नाही देखिले पंचानना
विशेष
हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत. संध्याकाळी तेथिल रस्त्यांवर बायकोसह चालण्याचा व्यायाम करणे हा एक रोजच उद्योग असे. गोव्यात दाबोळी येथे नौदलाचा सर्वात मोठा वैमानिक तळ आहे. त्यामुळे आमच्या वसाहतीत अनेक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असत. त्यातुं मी विक्रांतवर दोन वर्षे असल्याने माझ्या बर्याच वैमानिकांशी ओळखी होत्या. या वसाहतीतील साडे चार वर्षाचे माझे वास्तव्य हा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा काळ होता.
या वसाहतीत एक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असे. त्याची चार वर्षाची मुलगी सिमरन अतिशय छान होती. मोठे गाल, मोठे डोळे, इतक्या लहान मुलीची छान कमरेपर्यंत वेणी यामुळे ती मुलगी फारच छान दिसत असे. या मुलीची आई निर्मल( नाव बदललेले आहे) तेथे आपल्या वैमानिक नवर्याबरोबर चालताना संध्याकाळी दिसली. मी तिच्या नवर्याला विक्रांत पासून ओळखत होतोच. त्यामुळे ओळखही झाली यानंतर बर्याच वेळेस तिला आम्ही वसाहतीत पाहत होतो.
एक दिवस निर्मल आमच्या रुग्णालयात माझ्या विभागात मुलीला घेऊन आली. सिमरनच्या पोटात दुखत असल्याने तिला बाल रोग तज्ञाने सोनोग्राफीसाठी पाठविले होते. पण आता निर्मलला पाहून लामा धक्काच बसला. कारण तिने घातलेला पोशाख एखाद्या नटी सारखा होता. अर्धी अधिक छाती उघडी होती. मला जर आश्चर्यच वाटले. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मुलीकडे लक्ष पुरवले. तिची सोनोग्राफी झाल्यावर मी रिपोर्ट लिहित होतो. तेंव्हा ती माझ्या टेबल समोर बसली होती. आपले उरोज टेबलावर टेकवून ती माझ्याशी रिपोर्ट बद्दल बोलू लागली. टेबलवर ठेवल्यामुळे उरोज तिच्या बळूज्मधून अधिकच बाहेर आले होते.
मला फारच विचित्र वाटत होते. मी तिच्या मुलीकडेच पाहत तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि रिपोर्ट घेऊन बालरोग तज्ञाकडे पाठविले.
असाच अनुभव परत एकदा तिचा पाय मुरगळला होता तेंव्हा ती एक्स रे काढायला आली असताना मला आला.
दोन दिवसांनी मी त्या बाल रोग्ताज्ञाकडे सहज फिरत फिरत गेलो तेंव्हा हि निर्मल परत मुलीला दाखवायला आलेली होती. परत कपडे तोकडे आणी अर्धी छाती उघडी असा वेष. मी परत एक चक्कर मारून आलो. तोवर ती गेलेली होती. मी त्या बालरोग तज्ञाला विचारले कि हि बाई तुला विचित्र वाटत नाही काय? मी हिला जेंव्हा जेंव्हा रुग्णालयात पाहतो तेंव्हा हिचे कपडे तोकडे असतात. यावर तो मला तेच म्हणाला. कि सर हि बाई आपण चालायला जातो तेंव्हा अगदी सती सावित्रीसारखी कपडे घातलेली असते. आणी रुग्णालयात हे असे कपडे काय घालते. काहीतरी विचित्रच आहे. हाच अनुभव आमच्या आणखी एका मित्राला (कान नाक घसा तज्ञाला) आला होता. अर्थात या गोष्टी आम्ही चहापानाच्या खोलीत बोलताना आम्हाला कळले. तिथे सर्वांचे म्हणणे हेच पडले कि सर्व साधारणपणे बायका फिरायला जाताना झकपक कपडे घालतात आणी रुग्णालयात मात्र सोज्ज्वळ कपड्यात असतात.
