काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
3 Jul 2011 - 11:00 am

टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.

कॅमेरा :--- निकॉन पी-१००

(हौशी फोटुग्राफर)

मदनबाण.....

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

3 Jul 2011 - 11:56 am | पाषाणभेद

>> टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.
हे मस्तच आहे.

हे लेक कोठे आहे, कसे जायचे याचे मार्गदर्शन केले तर इतरही हौशी तयार होतील.

मदनबाण's picture

3 Jul 2011 - 12:00 pm | मदनबाण

हे लेक कोठे आहे, कसे जायचे याचे मार्गदर्शन केले तर इतरही हौशी तयार होतील.
हा लेक तमिळनाडु राज्यात आहे.कोडाई वरुन या लेक साठी जाता येते.

आयला भारतात हाय होय, जाम भारी कि मग मला वाटलं की कुठं बाहेरच्या देशात का देशाच्या बाहेर आहे हे,

जाउ दे तो प्रांतवाद गेला बाजुला, फोटो लई भारी आहेत आणि पाण्याची निळाई तरी लई भारी आलिय.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2011 - 8:59 pm | अत्रुप्त आत्मा

जाउन कधी येऊ माहित नाही,पण तुंम्ही आज नेउन आणलत....धन्यवाद

मीनल's picture

3 Jul 2011 - 10:03 pm | मीनल

मला तिसरा फोटो सर्वात आवडला.

कवितानागेश's picture

3 Jul 2011 - 11:24 pm | कवितानागेश

मस्त.
थंडगार वाटले डोळ्यांना पाण्याचे रंग बघून...

अरे लेका, हे लेक कोठे आहे ते सांग की!
हौसे हौसेने काढलेले फोटू आवडले.
आजकाल बरेच भ्रमण सुरु आहे काय?;)

तमिळनाडू राज्यात लेक असल्याचे नंतर वाचले.

मस्तच रे मबा.

यावरुन "जो जीता वोही सिकंदर" या लेजंडरी सिनेमातली एकच घोडचूक आठवली.

सिनेमाची सुरुवातच "डेहराडून" शब्दाने होते. मग गावाची ओळख, तिथे अनेक कॉलेजेस कशी आहेत वगैरे..

नंतर सायकल रेसच्या प्रॅक्टिसच्या वेळी मधेच "पायकारा रोड" पाटी दिसते.

नंतर कधीतरी नॉर्थसदृश "बारामुल्ला घाट" असाही उल्लेख येतो.

प्रत्यक्ष रेसच्या वेळी धावते समालोचन करणारा अंजन श्रीवास्तव असेही म्हणतो की "अब ये साईकलस्वार कोडाईकॅनाल की सबसे ऊंची चोटी पर..." वगैरे वगैरे.

एकूण सुंदर बनलेल्या सिनेमाच्या ओघात आपण उत्तर आणि दक्षिण यांचा अफलातून संगम केला हे नंतर स्क्रीनिंगमधेही लक्षात येऊ नये हे आश्चर्य..

मुळात सिनेमाचे शूटिंग ऊटी/कोडाईपैकी कुठेतरी झाले आहेसे वाटते.

"डेहराडून" आपले उगीच..

जागु's picture

4 Jul 2011 - 11:51 am | जागु

खुप सुंदर.

सविता००१'s picture

9 Jul 2011 - 10:56 am | सविता००१

फोटो पाहूनच मन प्रसन्न झाले.
जबरी फोटो

प्राजक्ता पवार's picture

9 Jul 2011 - 1:35 pm | प्राजक्ता पवार

फोटो आवडले .