नवसंजीवनी

Madhurima Datar's picture
Madhurima Datar in जनातलं, मनातलं
29 Apr 2017 - 11:58 am

वसंजीवनी
बंकिमचंद्र शरतचंद्र विमलरा^य यांचा बंगाल| साँदेश‚ रसगुल्ला‚ कालाजामून यांचा मिठास्वाद म्हणजे बंगाल| नझरूल इस्लामांच्या कवितेतला दुर्गेचा अवतार धारण करणारा बंगाल| रक्तपदमा आणि जमुना यांचा लपंडाव म्हणजे बंगाल| मां^च्या कोमल छायेतील बंगाल| कधी सख्यांच्या एका कौतुकाच्या धापेचा बंगाल| तर कधी भाभींच्या गोड थट्टेचा बंगाल……
परंतु… रंगूनच्या एका हाकेसरशी )दयावर दगड ठेवून आदित्यला हाच ‘बंगाल’ सोडावा लागला| “मा^ की होलोÆ” “तू जा आदित्य| रंगून तुला साद घालतय|यशप्राप्त भव”| ती असं जरी म्हणत असली तरी वर्षा तिच्या डोLयात साठली होती| फेसाLत्या लाटांवर स्वार होवून बोट रंगूनच्या दिशेने जात होती| पण आठवणी मात्र तशाच होत्या| कसं असेल रंगूनÆ कोणीही ब्राम्हण भेटेलÆ कुणी जीवश्च कंठश्च मित्र मिLेलÆ या सर्व शंकाना रंगूनने मागे टाकले|
रंगून… जणू पहिल्या वर्षेनंतरच्या मॄत्तिकेचा सुगंध| जर कलकत्ता कापड असेल तर त्यावरची संुदर सुरेल नक्षी म्हणजे रंगून² रंगूनच्या विविधतेशी स्पर्धा फक्त अखंड भारतच करू जाणे| एखादया लहान मुलाला खेLण्यांच्या दालनात सोडले तर त्याची अवस्था जशी होर्इल तशीच आदित्यची झाली होती| गाडी बि¹हाडासमोर येवून थांबली| इतर इमारतींच्या मानाने ही फारच प्रशस्त होती| दरवानाने सामान वर नेले| आदित्य शेजघरात बिछान्यावर पडला| थोडयावेLानंतर त्याने घर लावायला घेतले| खरे तर त्याला असहय भूक लागली होती| सा^देश‚ मुरमुरे खावूनच आजचा दिवस कंठावा लागणार होता| जेव्हा तो चुलीजवL आला आणि ती कLकट चूल पाहिली तेव्हा त्याला ओकारी याचची बाकी होती| दरवानाला लोखंडी चूल आणायला लावली| दहा पंधरा दिवस स्वयंपाक्याची वाट पाहावी लागणार होती|
तेवढयात कोणीतरी दार ठेाठावले| एक बंगाली साडी नेसलेली‚ गौर वर्णाची‚ टपो¹या डोLयांची‚ चाफेकLी नाकाची ललना दारात फLफLावL घेवून उभी होती|
“नमस्कार²”
“आपण कोणÆ”
“मी संयुक्ता| या इमारतीतच रहाते| मला दरवानाने संागितले की येथे कोणीतरी ब्राम्हण येणार आहेत| पूर्वी येथे अभक्ष्यभक्षण करणारे कुटुंब राहात होते| त्यामुLे तुम्हांस ही चूल वापरण्याजोगी नाही| तुमच्या खाण्यापिण्याचे हाल होवू नयेत म्हणून हे घेवून आले|”
आदित्यला काय बोलावे हे क्षणभर कLलेच नाही|
“माफ करा| मी आधीच जेवलो आहे|” हे वाक्य ऐकताच तिच्या चेह¹यावर घोर निराशा दाटून आली| काही तुटक बोलून ती निघून ग्ेाली|
कोण होती तीÆÆÆ… जणू घोर अंधारातून उष:प्रभा व्हावी अशी…|
ती एका बाटलेल्या ख्रिश्चन आर्इबापाच्या पोटी जन्माला आलेली| कधी तिने ना कधी आर्इच्या मायेचा ओलावा अनुभवला‚ ना बांबांच्या कौतुकाची थाप| अनुभवली होती फक्त भांडण‚ तिटकारा आणि ख्रिस्तीवना म्हणून स्वकियांकडून उद्धार| मात्र भ्रमराला फुलाचे आकर्षण असावे अगदी तसेच हिंदू धर्माबद्दल तिला ओढ वाटत होती| काही दिवसांनी तिने विदवत्तेची अनेक शिखरे पादाक्रांत करीत तिच्या ओLखीला नवीन आयाम दिला| एका संस्थेने तिला त्यांच्यासाठी काम करायला रंगूनला बोलावले होते|