हि मनोवृत्ती काय ते कोणालाच विश्लेषण करता येत नव्हते. पुढे जेंव्हा जेंव्हा आम्ही निर्मलला रुग्णालयात पहिले तेंव्हा ती तोकड्या कपड्यात होती. आणी गंमत म्हणजे यातील एकही डॉक्टर लघळ किंवा अशा स्त्रीला प्रोत्साहन देणारा नव्हता.( म्हणजे संशयाचा फायदा निर्मलला देता यावा).
काही महिन्यानंतर मी तातडीच्या कामावर( इमर्जन्सी ड्युटी) संध्यकाळी कैज्यूअल्टी मध्ये बसलो होतो आणी येणारे रुग्ण पाहत होतो. एवढ्यात नवर्याबरोबर निर्मल आली. यावेळेस तिचे कपडे पूर्ण होते. आणी तिच्या पोटात प्रचंड दुखत होते. तिला मी तपासले तेंव्हा तिच्या ओटीपोटात डावीकडे खूप दुखत होते आणी तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिची परिस्थिती पाहून मी तिला कैज्यूअल्टी सोडून सरळ तिला सोनोग्राफीसाठी घेऊन गेलो. सोनोग्राफी करताच मला लक्षात आले कि तिला टयूबल एकटोपिक प्रेग्नन्सी ( म्हणजे गर्भ गर्भाशयात असण्या ऐवजी स्त्रीबिजवाहक नलिकेत आहे) आणी ती स्त्रीबिजवाहक नलिका फुटली आहे आणी त्यातून रक्तस्त्राव होत आहे. तच्या पोटात जवळ जवळ एक लिटर रक्त साठले होते. मी तेथूनच आमच्या स्त्रीरोग तज्ञाला फोन केला आणी सांगितले कि मी गाडी पाठवतो आहे तुम्ही ताबडतोब य़ा. त्यावर त्यांनी मला उलटे शस्त्रक्रिया गृह तयार कर आणी भूल तज्ञाला सुद्धा बोलावून घे म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले सर तुम्ही रुग्णाला बघून तर घ्या. त्यावर ते म्हणाले कि माझा तुझ्या सोनोग्राफीवर पूर्ण विश्वास आहे. तेंव्हा वेळ घालवू नको.
आता निर्मल आणी तिच्या नवर्याला तिची ताबडतोब शल्यक्रिया करणे आवश्यक आहे असे समजावून सांगण्याची जबाबदारी माझीच आली. मी त्यांना समजावून सांगितले आणी तिच्या नवर्याला सांगितले कि चार ते पाच बाटल्या रक्त लागेल तर त्याची सोय कर. मी आमच्या रक्तपेढीला तसे सुचित ही केले. शिवाय तेथल्या नौदलाच्या मुख्यालयात तसा बिनतारी संदेशही पाठविला. अर्ध्या तासात सर्व तयारी पूर्ण करून तिला शस्त्रक्रियेसाठी घेतले. सुमारे एक तासाने तिची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. तिला तीन बाटल्या रक्त चढवावे लागले होते. ती शस्त्रक्रिया गृहाच्या बेहर आली आणी तिला अधिकारी कुटुंबाच्या कक्षात हलवले. मी थोड्यावेळाने जाऊन तिला पाहून आलो. तिने अर्धवट झोपेत कृतज्ञतापूर्वक स्मित केले. तिचा नवरा मला धन्यवाद देत होता. तीन दिवस ती रुग्णालयात होती. जातांना परत एकदा भेटून ती मला आणी स्त्रीरोग तज्ञाला धन्यवाद देऊन गेली. पुढे मी दोन वर्षे ए एफ एम सी पुणे येथे बदली होईपर्यंत त्या रुग्णालयात होतो. त्या दोन वर्षात मी तीला सात आठ वेळा रुग्णालयात कुणाला भेटायला किंवा स्वतःला आणी मुलीला दाखवायला आलेले पाहिले. पण आता तिने कधीही रुग्णालयात तोकडे कपडे घातलेले आमच्यापैकी कोणीहि पाहिले नाही.
