माझा प्रियतम

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in जे न देखे रवी...
29 Sep 2009 - 9:17 am

(प्रेरणा: ओळखा पाहू ?)

माझा प्रियतम गेला रंगून
आणि दूरध्वनी केला तिथून
तुझी आठवण मला येते
हृदयात आग माझ्या लावते

मी सोडुन हिंदुस्तान
खूप पस्तावलो,
खूप पस्तावलो..

झाली चूकच माजी, तुला
घेऊन नाही आलो
घेउन नाही आलो...

मी म्यान्मार्च्या गल्लीत
आणि तू आहे डेराडुनात,

तूझी आठवण गं येते..
तूझी आठवण गं येते..

जबरा, हाय का नाई ?

हरलात ?? हरलात ????

कळवा.. खरडवहीतून उत्तर कळवण्यात येईल...

बिभत्सकविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

29 Sep 2009 - 9:21 am | प्राजु

=)) =))

मेरे पिया गये रंगून.. किया है वहॉ से टेलिफून..
तुम्हारी याद सताती है... जिया मे आग लगाती है!!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

29 Sep 2009 - 9:22 am | क्रान्ति

">हेच ते!
मस्त! पूर्ण अनुवाद कुठंय? ;)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 9:33 am | मिसळभोक्ता

क्रांतिताई अचुक ओळखलत गाणं!

- मिसळभंगी

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 9:47 am | मिसळभोक्ता

मिष्टिक झाली म्याडम... आपण ह्या कलाप्रकाराच्या फ्यान असाल असं वाटलं नव्हतं...

हे घ्या आणखी एक कडवं.

मी सोडुन हिंदुस्तान
खूप पस्तावलो,
खूप पस्तावलो..

झाली चूकच माजी, तुला
घेऊन नाही आलो
घेउन नाही आलो...

मी म्यान्मार्च्या गल्लीत
आणि तू आहे डेराडुनात,

तूझी आठवण गं येते..
तूझी आठवण गं येते..

(आणखी हवे असल्यास कळवा, आमच्या द्रोणाचार्यांकडून त्यांच्या अपरोक्ष घेतलेली दीक्षा पाजळीन म्हणतो..)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विसोबा खेचर's picture

29 Sep 2009 - 9:32 am | विसोबा खेचर

गोळेकाकांचं शिष्यत्व कधीपासून पत्करलंस? :)

तात्या.

टारझन's picture

29 Sep 2009 - 9:36 am | टारझन

=)) =)) =))

-टारेंद्र महागोळे
(मेंदूला ही वात येऊ शकतो ह्यावर माझा विष्वास आहे, तुमचा ? नाही ? .. जा एकदा पुचक्रमावर )

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 9:36 am | मिसळभोक्ता

द्रोणाचार्य गोळेकाका इतर राजघराण्यातील शिष्यांना त्यांची ही कला शिकवताहेत, पण मी आदिवासी एकलव्य कसा त्यांचा शिष्य होणार ? म्हणून, काही कुत्र्यांचे भुंकणे थांबवण्यासाठी म्हणून मारलेले हे एकलव्याचे बाणच समजा....

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 9:56 am | अवलिया

आसमंतात मारलेले तीर का ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2009 - 9:56 am | विसोबा खेचर

हम्म! सध्या बराच बिझी आहे. कामधंद्याचा व्याप वाढला आहे.

तूर्तास मला आंतरजालीय युद्ध नको आहेत!

तुला सध्या काही कामधंदा नसेल तर एखाद्या आंतरजालीय दिवाळी अंकाचा संपादक हो किंवा मुद्रित संशोधक हो. नंद्याला विचार. तो वेलच्याकडे शब्द टाकून तुला काही उद्योगधंदा मिळवून देईल.. :)

नंद्या अलिकडे मुद्रित संशोधक म्हणून बराच फेमस होत चाल्लाय! :)

नायतर चाराठ दिस नॉर्थे कॅरोलायनाला जाऊन काकांकडे हवापालट करून ये. नाश्त्याला इडल्या, वाटलीडाळ वगैरे मिळेल. ब्राह्मणद्वेष समूळ कसा नष्ट करावा याबद्दलही तुला चर्चा करता येईल .:)

तात्या.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 10:06 am | मिसळभोक्ता

तात्या,

लेका, लाकडी तलवारी फिरवून, एकमेकांच्या दूर राहून, नुसतेच तोंडाने 'ठिश्यांव ठिश्यांव' करणे, ह्याला तू युद्ध समजतोस ?

