माझा गणेश मूर्ती संग्रह
विशेष
बर्याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो. (नेहेमीचा कॅमेरा बाहरेनला राह्यल्यामुळे मोबाईलवर काढले आहेत.तरी गोड मानून घ्यावे ही विनंती.)
हा टेराकोटा प्रकरच्या गणपतींचा संग्रह.यातल्या काही मूर्ती कलकत्त्याच्या आहेत.
...
...
हे बाप्पा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे
हे शंख शिंपल्यातले.गोवा आणि केरळहून आणलेले.
...
काचेचे गणपती
वेगवेगळ्या प्रकारचे दगड ,ग्रॅनाईट्,संगमरवर, कडाप्प्याचा दगड इ.
वायरमेश्,पेपर असं एकत्र असणारे गणपती,ओरिसामधले
हे लाकडावर कोरुन केलेले. नारळाचे लाकूड्,चंदन इ.हे केरळ आणि कर्नाटकातले आहेत.
हे सिरॅमिकचे बाप्पा
तांब्या पितळ्याच्या काही मूर्ती
हे अँटिक मिनिएचर बाप्पा!खूप लहान मुर्ती आहेत या.(अँटिक अर्थातच तुळशीबाग ,पुणें ;) )
हे फायबर गणेश!
...
...
हे बाप्पा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे
हे शंख शिंपल्यातले.गोवा आणि केरळहून आणलेले.
...
काचेचे गणपती
वेगवेगळ्या प्रकारचे दगड ,ग्रॅनाईट्,संगमरवर, कडाप्प्याचा दगड इ.
वायरमेश्,पेपर असं एकत्र असणारे गणपती,ओरिसामधले
हे लाकडावर कोरुन केलेले. नारळाचे लाकूड्,चंदन इ.हे केरळ आणि कर्नाटकातले आहेत.
हे सिरॅमिकचे बाप्पा
तांब्या पितळ्याच्या काही मूर्ती
हे अँटिक मिनिएचर बाप्पा!खूप लहान मुर्ती आहेत या.(अँटिक अर्थातच तुळशीबाग ,पुणें ;) )
हे फायबर गणेश!
गणपतीबाप्पा मोरया!
वाचन
12428
प्रतिक्रिया
39
सगळेच बाप्पा छान.
संग्रह मस्तच आहे.
आवडला सन्ग्रह!!
सुरेख गणेशमूर्ती आहेत.
मलाही
व्वाव! चांगला आहे छंद.
वा मस्तच!
शुभस्य शीघ्रम् !!
काय सुरेख संग्रह आहे !
|| गणपती बाप्पा मोरया ||
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanamaगणपती बाप्पा मोरया.
संग्रह आवडला.
सहीच कलेक्शन
माझा गणेशा झालायं. एकही फोटो
माझा गणेशा झालायं. एकही फोटो दिसतं नाही
संग्रह आवडला.
संग्रह आवडला.
+१...असेच म्हणतो.
फोटो दिसत नाहीत.
गणेश मूर्तीं चा संग्रह आवडला
सर्व बाप्पा छान आहेत. आणि
सुंदर
तीन मुखी व पंचमुखी गणपती
पहिल्या फोटुतला पाय वर केलेला
सगळे बाप्पा मस्त...
मस्तच
मिपाकराना एक करण्यासारखे....
खुपच सुंदर .
मस्तच ओ! संग्रह आवडला. जपायला
मस्तच गं अजया!
सुंदर आहेत सगळेच बाप्पा.
सुंदर बाप्पासंग्रह !
मस्त
मस्त संग्रह..सगळे बाप्पा
मस्त!
मस्त!
मी मला अावडल्या म्हणून संग्रह
उत्तर आवडले
खूप छान संग्रह !!!