दि ग्रेट मराठा in जे न देखे रवी... 18 Nov 2011 - 6:42 pm चालणारे दोन पाय किती विसंगत। एक मागे असतो, एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो,मागच्याला अपमान नसतो। कारण त्यांना ठाऊक असत, क्षणात हे बदलणारं असतं। याचंच नाव जीवन असतं..!! जीवनमान प्रतिक्रिया जीवन - 19 Nov 2011 - 9:13 am | विदेश छान आहे. पण याआधी ही कुठे वाचली ते आठवत नाही. विदेशात वाचली असेल 19 Nov 2011 - 9:50 pm | दि ग्रेट मराठा विदेशात वाचली असेल :)
प्रतिक्रिया
19 Nov 2011 - 9:13 am | विदेश
छान आहे. पण याआधी ही कुठे वाचली ते आठवत नाही.
19 Nov 2011 - 9:50 pm | दि ग्रेट मराठा
विदेशात वाचली असेल :)