इतिहासाचे विस्मरण म्हणजे हेच.

काकांकडे हवापालटाचा सल्ला मात्र बेष्ट. आक्टोबरात विल्मिंग्टनात कामानिमित्त चक्कर आहे, तेव्हा नक्की जाईन. "सदर गृहस्थ येत आहे, त्याला वाटली डाळ आणि इडल्या देण्यत याव्यात. कारण सदर गृहस्थ जातीने ब्राह्मण आहे." असे एक पत्र दे ना!

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 10:09 am | अवलिया

इतिहासाचे विस्मरण म्हणजे हेच.
+१
एकदा लेखमालेचे मनावर घ्याच... दिवाळी जवळ आली आहे, आतिषबाजी होवुन जावु दे.... !!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 10:18 am | मिसळभोक्ता

एकदा लेखमालेचे मनावर घ्याच... दिवाळी जवळ आली आहे, आतिषबाजी होवुन जावु दे.... !!!

यू सीक हनी, माय फ्रेंड
बट द हनीपॉट्स आर एम्प्टी अ‍ॅट होम

सो फार, इन अ लोटस बाउल
आय हॅव फेड यू सो मच हनी
रिमेंबर धिस सर्विस, अँड
डोंट बी अँग्री, प्लीज, फर्गिव्ह मी..

आय नावू हॅव अ स्मॉल कंटेनर
ऑफ मिल्क विथ मी
आय हॅव ओन्ली अ वाईल्डफ्लॉवर प्ल्यांट
इन माय गार्डन फॉर वरशिपिंग गॉड

(रेस्ट इफ रिक्वेस्टेड)..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 10:21 am | अवलिया

मी तुमच्या दुःखात सहभागी आहे.

(सख्याहरी) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नंदन's picture

29 Sep 2009 - 11:27 am | नंदन

रेस्ट इफ रिक्वेस्टेड

अहो तुमच्यासारख्या अनिवाश्याने 'लागले नेत्र रे पैलतीरी'चा अनुवाद नाही करायचा तर कोणी?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 11:36 am | मिसळभोक्ता

द डे इज डायिंग, डायिंग
फीयर इन माय हार्ट,
इज ड्यू टू धिस इव्हिनिंग
नाऊ व्हाय आस्क फॉर हनी, व्हेन,
आय अ‍ॅम फोकसिंग बियाँड माय कंट्री ?

स्याटिस्फायीड ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नंदन's picture

29 Sep 2009 - 11:39 am | नंदन

आय अ‍ॅम फोकसिंग बियाँड माय कंट्री ?

- क्या बात है! आँटीच्या गुत्त्यावर समोर नारिंगी असली तरी कपाटातल्या उच्चभ्रू नॅपा व्हॅली शार्डनेवर फोकस करणारा कवी डोळ्यासमोर उभा राहिला :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 11:46 am | मिसळभोक्ता

मला सुखाने मरू तरी दे रे..

हे असले, म्हणजे,

आँटीच्या गुत्त्यावर समोर नारिंगी असली तरी कपाटातल्या उच्चभ्रू नॅपा व्हॅली शार्डनेवर फोकस करणारा कवी

असले प्रतिसाद, मला नीट मरू देखील देत नाहीत, आणी नीट जिवंत(*) देखील राहू देत नाहीत.

(*) पुशक्रम्यांनो, जिवंतचा जि र्हस्व की दीर्घ ह्या मुद्द्यावर तुमचे संकेतस्थळ जगावे, म्हणून मुद्दाम मिष्टिक केलेली आहे. मरावे परि कीर्तिरूपी उरावे, असे महान माधवजी सांगून गेले आहेत. धन्यवाद.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 11:50 am | अवलिया

>>>ह्या मुद्द्यावर तुमचे संकेतस्थळ जगावे,
अच्छा! मी समजत होतो गुद्द्यावर जगते ते..

