डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट.
अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल.
https://www.eplog.media/manachapodcast/
मराठी दिन 2021

प्रतिक्रिया
22 Jan 2021 - 8:08 am | कंजूस
रीमाचे मराठी?/इंग्रजी ? भयानक आहे.
5 Feb 2021 - 9:58 pm | स्मिताके
"तसलं" मराठी बोलणाऱ्यांसाठी सुद्धा!
मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा.
(धागा पुन्हा वर काढून अनेकांना या पॉडकास्टची माहिती मिळावी इतकाच या प्रतिसादाचा उद्देश. यात वैयक्तिक कोणताही फायदा नाही.)
22 Jan 2021 - 1:04 pm | राजाभाउ
मी हा पॉडकास्ट फॉलो करत आहे. खुपच छान आहे. विवेकनिष्ठ विचासरणीचे प्रक्टिकल गाईड आहे.
22 Jan 2021 - 1:20 pm | प्रकाश घाटपांडे
चांगला आहे. मी नेहमी ऐकतो.
22 Jan 2021 - 8:49 pm | चौथा कोनाडा
छान आहे पॉडकास्ट !
6 Feb 2021 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुव्याबद्दल आभारी आहे. एखादा भाग ऐकून, विशेष काही वाटलं तर इथे लिहितो.
-दिलीप बिरुटे