भांडुप उदंचन केंद्र व येऊर जंगल भटकंती

बज्जु's picture
बज्जु in भटकंती
14 Jul 2015 - 11:18 am

शनिवार ११.०७. भांडुप येथील उदंचन केन्द्राजवळील कांदळ वने व रविवार १२.०७. येऊर जंगल भटकंती दरम्यान टिपलेली प्रकाशचित्रे. कॅमेरा कॅनॉन ५५०डी, ५५-२५० लेन्स.

भांडुप उदंचन केंद्र
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

येऊर

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

२५.

२६.

२७.

२८.

पक्षी व किडे प्रेमींना विनंती, नावे माहिती असल्यास जरुर सांगावित.

धन्यवाद
बज्जु गुरुजी

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

14 Jul 2015 - 11:22 am | सौंदाळा

सुंदर फोटो. १५ वा तर खुपच आवडला.
फोटोबरोबर भटकंतीचे वर्णनपण लिहा की.

मदनबाण's picture

14 Jul 2015 - 11:42 am | मदनबाण

सुंदर !
काही काळा पूर्वीच मी सौ. कोकीळ यांना कँमेर्‍यात टिपले आहे ते श्री.को़कीळ पाहुन आठवले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर

अतिशय सुंदर फोटो.पहिला पावशा आहे बहुतेक.
आम्हाला एका वॅाचमनच्या ओळखीमुळे आतला भागही पाहण्यास मिळाला होता. विहार तलावापासून चालायला सुरुवात करून तुळशी तलावाच्या काठाने नंतर भांडुप पाणी शुद्धिकरण संयत्र पाहून काजुपाडामार्गे भांडुप रे स्टेशन असा चार तासांचा फेरफटका मारला होता. हा अतिसंरक्षित भाग असून कोणासही प्रवेश नाही त्यामुळे वन्यजीव सुखाने निर्धोक फिरतांना दिसले होते.तुळशी तलावातली मगरही पाहिलेली.

वेल्लाभट's picture

14 Jul 2015 - 12:00 pm | वेल्लाभट

कडक आलेत हो फोटो ! सहीच....

मॅक's picture

14 Jul 2015 - 3:05 pm | मॅक

अप्रतिम फोटो..........

अप्रतिम प्रकाशचित्रे!!

सुंदर. खूपच जिवंत छायाचित्रे आहेत.

मधुरा देशपांडे's picture

14 Jul 2015 - 6:09 pm | मधुरा देशपांडे

सगळेच फोटो सुंदर!!

खेडूत's picture

14 Jul 2015 - 6:18 pm | खेडूत

उदंचन हा शब्द आवडला .
फोटो सर्वच आवडले !
आम्ही मागे कामानिमित्य गेलो तेव्हा इतके पक्षी वगैरे काही दिसले नव्हते . खास सीझन आहे का दिसण्याचा?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2015 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/blissful-smiley-emoticon.png

सर्वसाक्षी's picture

14 Jul 2015 - 9:00 pm | सर्वसाक्षी

पक्षीचित्रण आवडले

विवेकपटाईत's picture

14 Jul 2015 - 9:10 pm | विवेकपटाईत

सर्व फोटो आवडले.

त्रिवेणी's picture

14 Jul 2015 - 9:16 pm | त्रिवेणी

अप्रतिम फोटो आहेत.

सविता००१'s picture

14 Jul 2015 - 9:49 pm | सविता००१

आहेत सगळे फोटो.१०,११,१३,१५,१८ मस्त

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2015 - 10:49 am | कैलासवासी सोन्याबापु

नंबर अकरा (११) भयंकर जास्त आवडलेला आहे!!!निसर्गा चे प्रिसिशन दर्शवणारा फ़ोटो!!