटिशांपूर्वी by टवाळ कार्टा
हा हा हा...माहीत आहे मला
In reply to ओ भौ by पैसा
अब्बाबाब्बबाब्बाब्बाssss
In reply to हा हा हा...माहीत आहे मला by टवाळ कार्टा
फोटो मस्तच! पण तिथे
In reply to वा रे बाणा! by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!जरी इथे मद्याचा नैवैद्य
किती जुने ?१८०० नंतरचे हे
शिंदे का होळकर?
In reply to किती जुने ?१८०० नंतरचे हे by कंजूस
मंदिराची बांधकाम शैली "मालवा
In reply to शिंदे का होळकर? by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!उम्म्म....
In reply to मंदिराची बांधकाम शैली "मालवा by मदनबाण
प्रवेशद्वाराच्या दर्शनी
In reply to उम्म्म.... by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!राजधानी इथून ग्वाल्हेरला नेली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!काळ भैरव कॉकटेल
In reply to राजधानी इथून ग्वाल्हेरला नेली by मदनबाण
काला खट्टा नामक प्रकाराची
In reply to काळ भैरव कॉकटेल by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!वा!!! मस्त!!!
माहितीपत्रकाचा फोटोच टाकीन
नवीन माहीती.
वाक्या-वाक्याशी सहमत...
In reply to नवीन माहीती. by स्पंदना
आपल्याला कोणीतरी संकटातून
मस्त.
अशी मंदिरं आणि असा प्रसाद
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseदिंड्यांमधले लोक "लेझिम" खेळत
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अश्या दिंड्यांमधले लोक लेझिम
In reply to दिंड्यांमधले लोक "लेझिम" खेळत by टवाळ कार्टा
झुम बराबर झुम... >>
In reply to अश्या दिंड्यांमधले लोक लेझिम by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला असं काही म्हणायचं
In reply to झुम बराबर झुम... >> by टवाळ कार्टा