आदित्य…|| संयुक्ताच्या अगदी विरूध्द| संयुक्ता धीराची होती| कोणाविरूध्द उभे राहताना ती होणा¹या परिणामांचा क्षणभरही विचार करीत नसे| पण आदित्य प्रत्येक गोष्ट नियोजीत आणि विचारपूर्वक करीत होता| तो शिवाशीव‚ धर्माचरण पाLायचा तर ती धर्माच्या सीमाच मानत नव्हती| बाप आणि मोठया भावाच्या अधर्माचरणामुLे आर्इच्या )दयावर झालेल्या भLभLत्या जखमेवर मलम लावण्यासाठी जणू अधर्माचरण करणार नाही अशी आदित्यने भीष्मप्रतिज्ञाच केली होती|
आदित्य सार्वजनिक गच्चीवर जात असताना त्याला पुन्हा एकदा संयुक्ता दिसली| बहुतेक ती कुठेतरी बाहेर जात असावी|
“अरे आदित्यबाबू तुम्हीÆ आज आ^फिस नाही काÆ”
“उदयापासून आहे|”
“तुम्हाला कुठेबाहेर जायचे आहे काÆ नाही नवीन शहर आहे शिवाय आत्ता दरवानही नाही|”
“मला या पत्त्यावर जायचे आहे|
संयुक्ताने तो पत्ता वाचला “ हा पत्ता²”
“होय”
“हिंदुस्थानी स्वातंंंंंत्र्य सेनेमध्ये आपले स्वागत असो| मी पण तेथेच चालली आहे| आपण माझ्याबरोबर येणार आहात काÆ”
“अर्थातच चला”|
जवL जवL एक मैलाची पायपीट करीत ते अपेक्षित ठिकाणी पोहोचले| आदित्यला पाहताच सर्वजण उठून उभे राहिले|
“आर्या तुम्ही सर्वजण उठून उभे का राहिलातÆ”
“सेनापतींना योग्य तो आदर दयायला नको का दयायला²”
“सेनापतीÆ”
“होय” आदित्य स्मित करीत म्हणाला|
µµµ
“ए दुधवाला किधर जाता हैÆ” आदित्यला गो¹या तरूणांच्या घोLक्याने घेरले होते| तो त्या तरूणांकडे दुर्लक्ष करून पुढे जाणार
तेवढयात “ आयना देखा क्याÆ काले सालेÆ ष्ेु |रए न्ेत श्र्ुरेपएान्” त्या तरूणाने आदित्यला खूप शिव्या दिल्या आणि जीवे मारण्याची धमकीही दिली| काही भारतीय क्लिनर्सनी आदित्यला बाहेर काढले| पण तरीही एका तरूणाने पाठलाग करीत सद¹यावर बुटाचा ठसा उमटविला| आदित्य काही बोलणार तेवढयात त्या तरूणाने आदित्यवर हात उचलला| आदित्यही आवेशात आला पण त्या गो¹या तरूणाचा हातच कोणीतरी पकडला| ती संयुक्ता होती² तिने त्या तरूणाला कानाखाली मारली तो तरूण तिला मारणार तेवढयात आदित्यने त्याचा हात धरला|
“तिच्यावर हात उगारलात तर पहा”
तेथील टवाL घोLक्याने विचारले| “कोण आहे रे ती तुझीÆ बायकोÆ”
“सखी|”
हे शब्द ऐकून झालेले अवीट समाधान संयुक्ताच्या डोLयामधून झरझरू लागले|
µµµ
संयुक्ता|||| रंगून मध्ये अनेक आंदोलने यशस्वी करण्यामध्ये तसेच सामान्यजनांच्या मनात देशभक्तीची मशाल पेटविण्यासाठी तिचे आयोजन कामी येत होते| तरीही आदित्य तिचा स्पर्श टाLत होता| त्या दोघांच्याही विचारात जमीन आसमानाचा फरक होता| स्पर्श न करताही ते दोघे एकमेकांच्या )दयाला स्पर्श करत होते|
“बाबू आज काय बनवूÆ”

