जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
3 Jan 2017 - 12:15 pm
गाभा: 

मागच्या वर्षात अनेक मोठ्या जागतिक आर्थकारणातल्या घडामोडी घडल्या...
या घडामोडी अथातच या वर्षी त्यांचा प्रभाव दाखवतील, यात मुख्यत्वे ब्रिकएक्झिट,ट्रंम्प व्हिक्टरी इटालियन रेफरेंडम आणि इटालियन बँकिंग क्रायसिसचा समावेश असेल. ट्रंप्म यांचे सध्या २० जानेवारी २०१७ साठी काउंट डाउन सुरु आहे, ते ऑफिस मध्ये आल्यावर कोणते निर्णय घेतील / जाहिर करतील यावर सार्‍या जगाचे लक्ष लागलेले असेल... तसेच मिडिया आणि हिलरीच्या मागे हातधुवुन ते लागतील का ? हे अर्थातच येत्या काळात आपल्याला कळेलच. सोबतच ओबामामांकडुन यांना २० ट्रिलियनचे Debt ट्रंप्म यांना सांभाळण्यासाठी मिळेल. { सध्या Debt clock १९,९५० हा आकडा दाखवत आहे.}
युरोपसाठी हे वर्ष फार महत्वाचे आहे कारण येणार्‍या निवडुका ! यात जर्मनी { August - October २०१७ आणि फ्रान्स { २३ April २०१७ } यात अँजेला मर्केल यांचा पराभव आणि मरिन ला पेन यांचा विजय अपेक्षित आहे.
इटालिय बँकिंग क्रायसिस साधारण एप्रिल-मे च्या सुमारास वेग धरेल असे सध्या तरी वाटत आहे तर ब्रिक एक्झिटसाठी हे वर्ष फारच महत्वाचे ठरेल.
आपल्या इथे चलनाचे विमुद्रीकरण झाल्यामुळे छोट्या इंडस्ट्री तसेच लघु उध्योग यांना फटका बसल्याचे सध्या तरी समोर येत असुन सरकार सातत्याने वेगवेगळे निर्णय जाहिर करत आहे, ज्याचा काही फायदा तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे. उदा. जेष्ठ नागरिकांना ७.५ लाखा पर्यंतच्या ठेवींवर वर्षाला ८% व्याज या चांगल्या निर्णयावर आनंद तर हॉटेल मधे लावण्यात येणार्‍या सेवा कर न देण्या बद्धल विरोधाचे सुर उमटाला सुरु होत असतानाच एटिम आणि डेबिट कार्डावर शुल्क आकारण्याचा निर्णय आला आहे.
जसे मागच्या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात ले ऑफ पहायला मिळाले तसेच आपल्या देशातला सगळ्यात मोठा ले ऑफ मागच्या वर्षी पहायला मिळाला ! Larsen & Toubro या हिंदुस्थानातल्या सगळ्यात मोठ्या इंजिनेअरिंग कंपनीने १४००० लोकांची कपात करुन देशातल्या सगळ्यात मोठ्या ले ऑफ करणारी कंपनी म्हणुन नाव केले !
ले-ऑफ कधी होतात ? रिसेशन येण्या आधी ? कि रिसेशन सुरु होते तेव्हा ? २०१ ते२०१९ हा काळ आता आपण पहायला हवा ! अंक त्याचा प्रभाव दाखवेल काय ? हे देखील कळेलच ! ;)

मदनबाण.....

आधिचे भाग :-

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-३ }

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प्रतिक्रिया

या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवावे लागेल.
आजच विशाल सिक्का यांनी इन्फीच्या कर्मचार्‍याना कठीण काळाची जाणीव करून दिली आहे.
आयटी क्षेत्रातली आधीची ३% अपेक्षित घट कदाचित बरीच जास्त असू शकेल.
संकटाला संधी म्हणून सामोरे जाणार्‍यालाअ हा काळ बरेच कांही देऊन जाईल. अनेकांना कल्पक स्टाअर्टप्स सुरू करता येतील.

बाकी आपल्याला फरक पडणार्‍या गोष्टी म्हणजे नोकर्‍यांची उपलब्धता, त्या टिकणे, व्याजदर आणि घरांच्या किंमती, आधी घेतलेल्या कर्जाचा काळ कमी होणे, आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती. यावर काय परिणाम होणार आणि त्यासाठी आपण कसे तयार रहातो हे महत्वाचे.

मदनबाण's picture

3 Jan 2017 - 2:13 pm | मदनबाण

The current economic expansion is the fourth-longest on record. This record stretches all the way back to the 1850s.

The three longer booms all occurred since John Glenn orbited the Earth. The third-longest expansion started in 1982 and lasted close to eight years. The second-longest began in 1961 and lasted a bit less than nine years. The longest expansion we’ve experienced started in 1991 and lasted a decade, until the dot-com bubble burst in 2001.

This means that the current period of growth is entering the economic history books as something special. In just a few months it will overtake the 1982 boom and become the third-longest U.S. expansion on record.

संदर्भ :- US could see another recession in 2017; here's how to prepare for it
US Business Cycle Expansions and Contractions

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)

हॉटेल मधे लावण्यात येणार्‍या सेवा कर न देण्या बद्धल विरोधाचे सुर उमटाला सुरु होत असताना

सेवा कर नाय ओ. सेवा शुल्क. सेवा कर हा ऑप्शनल नाही!!

मदनबाण's picture

3 Jan 2017 - 2:38 pm | मदनबाण

ओह्ह... असं असेल तर माफी असावी.
..तर सेवा कर भरावाच लागेल!

