गाभा:
कुणी पिंजरा हा सिनेमा हिंदीमध्ये पाहिला आहे का?
त्याच्या हिंदी आणि मराठी काय फरक होता?
हिंदी आणि मराठी यापैकि उत्तम कोणता?
मराठी http://www.imdb.com/title/tt0316406/
हिंदी http://www.imdb.com/title/tt0316407/
कुणी पिंजरा हा सिनेमा हिंदीमध्ये पाहिला आहे का?
त्याच्या हिंदी आणि मराठी काय फरक होता?
हिंदी आणि मराठी यापैकि उत्तम कोणता?
मराठी http://www.imdb.com/title/tt0316406/
हिंदी http://www.imdb.com/title/tt0316407/
प्रतिक्रिया
9 Feb 2009 - 8:23 pm | प्राजु
पण ऑफकोर्स मराठीतच उत्तम असणार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Feb 2009 - 8:59 pm | संदीप चित्रे
सिनेमा, नाटक, पुस्तक इ. आपण अनुभवून ठरवायचं चांगला किंवा वाईट.
कुणी चांगला / वाईट म्हणून कलाकृती वाईट ठरत नाही / ठरू नये.
आमचे २ पैसे !! :)
'शोले' ठीक होता म्हणणारे मित्र आहेत आणि 'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान' आवडीनं पाहिलेलेसुद्धा मित्र आहेत :)
9 Feb 2009 - 9:54 pm | भडकमकर मास्तर
'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान' चं परीक्षण वाचायला आवडेल..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/