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नंदन's picture

29 Sep 2009 - 11:25 am | नंदन

>>> तो वेलच्याकडे शब्द टाकून तुला काही उद्योगधंदा मिळवून देईल
- छ्या:, मी मिभोंसाठी शब्द टाकणे म्हणजे आयटीचे आद्यगुरू नारायणमूर्ती यांना हळवे कसे व्हावे याच्या टिप्स देण्यासारखे आहे :). स्वयंप्रकाशी मिभोकाकांचे युद्धभूमीवर कृष्णाप्रमाणे (राधाधर मधुमिलिंद जय जय...) कुठल्याही पक्षात स्वागतच होईल यात शंकाच नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 11:31 am | मिसळभोक्ता

मी मिभोंसाठी शब्द टाकणे म्हणजे आयटीचे आद्यगुरू नारायणमूर्ती यांना हळवे कसे व्हावे याच्या टिप्स देण्यासारखे आहे

माफ करा, नंदनजी, माझ्याकडे "टाकण्यासारखा फटू" नाही, पण असता, तर त्याखाली: "मिसळभोक्ता - १९६८ -२००९" अशी चड्डी चढवून आपल्या प्रतिसादाखाली टाकला असता. कारण, मी मेलो, खप्पा झालो, निवर्तलो..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 11:32 am | अवलिया

>>>आयटीचे आद्यगुरू नारायणमूर्ती
हे तेच का डालरबहु सुधामूर्तीचे यजमान??

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज's picture

29 Sep 2009 - 11:37 am | सहज

च्यायला पेंडीग लिस्ट सोडून ह्या कोणाच्या फर्माईशी चालल्यात?

नेहमी पहीली बक्षीस मिळवायचा कंटाळा येउन उत्तेजनार्थ बक्षीसांवर नजर तर नव्हे?

बाय द वे मिभाँखाँचे लेटेस्ट दोन लेख पाहून एक महान लेखकाची वाक्ये टाकायचा मोह आवरत नाही. नंदन तुझा साहित्यविदा कंपाइल करुन घे हो नक्की.

आणि हो, मलाही समजत नाही आहे की नक्की काय चाललय हे? त्याच्याकडे पैसा आहे. छान ऐषोरामी जीवन आहे. म्हटले तर त्याच्यावर सगळे जण फिदा आहेत. सारी सुखे हात जोडून उभी आहेत. इतकंच नाही, तर तो समाजाशी कनेक्टेड आहे. मग, आणखी काय पाहिजे? काय चुकतय त्याचं? त्याच्या बेसिक विचारातच घोळ तर नाही? का हया समाजानेच त्याला तसे बनवले आहे ? या बिघडलेल्या रचनेचा तो बळी ठरलाय का? का, त्याचंच मन कमकुवत झालं आहे का? मला काही समजत नाही आहे, फक्त प्रश्नांची वतुळे उभे राहत आहेत मनात. मी उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय.माझ्या मित्राला वाचवायचा प्रय्तन करतोय .तुम्ही मदत कराल का? कारण हा गुंता सोडवावाच लागेल अस वाटायला लागलय आता!

अवलिया's picture

29 Sep 2009 - 11:39 am | अवलिया

काका चिडले. :$

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 11:41 am | मिसळभोक्ता

या बिघडलेल्या रचनेचा तो बळी ठरलाय का?

सदर महान लेखकाशी सहमत. रचना (कोण रे ही? फोटो दिला असता, तर आमचा जीव तिच्यावरच !) बिघडवण्याचे कारण ठरलेल्या सदस्यांना हद्दपार करण्यात यावे !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक's picture

29 Sep 2009 - 11:44 am | श्रावण मोडक

अगागा... =)) =D> #o आमच्या भावना या अशा संमिश्र झाल्या आहेत. म्हणजेच एकूण जे चालले आहे त्याविषयी आम्ही :/ आहोत. :(

अवलिया's picture

29 Sep 2009 - 11:47 am | अवलिया

कन्फुज होवु नका... शोध घ्या !
शोधपत्रकारीतेचे उत्तेजनार्थ पारितोषिक तुमचेच !! (वट आहे आपली.)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

(आणि आमच्या आजोबा-सभासदाकडून एक स्ट्र्याटेजी सर्वांना समर्पण.. आपला धागा खाली जात असल्यास हे आजोबा लोक आभार मानून आपला धागा वरच्यावर वर आणतात..) धन्यवाद.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विसोबा खेचर's picture

29 Sep 2009 - 4:21 pm | विसोबा खेचर

छ्या! सगळे साले वेडझवे आहेत झालं!

चालू द्यात! :)

तात्या.