@खेडूत
बाकी विशाल सिक्का यांच्या बरोबर अझिम प्रेमजी यांनी सुद्धा असाच सुर दिला आहे .
Premji, Sikka warn of dangers to world, IT
Infosys, Wipro Leaders Warn of Challenging Times for Indian IT

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)

अनुप ढेरे's picture

3 Jan 2017 - 2:48 pm | अनुप ढेरे

गाढव आहेत लोकसत्तावाले. खोडसाळ हेडलाईन देऊन खाली बातमीमध्ये सेवा आकार असच लिहिलं आहे ऑल्मोस्ट सगळीकडे. सेवा शुल्क बोले तो Service Charge. हा हॉटेलवाल्याला मिळतो (आणि होपफुली कॅप्टन-वेटर लोकांना पास ऑन केला जातो). हा बिलात लावला असेल तर टीप द्यायची गरज नाही. सक्तीची टिप असते ही.

सेवाकर बोले तो Service Tax जो केंद सरकारला जातो. नॉर्मली बिलाच्या ५.६% असतो. ( १४% ऑफ ४०% ऑफ बिल वॅल्यू)

प्रसाद गोडबोले's picture

4 Jan 2017 - 3:55 am | प्रसाद गोडबोले

एकुण चर्चेत " आपण" ह्या पॉईंट वर थोडे कमी प्रतिसाद येत असल्याने खालील प्रतिसाद देत आहे :

हे सगळे घडत असताना बिटकॉईन ही व्हर्चुअल करन्सी जणु काही जगाशी , जगातल्या आर्थिक घडामोडींशी काहीही देणे घेणे नसल्या प्रमाणे तुफ्फान रेट ने वाढत आहे !!

मी ऑक्टोबर एन्ड मध्ये चेक केलेले तेव्हा एक बोटकॉईन ४२००० रुपयाला ट्रेड होत होता तोच आज ७०४३० ला ट्रेड होत आहे !! म्हणजे फक्त २ महिन्यात ६६% वाढ !!

हे अचाट आहे अफाट आहे . डिसेंबर २०१७ चे ईस्टिमेट तब्बल साडेतीन लाख आहे आहे ! म्हणजे ५००% वाढ !!

स्वतःच्या जबाबदारीवर रिस्क घेण्याची तयारी असेल तर ह्यातुन अफाट फायदा कमावता येवु शकतो.

एकुण चर्चेत " आपण" ह्या पॉईंट वर थोडे कमी प्रतिसाद येत असल्याने खालील प्रतिसाद देत आहे
खरयं... बिटकॉईन ची वेगाने वाढण्या मागे मुख्य कारण चीन आहे. २०१५ मध्ये चायनीज स्टॉक मार्केट क्रॅश झाल्यावर चीन सरकारने बरेच प्रयत्न केले, सध्या चीन चे त्यांच्या देशात आर्थीक स्थिरता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत, कारण कुठेतरी आर्थिक अस्थिरतेची भितीचे सावट तिथल्या बाजारात परत उमटु लागले आहेत. युआन खाली पडत असल्याने सध्या बीट कॉइन $1000 च्या वर चीन मध्ये धावत आहेत.

संदर्भ :- China is behind the latest Bitcoin craze
Bitcoin hits a 34-month high amid Chinese stock market volatility, yuan falls
Bitcoin’s bull run faces one gigantic question mark heading into 2017

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sirippu En Video | Suriya, Samantha | Yuvan ;):- Anjaan

मदनबाण's picture

5 Jan 2017 - 10:55 am | मदनबाण

१४ डिसेंबरला २०१६ मध्ये Social Insurance Institution of Finland ने जाहिर केले की फिनिश संसदेने बेसिक इनकमच्या प्रयोगा संबंधी कायध्याला मान्यता दिली आहे. १ जानेवारी २०१७ पासुन बेरोजगार लोकांसाठी बेसिक इनकमचा हा प्रयोग सुरु झाला आहे.
आता हेच बेसिक इनकम आपल्या देशात Universal Basic Income म्हणुन येउ घातल्याच्या सध्या बातम्या आहेत.
Finland is starting a national experiment to try and prove a basic income doesn’t make people lazy
India Set to Approve Universal Basic Income
The Indian government is about to endorse giving all its citizens free money

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Basic Income India

मदनबाण's picture

13 Jan 2018 - 6:28 pm | मदनबाण

USAID LAUNCHES CATALYST TO DRIVE CASHLESS PAYMENTS IN INDIA Friday, October 14, 2016
या वरच्या प्रतिसादातील लिंक आता बाद झाली आहे, पण Archive झालेली लिंक देउन ठेवतो. { ज्यांना वेबपेज पीडीएफ / किंवा इतर कुठल्या फॉरमॅट मधे सेव्ह करायचे असतील त्यांनी ते करुन ठेवाव्या. भविष्यात ही पाने दिसतील याची खात्री आता देउ शकत नाही.}

USAID Launches Catalyst to Drive Cashless Payments in India
Marks the Next Phase of Partnership between USAID and Ministry of Finance to Facilitate Universal Financial Inclusion

USAID launches catalyst to drive cashless payments in India

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pandaga Chesko...

