मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| श्रीस्वामी समर्थ ||

मदनबाण · · कलादालन
आज श्रीस्वामी समर्थ महाराज {अक्कलकोट स्वामी} यांची पुण्यतिथी आहे. लहानपणी दादरच्या त्यांच्या मठात अनेकदा जाणे होत असे,आता गिरगावात कधी जाणे झाले तर काळाराम मंदीर आणि कांदेवाडीच्या मठात जातो... तिथलेच काढलेले हे फोटो आहेत. Swami 1 Swami 2 Swami 3 Swami 4 {स्वामींचा दास} मदनबाण..... कॅमेरा :- निकॉन पी-१०० *फोटो काढण्या आधी परवानगी घेतली होती.
लेखनविषय:

वाचन 56762 प्रतिक्रिया 0