ती परत मला चार वर्षांनी मी नौदल सोडल्यावर केरळ च्या सहलीला गेलो असताना मुन्नारला कानन देवन चहाच्या कारखान्यात भेटली. ती आणी तिच्या नवर्याने आमची आस्थेने विचारपूस केली.
ती आधी तसे का वागत होती याबद्दल आमच्या डॉक्टर मित्रांमध्ये चर्चा झाली होती परंतु नक्की असे काही कुणाला सांगता येत नव्हते. exhibitionism चा एक भाग असावा असे वाटले. मात्र खरे कारण कधीच कोणाला कळले नाही. तिचे तिलाच माहिती.
नंतर कदाचित मृत्यू फार जवळून पहिल्याने तिची डॉक्टरांकडे पाहण्याची नजर बदलली असावी. म्हणूनच म्हणतात ना
नाही देखिले पंचानना( सिंह)
तोवरी जंबुक( कोल्हा) करी गर्जना.
वाचन
132577
प्रतिक्रिया
121
लेख आवडला.
अनुभव सरसच....
In reply to अनुभव सरसच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गणेश लेख मालेसाठी डॉक्टर
In reply to गणेश लेख मालेसाठी डॉक्टर by अनुप ढेरे
+१
In reply to अनुभव सरसच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहमी प्रमाणेच मानवी मनाचा
कथा आवडली.
In reply to कथा आवडली. by प्रभाकर पेठकर
नाहि हो!
In reply to नाहि हो! by आयुर्हित
पोटाच्या भुके सारखीच शरिराची
In reply to पोटाच्या भुके सारखीच शरिराची by चैदजा
व एकदा बरे झाल्यावर, जसे
In reply to व एकदा बरे झाल्यावर, जसे by चैदजा
बाहेरचे खाल्ल्यावर अपचन होते,
आश्चर्य आहे...
In reply to आश्चर्य आहे... by अर्धवटराव
+१
In reply to +१ by बॅटमॅन
+२
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.comIn reply to +२ by मदनबाण
हम्म्म!
In reply to हम्म्म! by प्रभाकर पेठकर
विचार स्वातंत्र्यापेक्षा देह
In reply to हम्म्म! by प्रभाकर पेठकर
कधी तिच्यावर कुठे बलात्कार
In reply to कधी तिच्यावर कुठे बलात्कार by शिद
ह घ्या
In reply to ह घ्या by llपुण्याचे पेशवेll
च्च च्च...
In reply to च्च च्च... by बॅटमॅन
खरंय 'रोचकचा' जहाल पंच वाईट
In reply to +२ by मदनबाण
ग्रो अप बेब्ज..!! आठवला.
वेगळाच प्रसंग. लेखन आवडले
माणसाचं मन
In reply to माणसाचं मन by पैसा
>>माणसाचं मन कोणाला वाचता
In reply to >>माणसाचं मन कोणाला वाचता by सूड
लाख बोललात!! त्याहीपेक्षा
In reply to >>माणसाचं मन कोणाला वाचता by सूड
+१११ सहमत.
In reply to माणसाचं मन by पैसा
+१
आसल एक करेक्टर आजकाल रोज दिसत
'श्री गणेश लेखमाले'च्या
In reply to 'श्री गणेश लेखमाले'च्या by मार्क ट्वेन
औचित्यपूर्ण त्यातल्यात्यात
In reply to औचित्यपूर्ण त्यातल्यात्यात by सूड
अहो, हिकडं ही फ्याषन पसरायला
कथा छान. पण या बदलामध्ये
अनुभव कथन आवडले...
