(१) २G, राष्ट्रकुल स्पर्धा वगैरेसाठी
(२) पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स वगैरेसाठी
(३)सरकारी कार्यालयांतील किरकोळ कामांसाठी
(४) रस्त्यावरच्या ट्रॅफिक चुकांसाठी, प्यूनसारख्या कर्मचार्यांसाठी
(५) मीटररीडींगसाठी आलेल्या कर्मचार्यासाठी, रजिस्टर पोस्ट आणणार्यांसाठी
(६) सणावारी सलाम करणायांसाठी
खालील "बिले" अस्तित्वात आहेत पण त्याने फारशी कामे होत नाहींत!
पाच आशिर्वाद
दोन आशिर्वाद
https://lh5.googleusercontent.com/-RqF4ZoWh2HA/TmrxhCY2tnI/AAAAAAAACtc/-...
एक आशिर्वाद
प्रतिक्रिया
10 Sep 2011 - 3:39 pm | धन्या
:)
10 Sep 2011 - 5:05 pm | प्रचेतस
:)
11 Sep 2011 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा
:puzzled: