भाजे लेणी
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल.
भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत.
अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत.
ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे)
भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे.
जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत.
स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत.
जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो. तिथुन कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने जायच. साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत.
तिथे काढलेले हे काहि फोटो.
हा आहे त्या लेण्याचा फोटो.
हा लेण्यांचा डावीकडील भाग.
हा उजवीकडील भाग
हे तिथुन दिसणार एक सुंदर दृष्य
तिथे सध्या अशी रानफुलं आहेत भरपुर......
अजुन काहि फोटो आहेत ते खालील लिन्क वर पहायला मिळतील.
http://www.flickr.com/photos/22679212@N08/sets/72157608308033367/
वरच्या फोटोंची एक्जिफ इन्फॉर्मेशन फ्लिकरच्या वरच्या लिन्क वर गेल्यावर पहायला मिळेल.
फुलांचे फोटो मॅन्युअल सेटिन्ग आणि मॅन्युअल फोकसिन्ग (हे करणं माझ्या कॅमेर्यात खरच वेळखाउ आणि कठीण आहे) करुन काढला आहे.

लेखनविषय:
वाचन
12100
प्रतिक्रिया
0