आपल्या चलनाचे विमुद्रीकरण डे लारु , APCO Worldwide आणि मोदी सरकार !
The Secret World Of Indian Currency Printers
When Was Ban On Blacklisted Currency Printer De La Rue Lifted?
Is Paper, Security Thread & Ink Imported From Foreign Countries For Printing New Notes?
De la Rue, A Blacklisted Company With Pakistani Links To Supply Rs.10 Plastic Notes To India?
GreatGameIndia Official Response Statement to DeLaRue
Blacklisted British Firm De La Rue With Pakistani Links Given 10 Acre Land In India To Print Currency
विमुद्रीकरण: भारतीय मुद्रा छापनेवालों की रहस्यमयी दुनिया
भारतीय नोटाछपाईचं कंत्राट ब्लॅकलिस्टेड परदेशी कंपनीला
India, From the Destabilization of Agriculture to Demonetization, “Made in America”
This Washington-based firm, Apco Worldwide, was hired by Modi sometime in August 2007, in the run-up to an important Assembly election, to improve his image before the world community. Among its recent clients are Mikhail Khodorkovsky, a former Communist youth leader-turned-Russian billionaire with mafia links.
On the face of it Apco Worldwide’s brief is to build and sell Brand Gujarat to the international community. APCO, through its 32 offices across the globe, has been promoting Gujarat as a great investment destination. APCO has also been managing Modi’s own behaviour and projection, for which the cost has been over $25,000 per month since 2007.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- २००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत

मदनबाण's picture

14 Jan 2017 - 9:38 pm | मदनबाण

अमेरिका रशिया ओबामा आणि ट्र्म्प सध्या या घडामोडींमध्ये वेगानी हालचाली घडताना दिसत आहेत. रशियाची सात्यत्याने चालु असणारी तयारी आणि नाटो { नेटो }कोल्ड वॉर नंतरचा २०१६ पासुन दिसुन येणारा सगळ्यात मोठा मिलेटरी बिल्टअप !
नक्की काय घडतय ? रशिया नक्की कशाची तयारी आणि का करतोय ? याचा थोडक्यात अंदाज येण्यासाठी खालील व्हिडियो जरुर पहा.

वरील व्हिडियोत { Published on Nov 29, 2016 }Mike Maloney यांनी पुतिना यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख केला आहे ज्या बद्धल मी आधीच्या धाग्यात इथे उल्लेख केला होता आणि या भाषणाचा व्हिडियो इथे दिला होता. या महत्वपूर्ण मुलाखतीची दखल मेजर वेस्टर्न मिडियाने घेतली नाही असेही मत Mike Maloney यांनी शेवटी व्यक्त केले.
ऑपरेशन Atlantic Resolve च्या अंतर्गत युरोपमध्ये मिलेटरी अभ्यास / बेस / वेपन्स आणि सैनिकांची संख्या युरोपमध्ये वाढताना दिसते !
काय आहे हे ऑपरेशन Atlantic Resolve ? :-

RAF Typhoon aircraft रोमानियाला आणि ब्रिटिश ट्रुप्स इस्टोनिया मध्ये पाठवण्याच्या बातम्या ऑक्टोबर मध्ये आल्या होत्या. तर ६ जानेवारी २०१७ ला हजारो टॅक्स आणि मिलेटरी साहित्य जर्मनीत दाखल झाले यात मुख्यत्वे 87 Abrams M1A1 tanks, 20 Paladin artillery vehicles and 136 Bradley fighting vehicles यांचा समावेश होता.तर पुढे येणार्‍या गोष्टी आहेत :- 10th Combat Aviation Brigade with about 50 Black Hawk and 10 CH-47 Chinook helicopters and 1,800 personnel, as well as a separate aviation battalion with 400 troops and 24 Apache helicopters
१२ जानेवारी २०१७ ला पोलंड मध्ये ३००० अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले. १ डिसेंबर २०१६ रोजी ट्रम्प यांनी रिटायर्ड Marine General James Mattis यांची सेक्रेटरी ऑफ डिफेन्स म्हणुन निवडल्याचे जाहिर केले. Mattis हे २०१३ रोजी मरिन कॉर्प मधुन रिटायर्ड झाल, ते युएस सेंट्रल कमांडचे ११ कमांडर होते आणि Mad Dog या टोपण नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत आणि प्रेस ने नाव मला दिले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
James Mattis confirmation hearing :-

Mattis यांच्या विधानुसार :- The world order is “under biggest attacks since WW2, from Russia, terrorist groups, and China’s actions in the South China Sea,” Mattis told McCain, agreeing with the bellicose senator that Russia is trying to break up NATO.
या विषया संदर्भातल्या बातम्या :-
Carter Announces Deterrence, Defense Buildup in Europe
UK deploys hundreds of troops and aircraft to eastern Europe
U.S. tanks, equipment arrives for NATO exercises in eastern Europe
Elite US troops deployed to deter Russian aggression toward Lithuania as Baltic tensions rise
WHAT IS ATLANTIC RESOLVE?
ATLANTIC RESOLVE
Operation Atlantic Resolve highlights importance of commitment to NATO
Political Insanity: Outgoing President Obama’s “Operation Atlantic Resolve” against Russia: US Sends 3,600 Tanks Against Russia – Massive NATO Deployment Underway
3,000 US troops deployed to Poland for major Nato war games
After Tanks the Boots: Thousands of US Troops Touch Ground in Europe on Way to Russian Frontier
US troops in Poland 'a threat to Russia's security
या संबंधीचे व्हिडियो :-

जर ट्रम्प यांना रशिया बरोबर संबंध सुधारण्याकडे पाउल टाकायचे असेल तर या घटना का घडत आहेत ?
रशियाने त्यांच्या बाजुने S-400 and S-300 यांची तैनाती सिरिया मध्ये, S-400 ची तैनाती क्रिमिया आणि मॉस्को मध्ये हाय अलर्टवर करण्यात आली आहे. { ही तीच S-400 सिस्टीम आहे जी आपण रशियाकडुन विकत घेणार आहोत.
संदर्भ :-
Russia establishes its S-400 and S-300 missile complexes in Syria
Don't Even Try It: Crimea Protected by Russia's Newest Missile Defense System
Russia boosts anti-missile shield over Crimea with S-400 system
Russia's S-400 Regiment Enters Service Near Moscow, 4 Expected in 2017
Russia puts Moscow S-400s on combat alert: Video
Russia puts anti-aircraft missile system on combat duty around Moscow