निर्मल अगोदर तसे का वागली
In reply to निर्मल अगोदर तसे का वागली by सुबोध खरे
>>>> कदाचित मनोविकार तज्ञ
मृत्यू जवळून पाहिलेल्या
या लेखावरची पैसा ताईची
In reply to या लेखावरची पैसा ताईची by स्वप्नांची राणी
+१
अर्थात तो पुरुष असल्यामुळे
काही विदा आहे का असे किती
In reply to काही विदा आहे का असे किती by स्वप्नांची राणी
नाही ब्वा.
In reply to काही विदा आहे का असे किती by स्वप्नांची राणी
खितपत नसले तरी पोलिस केस झाली
हा लेख आणि अत्यंत रोचक चर्चा
श्रीगणेशलेखमाला!
बोक्यांना फटकारणारी दीपिका
In reply to बोक्यांना फटकारणारी दीपिका by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच सर्व प्रथम मनात आलं होते. लेख वाचताना.
In reply to हेच सर्व प्रथम मनात आलं होते. लेख वाचताना. by काउबॉय
दीपिका सपोर्टर/एन्वी आहे का कोणी स्तुति ऐकायला तयार
स्त्रिचा चेहेरापण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टIn reply to स्त्रिचा चेहेरापण by मदनबाण
देशातील एका नामवंत
In reply to देशातील एका नामवंत by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे ज्या कोणा स्त्रियांच्या
In reply to इथे ज्या कोणा स्त्रियांच्या by मदनबाण
.
In reply to इथे ज्या कोणा स्त्रियांच्या by मदनबाण
होऊ दे खर्च.
In reply to होऊ दे खर्च. by ३_१४ विक्षिप्त अदिती
जियो...मी टोपी काढली
In reply to जियो...मी टोपी काढली by टवाळ कार्टा
__/\__
In reply to होऊ दे खर्च. by ३_१४ विक्षिप्त अदिती
__/\__
In reply to होऊ दे खर्च. by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्रियांच्या स्तनांचा आकार,
In reply to त्रियांच्या स्तनांचा आकार, by कवितानागेश
+१०००
In reply to +१००० by अजया
तीव्र सहमती
In reply to तीव्र सहमती by स्पा
शब्दाबद्दल अती तीव्र सहमत रे!
In reply to त्रियांच्या स्तनांचा आकार, by कवितानागेश
सहमत.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
स्त्रियांनाच नाही तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेIn reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
मदनबाण....
In reply to मदनबाण.... by प्रभाकर पेठकर
@नाहीतर 'अनाहूत' असा एक
In reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
तंग कपडे घालून गेला होतात का
In reply to तंग कपडे घालून गेला होतात का by अनुप ढेरे
वन्स ब्लॅक नेव्हर कम बॅक...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेIn reply to वन्स ब्लॅक नेव्हर कम बॅक... by मदनबाण
once you go black, you never
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेIn reply to once you go black, you never by मदनबाण
फुटलो
In reply to फुटलो by लंबूटांग
हा हा हा, अगदी अगदी =))
In reply to फुटलो by लंबूटांग
हाहाहा...सहमत.
In reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
आयला खर कि काय ?
In reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
बाणा बर्याच जणांनी इनो घेतले
In reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
योग्य वेळी माझ्या बुटांनी
In reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
शेम ऑन यु, मदनबाण.
In reply to शेम ऑन यु, मदनबाण. by प्रसाद१९७१
मदनहाण (बुटाने हाणणारा मदन)
In reply to मदनहाण (बुटाने हाणणारा मदन) by गवि
मदनहाण =))
In reply to मदनहाण =)) by बॅटमॅन
ब्याट्या !! दंडवत घे रे !!
