मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गन्धः

चौकस२१२ · · मिपा कलादालन
रस, रंग, स्वाद आणि वास यातील वासावरून काही आठवणी - सांगलीतील छोट्या टपरी तील बसाप्पा च्य दुकानातील वास ( त्या भागात कर्नाटक जवळ असल्यामुळे अनेक नावांचं मागे अप्पा लावला जाते कीव आलिंग्यतांच्यात ती सवय असावी ) शेंगदाणे , तंबाखू , आणि इतर किराणा याचा मिश्रित वास - आखाती देशातील धुपाचा वास ( बखुर नावाचा ) - ऑस्ट्रेलियातील "लेमन मर्टल" म्हणजे निलगिरी आणि लिंबू याचा भास होणाऱ्या झाडाच्या अर्क पासून बनवलेला काह्ही साबण, मॉईस्टचराईसार - चंद्रसेनी उद (? ) Frankincense - कस्तुरी -ऑस्ट्रेलियन "टी ट्री ऑइल" -स्पेनचे केशर -उन्हाळ्यात निलगिरी च्या लागवडीतून फिरताना येणार सुगंध ( निलगिरी च्या पानात तेलाचे प्रमाणात खूप असते त्यामुळे उन्हाळ्यात हा वास जास्त दरवळतो !) नुसत्या निलगिरी च्या तेलाचा वास एरवी खूप उग्र वाटतो

वाचन 11442 प्रतिक्रिया 0