या घटनाक्रमां बरोबरोच इतर काही घटना क्रम घडले आणि घडत आहेत ते म्हणजे Russian ambassadors / diplomat चे ठार केले जाणे किंवा मॄत अवस्थेमध्ये आढळुन येणे ! यात Turkey / Moscow / Yemen / Greek या देशांचा समावेश आहे.
संदर्भ :-
Senior Russian diplomat shot dead in flat in Moscow hours before assassination of ambassador in Turkey
Russian ambassador Andrey Karlov shot dead in Ankara
Russian ambassador 'assassinated after armed gunmen storm embassy in Yemen', reports claim
Senior Russian diplomat found dead in Athens apartment, say Greek police
याच बरोबर अमेरिकेत सुद्धा अशीच एक घटना पहावयास मिळाली ज्यात रशियाच्या तथाकथित इलेक्शन हॅकिंग बद्धल ओबामामांनी ३५ diplomats ची हाकलपट्टी केली.
Obama expels 35 Russian diplomats in retaliation for US election hacking
२० तारीख ही ट्रप्मसाठी महत्वाची असताना या घडणार्‍या घडामोडी काही वेगळे तर सांगत नाहीत ना ? रशियन बॉर्डरवर युएस ट्रुप्सची उपस्थिती आणि होणारे ड्रिल्स ट्रप्म ना अडचणीत आणतील का ?

जाता जाता :-
दोन वेगळ्या पण महत्वपूर्ण घटना...
१) मरिन ला पेन यांची ट्रप्म टॉवर मध्ये उपस्थिती
२) इस्त्रायल कडुन सिरियन मिलेटरी एअरपोर्टवर हल्ला.
संदर्भ :- France’s Le Pen Generates a Stir With Stops at Trump Tower
Israel bombs Syrian military airport near Assad’s presidential palace

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Iuliana Beregoi - Vina mea (Official Video 4K)

मदनबाण's picture

21 Jan 2017 - 8:51 pm | मदनबाण

ट्रम्प अमेरिकेचे ४५ प्रेसिडेंट झाले... बराच विरोध, टिका,आरोप आणि इतर गोष्टी होउन सुद्धा ते आता आसनस्थ झालेच...
निवडणुक होण्या आधी पासुन ते आत्ता पर्यंत सीएनएन आणि ट्रम्प यांच्यातले "मिडिया" वॉर सुरु दिसते... एकुणच सध्या इन्फरमेशन आणि मिडिया वॉर असल्याचे भासते... का ?
तर पहिल्यांदा... सीएनएन आणि बीबीसी यांच्या बद्धल बोलावे लागेल. या दोन्ही "न्यूज" चॅनल्सकडुन काही गोष्टी घडल्या त्याचे व्हिडियो खाली देतो.

सीएनएनचा व्हिडियो ट्रप्म यांच्या शपथविधीच्या आधीचा असुन बीबीसीचा शपथविधीच्या वेळचा आहे. 'Who Would be In Charge If an Attack Hit the Incoming President, Vice President and Congressional Leaders' हे सीएनएन आणि शपथविधीच्या वेळेला चुकीचे सबटायटल्स दाखवणारे बीबीसी.
बीबीसीच्या बाबतीत पुढे काय घडेल ते ठावुक नाही, परंतु सीएनएन सुटणार नाही असं सध्यातरी वाटत आहे.
संदर्भ :- 'Fake news' complaints prompt YMCA to change the channel
'Just shut it, yeah?': BBC uses subtitles taken from children's show during live coverage of Trump being sworn in as President
जालावर ट्रम्प आणि बॅटमॅन यांच्यावर सुद्धा चर्चा आहे... ;) कारण त्यांनी केलेले भाषण !
संदर्भ :- Did Donald Trump steal lines from Batman villain Bane for his inauguration speech?
तिकडे अमेरिकेत C-SPAN ची ऑनलाईन फिड मध्ये RT टेलिकास्ट झाले ! तर याच RT आणि फेसबुक तसेच RT आणि डेटा मायनर यांच्यात देखील खटपट पहायला मिळाली !

तर तिकडे Nigel Farage फॉक्स न्यूज मध्ये नियुक्त केले गेले आहेत तर RT ने युएन हेडक्वार्टस मधुन ब्रॉडकास्टिंग सुरु केले.
संदर्भ :- Former UKIP leader, Brexit crusader Nigel Farage hired by Fox News
’More important than ever': RT starts broadcasting within UN HQ
ट्रम्प यांचे दबावतंत्र आत्ता पर्यंत तरी योग्य पद्धतीने चालले आहे हे Lockheed Martin आणि Boeing आणि इतर ठिकाणी दिसुन आले आहे.
{ या सर्व मिडिया वॉर मध्ये मी अर्णब गोस्वामीला मिस करतोय... बहुतेक तो इंटरनॅशल सेटअप असलेला त्याचा चॅनल घेउन येइल असे वाटते. }
इकडे आपल्या इथे म्हणायच तर इन्फोसिस ने ९००० कर्मचार्‍यांना नारळ दिल्याची बातमी आहे...
संदर्भ :- इन्फोसिसनं 9000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याची चर्चा

जाता जाता :- आज २१ जानेवारी २०१७. ट्रप्म यांचा जन्म झाला १४ जुन १९४६.
आज ट्रम्प यांचा ऑफिस मधला पहिला दिवस असेल आणि त्यांचे वय ७० वर्ष ७ महिने आणि ७ दिवस असेल. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }

{ या सर्व मिडिया वॉर मध्ये मी अर्णब गोस्वामीला मिस करतोय... बहुतेक तो इंटरनॅशल सेटअप असलेला त्याचा चॅनल घेउन येइल असे वाटते. }
काल अर्णब ने देशातील प्रत्येक राज्यात त्यांचा चॅनल चालु करण्याचे [ त्या त्या भाषेतील चॅनल ] तसेच इंटरनॅशनल स्टेजवर इंटरनॅशनल मिडिया प्रोजेक्ट लॉन्च करणार असे जाहिर केले आहे. अर्णब बाबती माझ्या ज्या शक्यता आणि अपेक्षा वाटल्या होत्या त्या आता सत्यात येतील असे दिसते.

संदर्भ :- Arnab Goswami Roars: ‘The Game Has Just Begun’, Announces Launch Of Republic In Every Language

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jennifer Lopez - If You Had My Love (Official Video)

{ या सर्व मिडिया वॉर मध्ये मी अर्णब गोस्वामीला मिस करतोय... बहुतेक तो इंटरनॅशल सेटअप असलेला त्याचा चॅनल घेउन येइल असे वाटते. }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami

मदनबाण's picture

27 Jan 2017 - 5:58 am | मदनबाण

पहिल्या धाग्यात इथे DOOMSDAY CLOCK चा उल्लेख केला होता आणि बहुधा इतरत्र देखील कुठेतरी याचा संदर्भ दिला होता. याच DOOMSDAY CLOCK चे स्टेटस आता अपडेट झाले आहे !
It is now two and a half minutes to midnight
2017 Doomsday Clock Statement

या बुलेटीनची निर्मीती / स्थापना त्याच लोकांनी केली आहे ज्यांनी अमेरिकेच्या पहिल्या अ‍ॅटोमिक वेपन्सच्या निर्मीती मधील डेव्हलपमेंट मध्ये योगदान दिले होते !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

एक दुवा ध्यायचा राहुन गेला तो इथे देतो :-
Nuclear 'Doomsday Clock' ticks closest to midnight in 64 years

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran

१५ मार्चला २ महत्वपूर्ण घटना घडल्या...
१} फेडच्या चेअर पर्सन जेनेट येलन यांनी केलेली रेट हाईक { मागचा क्रॅश झाल्या पासुन केलेली ही ३ री रेट हाईक आहे }
२} अमेरिकेने परत एकदा Debt Ceiling / debt limit हिट केले !
या दोन्ही अत्यंत महत्वपूर्ण घटना आहेत कारण त्याचे आर्थिक आणि राजकिय परिणाम फार मोठे आहेत आणि येत्या काळात जालावर या बद्धल बरेच काही लिहले आणि बोलले जाईल.
ट्रम्प आणि डिप स्टेस्ट मधल युद्ध हे आता अगदी उघडपणे दिसायला लागलं आहे, याचा सर्वात मोठा पुरावा ट्रम्प अ‍ॅडमिनेस्ट्रेशन मधले General Michael Flynn यांचा बळी घेतला गेल्यावर मिळाला.ट्रम्प यांना काम करताना किती आणि कशी योग्य माहिती दिली जातेय किंवा दिली जाईल हे यापुढे पाहणे अधिक रोचक ठरणार आहे.
ट्रप्म विरुद्ध मिडिया हे युद्ध सुद्धा जोरात आहे, हे सुद्धा आता कळुन येते. ट्रम्प च्या मुलाखातीत ते अर्थातच दिसुन येते.

Debt Ceiling हिट झाल्याने ट्रम्प यांची यापुढची कसरत पाहण्यासारखी असेल. मात्र या Debt Ceiling वर सत्तेत नसताना याच ट्रम्प यांचे मत वेगळे होते, ट्रम्प यांची आवडती सवय म्हणजे ट्वीट करणे !
६ जुलै २०११ ला त्यांचे ट्वीट होते :-
He is destroying our country:@BarackObama has requested to raise our debt limit to over $16.4Trillion by the end (cont) http://tl.gd/f0fcuh
वरचे ट्विट हे ओबामामांच्या या बातमीला उद्देशुन होते :-
Obama to ask for debt limit hike: Treasury official

या वरील घटनांसंबंधी बातम्या :-
President Trump beat Clinton. Now he's running against the media.
Trump can be impulsive. But his war with the press is strategic.
President Trump Accuses News Media of Being 'Out of Control'
Paul Ryan Says Debt Ceiling Extension Likely Won't Be `Clean'
Raising the debt ceiling is now Trump’s problem
U.S. hits its debt limit of $19.9 trillion
The Fed's 3rd rate hike could be bad for stocks
Donald Trump's Budget Blueprint And The Debt Limit
Day Of Reckoning Looms For Republicans, Long Opposed To Raising US Debt Ceiling – Analysis
Dems vow to reject any debt limit hike with poison riders
Carson Block: "The Possibility Of US Default Is Greater Than Anyone Seems To Realize"
In order to raise or suspend the debt ceiling (which will technically be reinstated on March 16), 218 votes are needed in the House of Representatives. The Treasury’s cash balance will need to last until this happens, or the U.S. will default.

The opening cash balance this month was $189 billion, and Treasury is burning an average of $2 billion per day – with the ability to issue new debt. Net redemptions of existing debt not held by the government are running north of $100 billion a month. Treasury Secretary Steven Mnuchin has acknowledged the coming deadline, encouraging Congress last week to raise the limit immediately.