In reply to मदनहाण =)) by बॅटमॅन
फुटलो! --/\--
In reply to मदनहाण =)) by बॅटमॅन
कहर __/\__
In reply to मदनहाण (बुटाने हाणणारा मदन) by गवि
ह्या नात्याने
In reply to ह्या नात्याने by इरसाल
ते नाव
In reply to मदनहाण (बुटाने हाणणारा मदन) by गवि
@मदनहाण (बुटाने हाणणारा मदन)>
In reply to मदनहाण (बुटाने हाणणारा मदन) by गवि
"मदन" हे नकोच त्यांच्या नावात
In reply to स्त्रियांनाच नाही तर by मदनबाण
हा पळपुटेपणा पाहून एक मिपाकर
In reply to होऊ दे खर्च. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्याच देशात स्त्रियांचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेIn reply to आपल्याच देशात स्त्रियांचे by मदनबाण
स्त्रियांना 'पाखरु' वैगरे
In reply to स्त्रियांना 'पाखरु' वैगरे by सूड
स्त्रियांना 'पाखरु' वैगरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेIn reply to होऊ दे खर्च. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to स्त्रिचा चेहेरापण by मदनबाण
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by लंबूटांग
हो... मी सुद्धा कालच अशा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेअशा वेळी श्रीराम श्रीराम!
In reply to अशा वेळी श्रीराम श्रीराम! by प्रकाश घाटपांडे
हा.हा..हा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टवरच्या अनेक प्रतिसादांमध्ये
In reply to वरच्या अनेक प्रतिसादांमध्ये by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतंत्र धागा करावा या अवांतराचा.
In reply to वरच्या अनेक प्रतिसादांमध्ये by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःच्या शरीराची लाज न
In reply to स्वतःच्या शरीराची लाज न by मदनबाण
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
कोणी माथेफिरू, संस्कारांचा
In reply to कोणी माथेफिरू, संस्कारांचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
हीन वृत्तीची माणसं वय पाहात नाहीत.
हा प्रतिसाद हे कुठल्याही प्रकारच्या बलात्काराचे समर्थन नाही.
In reply to हीन वृत्तीची माणसं वय पाहात नाहीत. by प्रभाकर पेठकर
मनुष्यांचं वस्तूकरण थांबवा.
In reply to मनुष्यांचं वस्तूकरण थांबवा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला समजत नाहीए, म्हणून....
In reply to तुम्हाला समजत नाहीए, म्हणून.... by प्रभाकर पेठकर
दूसर्यांचा तो आरडाओरडा आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?In reply to तुम्हाला समजत नाहीए, म्हणून.... by प्रभाकर पेठकर
अदितीचे सगळे मुद्दे मान्य पण
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
हम्म
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to स्वतःच्या शरीराची लाज न by मदनबाण
बाकीची वादावादी चालू देत
In reply to बाकीची वादावादी चालू देत by लंबूटांग
तिने ती स्तनाग्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?In reply to तिने ती स्तनाग्रे by मदनबाण
>>परदेशात न्यूड बीच असतात
In reply to >>परदेशात न्यूड बीच असतात by सूड
बाकी तुमची संस्कृतीरक्षकाचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?तेच तेच जूने प्रतिसाद मला
जगदीश खेबुडकरांना आरोपीच्या
In reply to जगदीश खेबुडकरांना आरोपीच्या by बॅटमॅन
तो tangent मारण्याचे श्रेय
In reply to जगदीश खेबुडकरांना आरोपीच्या by बॅटमॅन
जगदीश खेबुडकरांनी 'पिंजरा'
वाह
In reply to वाह by अर्धवटराव
जाऊ द्या हो.
बाहेर पडताना आपण चपला घालतो
एक चुटका आठवला
In reply to एक चुटका आठवला by नानासाहेब नेफळे
चुटका आवडेश.
१०० यो डॉक, यु रॉक !!!
मी निर्मल तशी का वागली याचे
In reply to मी निर्मल तशी का वागली याचे by सुबोध खरे
आपण अतिशय सुरेख अनुभव लिहला आहे
स्त्रियांच्या कपड्यांबद्दल
In reply to स्त्रियांच्या कपड्यांबद्दल by मृत्युन्जय
हौ इस द्याट पॉसिबल?
In reply to हौ इस द्याट पॉसिबल? by पैसा
खरं आहे.