वेले

विकि's picture
विकि in जनातलं, मनातलं
11 Feb 2011 - 10:50 pm

प्प्प्प

धोरणविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

11 Feb 2011 - 11:00 pm | शुचि

लेखकाने मन्या हे पात्र खूपच "डायनॅमिक" आणि "डॅशिंग" रंगविले आहे. पराभूत नहोता ज्या रीतीने या पात्राने आपल्या पराभवास कलाटणी दिली आहे ते पहाता, राजकीय वर्तुळात त्याचा प्रवेश व्हावा यात काहीच नवल नाही. हा लेख मला तरी सकारात्मक जडणघडणीच्या दृष्टीकोनातून उत्तम मानसिक विश्लेषण करणारा वाटला.

विकि's picture

11 Feb 2011 - 11:01 pm | विकि

शूची.छान निरिक्षण केलेत.

विकास's picture

11 Feb 2011 - 11:09 pm | विकास

विकीच्या पुनरागमनाबद्दल सुस्वागतम! :-)

लेख मजेदार आहे. "शुक शुक मन्या जातोस का नाही! " या गाण्याची आठवण झाली.

मस्त कलंदर's picture

12 Feb 2011 - 12:01 am | मस्त कलंदर

मला यावरून ही जुनीच गोष्ट आठवली:
एका झाडूवाल्याची नोकरी मागायला गेलेल्या माणसाकडे इमेल आयडी नसतो म्हणून त्याला नोकरी मिळत नाही पण कालांतराने तो मोठा बनतो, तेव्हा त्याला लोक म्हणतात,"इतक्या मोठ्या माणसाकडे एक साधा इमेल आयडीदेखील नाही? तो असता तर आज तो कुठल्या कुठे असता!!!!"

आजानुकर्ण's picture

12 Feb 2011 - 12:03 am | आजानुकर्ण

मन्या अंमळ सैणिक दिसतो. अणेक सैणिक याच कारणासाठी वॅलेण्टाईण डेला विरोध करत असावेत.

५० फक्त's picture

12 Feb 2011 - 12:26 am | ५० फक्त

मन्या सैनिक तर आहेच पण कालेजात न गेल्यानं त्याची राष्ट्रिय सेवा शिबिरं पण हुकली आहेत ना, तिथं गेलात तर व्हॅलेंटाईन डेची गरज च पडत नाही.

बाकी विकी लेख आवडला. मजा आली. आजा नचले मधला साईड हिरो डोळयासमोर आला.

छान कथा.
यापेक्षा फारसे वेगळे काही होत असेल असे वाटतही नाही.

सहज's picture

12 Feb 2011 - 6:23 am | सहज

वेलकम बॅक विकि!

"मनी भडकते तुझी हिंम्मतच कशी झाली , मला विचारायची. असे म्हणुन मन्याच्या
श्रीमुखात भडकावते. चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन. असे म्हणुन ती
निघून जाते."
हे असं घड्तं म्हणुन आम्ही आमचे बरेच वेलेंटाईन डे वाया घालवले.

जर आम्हीही मन्यागत डेरींग केली असती तर... कोनास ठाउक... आम्हीही निदान नगसेवत नाही तर... वार्डाचा उपाध्यक्श तरी झालो असतो.

असो... लेखातुन प्रेरना मिळाली.

कॊलेजचे दिवस आठवले, तेव्हा आम्हि प्रथम वॅलेण्टाईण डे साजरा करायचो, आमचं झाल नंतर त्याला विरोध करायला जायचो, पन अजुन पर्यंत आम्हाला साध नगरसेवकाच टिकीट काहि नाहि मिळाले. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, अशा भरपुर स्त्रिया आमच्या जिवनात आल्या आणि गेल्या पन यश काय ते म्हनतात ते काय अजुन नाय आले

विकि's picture

12 Feb 2011 - 11:15 pm | विकि

सर्वांचे मनापासून आभार !