गेल्या काही दिवसांनपासुन माझ्या मनात एक कोट सारखा येत होता, तो म्हणजे :- "Chickens will come home to roost." हो कोट मी जाणिवपूर्वक माझ्या प्रतिसादातल्या स्वाक्षरीत दिला होता.
हा प्रतिसाद मी फार विचारपूर्वक आणि भविष्यातील घडामोडींचा एक ढोबळ अंदाज घेउन दिला होता. त्या प्रतिसादाचे शिर्षक होते :- लिफ्ट ऑफ... कारण वर्षां नंतर फेड ने पहिली रेट हाईक केली होती.
संदर्भ :- http://www.misalpav.com/comment/784536#comment-784536
US debt ceiling / debt limit का कोणास ठावुक पण कुठेतरी मला हा ट्रिगर पॉइंट वाटत आहे, तसे न झाल्यास उत्तमच ! पण ट्रम्प प्रेसिडन्सी मध्ये काय होईल ते सांगता येत नाही.

जाता जाता :- या आकड्या बद्धल मी इथे सातत्याने त्या संबंधी घडणार्‍या घटनाक्रमा बद्धल उदाहरणे देउन लिहीत आलो आहे, आणि सध्या जालावर या आकड्याची जबरदस्त चर्चा आहे.
याला कारण आहे :- Wikileaks :- "Vault 7" { सीआयएच्या हॅकिंग टुल्सची माहिती विकिलिक्स ने रिलीज केली. }
ही माहिती ज्या दिवशी प्रसारित झाली होती तो दिवस होता :- Tuesday 7 March 2017

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

६ जुलै २०११ ला त्यांचे ट्वीट होते :-
क्षमस्व . ही तारीख 28 Dec 2011 अशी वाचावी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उडी उडी जाये, उडी उडी जाये, दिल कि पतंग देखो उडी उडी जाये... ;):- Raees

मदनबाण's picture

30 Mar 2017 - 7:14 pm | मदनबाण

==========

==========

==========

==========

==========

=========-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]

मदनबाण's picture

18 Apr 2017 - 5:04 pm | मदनबाण
मदनबाण's picture

3 May 2017 - 9:45 am | मदनबाण

मध्यंतरी जागतिक अर्थव्यवस्था आणि करंन्सी यावर शोधाशोध करत असताना... ९ जानेवारी १९८८ सालचे द इकोनॉमिस्ट मँगझिनचे मुखपॄष्ठ नजरेस पडले !
यात फिनिक्स पक्षाला दाखवण्यात आले असुन त्याच्या गळ्यात असलेल्या नाण्यामध्ये साल २०१८ असे दिसते. उजवीकडे गेट रेडी फॉर वर्ड करंन्सी असे लिहलेले नजरेस पडते.
P1

तिकडे नॉर्थ कोरिया साउथ कोरिया आणि चीन यात सध्या गरमा गरमी चाललेली दिसतेय ! साउथ कोरियाने अमेरिकेच्या THAAD [ Terminal High Altitude Area Defense ] अ‍ॅन्टी बॅलेस्टिक मिसाईल सिस्टिमला जागा दिल्याने चीन ने चीन मध्ये असलेले साउथ कोरियन Lotte Group चे जवळपास ८५-९९ मॉल बंद पाडले तसेच साउथ कोरियातले चीनी पर्यंटन कमी होइल याची काळजी घेतली आहे !तसेच साउथ कोरियाच्या ऑटोमेकर्सला देखील याचा फटका बसला आहे. अमेरिकेत आणि चीन मध्ये फटका बसत असल्याने साउथकोरियन कारमेकर Kia आता हिंदूस्थानात प्रवेश करत आहे.
संदर्भ :-
Chinese tourist arrivals in South Korea down by 40% in March after China boycott
South Korea's Lotte Group under attack in China after handing over land to build missile site
South Korean automakers cut China production amid missile dispute
Under fire in China, South Korean carmaker Kia is coming to India with a $1 billion factory

जाता जाता :- फ्रान्स मधील निवडणुकीच्या २ टप्यात कोण जिंकेल ? त्याचे परिणाम कसे दिसुन येतील ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieu

फ्रान्स मधल्या निवडुका होउन गेल्या आणि Marine Le Pen यांच विजयी व्हायच स्वप्न स्वप्नच राहिल...

१४ डिसेंबरला २०१६ मध्ये Social Insurance Institution of Finland ने जाहिर केले की फिनिश संसदेने बेसिक इनकमच्या प्रयोगा संबंधी कायध्याला मान्यता दिली आहे. १ जानेवारी २०१७ पासुन बेरोजगार लोकांसाठी बेसिक इनकमचा हा प्रयोग सुरु झाला आहे.
आता हेच बेसिक इनकम आपल्या देशात Universal Basic Income म्हणुन येउ घातल्याच्या सध्या बातम्या आहेत.