“साधा दालभाते बनवलास तरी चालेल तिवारी”|
तिवारी…| त्यालादेखिल संयुक्तानेच आदित्यकडे पाठविले होते| खरंतर एक स्वयंपाकी म्हणून आलेला तिवारी आदित्यच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला होता|
तिवारी स्वयंपाक बनविण्याचा आवाज येत होता| आदित्य आरामखुर्चीवर बसून शांतपणे पुढील कामगीरीबददल विचार करत होता| तेवढयात तिवारीचा आवाज बंद झाला व “आइए मेमसाब” असे आदरयुक्त स्वरातील वाक्य ऐकू आले| “कोण आहे रे तिवारीÆ” असे जवLजवL तीन वेLा विचारल्यावर आदित्यला कLले की आज तिवारी ठार बहिरा झालेला दिसतोय| तो शेजघरातून बाहेर पडला| संयुक्ता दारात उभी होती|
“तुम्ही अशा उभ्या का आत या ना”
“नको उगाच विटाL वगैरे झाला तर”
“असं का म्हणता”
“मी अस्पॄश्य आहे ना|”
“अस्पॄश्य या शब्दात तिटकारा ठासून भरलेला आहे| आणि मी तुमचा तिटकारा कसा करेन² म्हणजे तुमचा तिटकारा करणे कुणाला शक्य आहेÆ|” तुम्ही आत या ना| बसा|
पुढे अनेक विषयांवर ती दोघे गप्पा मारत राहीली| विषय धर्मावर आला तेव्हा मात्र तिचा धीर सुटला|
“आदित्यबाबू मी कधी साहेबसरकारचे पाय पकडले नाहीत| परपुरूषाची लगट केले नाही की अभक्षभक्षण केले नाही| चर्चमध्ये पा}लही टाकलं नाही की बायबल वाचलं नाही| ख्रिस्तांच्या एकाही सण उत्सव आपणहून साजरा केला नाही|माझे आइ बाबा बाटलेले ख्रिश्चन आहेत‚ यात माझ्µाी काय चूकÆ”
µ µ µ
“तिवारी‚ संयुक्ता किती दिवसात आली नाही| तुला भेटल्या का त्याÆ सेनेमध्येही मागील पंधरवडयात आली नाही| तुला काही खबर|”
“नाही ना| पण मला चिंता वाटत आहे साहेब|”
“काLजी करू नकोस तिवारी| मागील पंधरवडयात मी तिच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही| म्हणून कदाचित चिडली असेल ती|”
“पण साहेब त्या आजारी असतील तरÆ”
“आजारी²Æ” आदित्यच्या काLजात धस्स झालं| त्याच्या मनात ‘देवी’ सोडून कोणताही आजार येत नव्हता|
आदित्य तडक वर गेला| त्याने संयुक्ताच्या घराचा दरवाजा ठोठावला| थोडयाच वेLात दरवाजा उघडला गेला|
“आर्या‚ संयुक्ता कुठे गेली| तिने शेजघराकडे बोट दाखवले| तो धावतच शेजघरात गेला| संयुक्ता बिछान्यावर झोपलेली होती| तिची एवढी म्लान मुद्रा आदित्यने कधीच पाहिलेली नव्हती| तिच्या चेहयावरील तेज लयाला गेले होते| डोLे खोल गेले होते| त्याही अवस्थेत तिने आदित्यला ओLखले| “आदित्यबाबू² तुम्हीÆ” तिचा तो आवाज‚ तिची ती अवस्था पहाणे आदित्यला सहन झाले नाही|
त्याने तिचा हात हातात घेतला| तिच्या केसांवरून हात फिरवित तो म्हणाला “ही काय अवस्था करून घेतलीत तुम्हीÆ स्वत:ची काही काLजी आहे की नाहीÆ”
तिच्या डोLयात आनंदाश्रू दाटले| तिच्या अश्रुंमध्ये त्याचे अश्रू मिसLले| “पाणी” ती म्हणाली| तिवारी गंगाजल घेवून आला होता| त्याने संयुक्ताला गंगाजल पाजले|
तिला नवसंजीवनी मिLाली|
गंगाजलामुLे की आदित्यच्या स्पर्शामुLेÆÆÆ
ते मात्र माहीत नाही……

kathaa

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

29 Apr 2017 - 2:07 pm | सिरुसेरि

LेÆÆÆ ²Æ µ µ µ