Edison New Jersey या भागात भाड्याने घर हवे आहे.

Primary tabs

Nishantbhau's picture
Nishantbhau in काथ्याकूट
22 May 2022 - 10:13 pm
गाभा: 

नमस्कार,

एडिसन न्यू जर्सी या भागात भाड्याने घर बघत आहोत. सोबत छोटा मुलगा आहे त्यामुळे घर राहण्या साठी सुरक्षित भागात हवे. आणि मुलाला खेळण्यासाठी सवंगडी असावेत. कोणी मदत करू शकेल का?

प्रतिक्रिया

येडा अण्णा's picture

23 May 2022 - 1:11 am | येडा अण्णा

North Edison or South Edison? North Edison जरा महाग आहे पण ओक ट्री रोड च्या जवळ आहे. मी स्वतः South Edison ला Rivendell at Edison मध्ये ३ वर्षे राहिलो आहे. Edison Station च्या जवळ Raspberry Ct आहे private rental आहे.

https://bestrentnj.com/all-nj-apartments/ वर एडिसन select करा. तुम्हाला बरेच options दिसतील.

अजुन माहिती हवी असल्यास व्यनि करा. फोन वर बोलता येईल.

एडिसन व्यतिरिक्त इतरत्र चालत असेल तर पारसिप्पनीचा पण विचार करु शकता.

Nishantbhau's picture

25 May 2022 - 6:44 pm | Nishantbhau

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.