चेपु च्या मार्क झुकरबर्ग ने हावर्ड मधल्या त्याच्या भाषणात युनिव्हर्सल बेसिक इनकम चे महत्व विषद केले !][ घडामोडी वाढत आहेत का ? ]
संदर्भ :- Mark Zuckerberg Calls for Universal Basic Income in His Harvard Commencement Speech
Mark Zuckerberg says basic income is worth exploring in Harvard commencement speech
Mark Zuckerberg supports universal basic income. What is it?
मेल्ट डाउन मधला पहिला फ्लॅग स्पेन मध्ये लागला आहे ? असं म्हणायचं का ? { इथे या बद्धल अंदाज व्यक्त केला होता.}
संदर्भ :- Santander buys struggling Spanish bank Popular for €1
Is Another Spanish Bank about to Bite the Dust?
Hedge funds line up to sue over Banco Popular losses
Here's What the Banco Popular Post-Mortem Shows
“Bail-In” Era for Europe’s Banking Crisis Begins
तिकडे अमेरिकेत फेड ने या वर्षातली दुसरी हाईक केली आहे.... [ आता खरी गंमत यायला सुरुवात होइल असं दिसतय.]
Fed Raises Rates, Maintains Forecast for One More Hike
Wall St. dips after Fed rate hike; tech slumps again
Fed raises rates, unveils balance sheet cuts in sign of confidence

जाता जाता : आपल्या इथे आयटीवाले चिंतेत असताना जालावर सध्या Dot Com 2.0 बद्धल हवा येत आहे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Modi’s Russia Challenge

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jan 2018 - 5:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

घडामोडी आमच्यापर्यंत पोच्वल्याबद्दल धन्यवाद!!! पण हे सर्व जरा विस्कळीत वाटत आहे. म्हणजे या सगळ्याचा एकमेकांशी आणि महत्वाचे म्हणजे आपल्यावर होणार्‍या परीणामांशी कसा संबंध लावायचा हे समजत नाहिये.

दुसरे म्हणजे जास्त करुन भारतीय बाजार पेठ, नोकर्‍या, धंदे, चलन/निश्चलनीकरण, बँका आणि शेअरमार्केट, संरक्षण विभाग यावर माहिती मिळत नाहिये किवा त्याचे परस्पर संबंध लक्षात येत नाहियेत.

मदनबाण's picture

13 Jan 2018 - 3:50 pm | मदनबाण

घडामोडी आमच्यापर्यंत पोच्वल्याबद्दल धन्यवाद!!!
या धाग्यात डोकावल्या बद्धल धन्यवाद ! :)

पण हे सर्व जरा विस्कळीत वाटत आहे.
हो, अगदी बरोबर.

म्हणजे या सगळ्याचा एकमेकांशी आणि महत्वाचे म्हणजे आपल्यावर होणार्‍या परीणामांशी कसा संबंध लावायचा हे समजत नाहिये.
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण या धाग्यात,
Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
असे या धाग्याचे मूळ पुरुष :- मार्कस ऑरेलियस लिहुन गेले आहेत. :)

दुसरे म्हणजे जास्त करुन भारतीय बाजार पेठ, नोकर्‍या, धंदे, चलन/निश्चलनीकरण, बँका आणि शेअरमार्केट, संरक्षण विभाग यावर माहिती मिळत नाहिये किवा त्याचे परस्पर संबंध लक्षात येत नाहियेत.
मान्य आहे, आपण देखील भर घालावी ही विनंती.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pandaga Chesko...

श्रीरंग_जोशी's picture

15 Nov 2020 - 11:15 pm | श्रीरंग_जोशी

कृष्णजुम्मा डिल्सः ऑक्टोबरच्या शेवटपासून प्रि-ब्लॅक फ्रायडे व ब्लॅकफ्रायडे डिल्सची फ्लायर्स येऊ लागतात. अमेरिकेतले बरेच लोक दर दोन किंवा किमान तीन वर्षांनी चतुरभ्रमणध्वनी बदलतात. त्यातही आयफोन्सचे प्रमाण निश्चितच अधिक असते. मी गेली अनेक वर्षे मी या डिल्सला फॉलो करत आहे. भूतकाळात त्यांचा फायदाही मिळवला आहे ($७५० च्या फोनवर $२५० चे स्टोअर गिफ्ट कार्ड).

यंदा मात्र फोन्सच्या बाबतीत डिल्सचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. डिल उत्तम तेव्हाच मिळत आहे जेव्हा तुम्ही सेवादाता कंपनी बदलत आहात अथवा सध्याच्या सेवादात्याचा अनलिमिटेड डेटा प्लॅन पुढच्या अडीच वर्षांसाठी बुक करत आहात. दुसर्‍या प्रकारात मासिक फोन बिलात ५०-६०% वाढ होऊ शकते.

या बदलाचे कारण कदाचित ५जी तंत्रज्ञानात सर्वच कंपन्यांना करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक असू शकते किंवा कोविड-१९ मुळे झालेला आर्थिक परिणाम असू शकतो.

हाऊसिंग मार्केट - कोविड-१९ महामारी सुरू झाल्यावर अनेकांना वाटले होते की घरांच्या किमती ज्या अनेक वर्षांपासून वरच जात आहेत किंवा फारशा उतरलेल्या नाहीत त्या उतरतील. परंतु असे अजिबात काही घडलेले नाही. मॉर्टगेज रेट्स (गृहकर्जाचे व्याजदर) विक्रमी कमी होणे हा एक घटक असू शकतो. किंवा कोविड-१९ चा फटका मध्यम व उच्च-मध्यम वर्गीयांच्या नोकर्‍यांना जोवर पडत नाही तोवर यात बदल होण्याची शक्यता वाटत नाही (माझा अंदाज).

दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना (आसियानमध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम) आणि आसियानचे मुक्त व्यापार करार भागीदार (ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, + जपान, न्यूझीलंड आणि कोरिया रिपब्लिक) यांच्यात आरसीईपी वाटाघाटी सुरू झाल्या. 15 नोव्हेंबर 2020 रोजी 15 देशांच्या मंत्र्यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

भारताने आरसीईपीमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी अनेक अडचणी असल्याचे संकेत दिले आणि तेव्हापासून हे सूचित केले की ते करारावर स्वाक्षरी करण्याच्या स्थितीत नाही. हा एक आधुनिक आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार आहे ज्यात वस्तूंचा व्यापार, सेवांमध्ये व्यापार, गुंतवणूक, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य आणि इलेक्ट्रॉनिक वाणिज्य, बौद्धिक मालमत्ता, सरकारी खरेदी, स्पर्धा आणि लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग यांचे नवीन नियम आहेत.
कराराच्या अंमलात येण्याच्या तारखेपासून भारताकडून प्रवेशासाठी खुला आहे.
करारावर प्रवेश होण्याच्या अगोदर, भारत आरसीईपीच्या बैठकीत एक निरीक्षक म्हणून आणि आरसीईपी करारकर्त्यांतर्गत आरसीईपी सिग्नेटरी स्टेट्सद्वारे राबविलेल्या आर्थिक सहकार्याच्या कृतींमध्ये, आरसीईपी सहीकर्ता देशांद्वारे संयुक्तपणे निर्णय घेण्याच्या अटी व शर्तींवर भाग घेऊ शकतो. या करारात भारताने सहभागी व्हावे म्हणून आटोकाट प्रयत्न चालले आहेत. एकुणच हे प्रयत्न भारताचे धोरणात्मक आर्थिक महत्त्व अधोरेखीत करते. भारताच्या अटी मान्य केल्या तर भारत यात सहभागी होईल. (अटी कोणत्या ते समजले नाही - कुणाला माहित असल्यास द्या!)

निनाद's picture

17 Nov 2020 - 11:31 am | निनाद

भारत आरसीईपी देशांसमवेत भारताची मोठी व्यापार तूट मोठी आहे. त्यातही विशेषत: चीनकडून आयात करण्यात येणार्‍या वस्तुंमुळे भारतीय उद्योगांसाठी विशिष्ट संरक्षण मिळेल असे पाहत आहे. हे या करारात घडत नव्हते. भारताला चीनी वस्तुंचे डंपिंग नको आहे. आनि तशी रोखठोक भूमिका भारताने घेतली आहे. आरसीईपी ऐवजी भारत एखाद्या इतर मोठ्या करारात सामील होऊ शकतो. जेथे चीनी निर्यात साम्राज्याला धोका होऊ शकतो. यामुळे भारताल आरसीईपी करारत ओढायला भरपूर प्रयत्न केले गेले. अगदी पेड लेख ही लिहून आणले असावेत असे दिसून येते.

भारतात चीनी निर्यात वाढेल आणि त्यासाठी सरकारला धारेवर धरता येईल यासाठी विरोधकही संधी शोधत होते. नेहमीप्रमाणे त्यांना संधी मिळाली नाही.

याशिवाय पीएसीईआर प्लस Pacific Agreement on Closer Economic Relations (PACER) Plus असा अजून एक करार ही झाला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नऊ पॅसिफिक बेट देश - कूक बेटे, किरीबाती, नऊरू, नियू, सामोआ, सोलोमन आयलँड्स, टोंगा, तुवालू आणि वानुआटु यांनी स्वाक्षरी केली आहे. या भागात भारताचे जवळपास संपूर्ण दुर्लक्ष्य झाले आहे. आणि आजही होते आहे.

मात्र चीन ने या देशांना पंखाखाली घेण्याचे जोरदार प्रयत्न ठेवले आहेत. उदा. येथे आता चीनी रेडियो आपला प्रपोगंडा फार मोठ्या प्रमाणात चालवतो आहे. यासाठी शॉर्ट वेव्ह रेडियोचा वापर केला जातो. अंतरांमुळे येथे आजही इंटर्नेट जोडणी फार कमी आणि महाग आहे. आणि रेडियो हेच महत्त्वाचे साधन आहे. त्याच वेळी भारतीय रेडियो असला तरी त्यात या देशांना हवे असलेले काहीही कंटेंट जसे की हवामानाचे अपडेट वगैरे मिळत नाही.

जागतिक स्तरावरील मंदी चा कमीत कमी परिणाम व्हावा असे वाटत असेल तर देश सर्व च क्षेत्रात अग्रेसर असावा.
फक्त एकच प्रकारच्या उत्पादन वर अर्थव्यवस्था अवलंबून नको.
पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या हव्यात.
मध्ये रिअल इस्टेट मध्ये मंदी चे वारे आले तेव्हा अनेक देशातील बँका संकटात सापडला होत्या.
खनिज पदार्थाचे भाव उतरले की तेल उत्पादन करणारे देश संकटात सापडतात.
पण भारतात समिश्र अर्थ व्यवस्था असल्या मुळे भारत संकतून बाहेर पडतो.
देशाची अर्थ व्यवस्था ही सामिश्र च हवी.
शेती पासून उद्योग पर्यंत आणि शिक्षण पासून आरोग्य पर्यंत सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मोठ्या उद्योग बरोबर लहान लहान उद्योग ह्यांना पण संरक्षण देण्याची गरज आहे.
काही क्षेत्र फक्त लहान उद्योग,घरगुती उद्योग ह्यांच्या साठी च राखीव हवीत.
शेवटी सर्व स्तरात विकास होणे हाच शाश्वत विकास आहे.

आता ज्या नोकऱ्या , व्यवसाय अश्रीते १०० वर्षापूर्वी अस्तित्वात पण नव्हते.
तरी लोक सुखी ,समाधानी होती.
लोकांनी कोणतीच आधुनिक वस्तू खरेदी करू नये१००, वर्ष पूर्वी जी लाईफ स्टाईल होती त्याचा स्वीकार करावा.
युरोपियन राष्ट्र विरूद्ध चीन ,रशिया ,जपान ,दोन्ही कोरिया ह्यांची आघाडी उघडावी .
जग आपोआप सुखी होईल.