गणपा यांचे पाककला क्षेत्रात केलेल्या भरीव/धडाडीच्या कामगिरीबद्दलही हार्दिक शुभेच्छा (साईझ साहेब सांगत्याल तवा टाकू)
(आजूबाजूच्या भाई, दादा, आबा, साहेब यांनी व्यनिने मला त्यांचा फोटू आणि छापायची नावे पाठवावीत
टीपः आम्ही 100% अॅडव्हांस घेतल्याशिवाय कामाला हात लावत नाही!)
गणपाशेफला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आज डाएट फूड खा रे!
त्यानंतरच केकला न्याय दे!;)
एक ओळीचा धागा काढल्याबद्दल कुंदनजींचा निषेध!
मित्राबद्दल चार चांगले शब्द लिहिले असते तर काय बिघडलं असतं?;)
प्रतिक्रिया
3 Oct 2010 - 8:39 pm | चिंतामणी
हार्दिक शुभेच्छा !!!
(कुंदनने एव्हढी प्रशंसा केल्याबद्दल काहीतरी पेशल खिलवा त्याला :))
3 Oct 2010 - 8:46 pm | चिरोटा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.एखाद्या मस्त केकची पाकृ टाक.!!
3 Oct 2010 - 8:47 pm | विकास
गणपांभाऊ तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा!
अगदी ऐन वेळेस कळल्यामुळे जास्त काही करता आले नाही ;) म्हणून हा पटकन जमलेला छोटासा केक आपल्यास देत आहे. :-)
3 Oct 2010 - 9:09 pm | पाषाणभेद
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
केक तर जबरदस्त दिसतोय अन शेजारी बॉटल ओपनरही दिसते आहे, म्हणजे ओली पार्टी नक्की का?
3 Oct 2010 - 8:48 pm | सूड
गणपा भौंचा खरोखर वाढदिवस आहे का आज ??
असो, (गणपा भौंचा आज वाढदिवस आहे हे खरं मानून) हार्दिक शुभेच्छा !!
3 Oct 2010 - 8:59 pm | मेघवेडा
हो हो. आजच आहे.
ह्याप्पी बड्डेच्या शुभेच्छा गणपाभौ!
3 Oct 2010 - 8:57 pm | निवेदिता-ताई
गणपा भौ.ना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
केक मस्त झालाय.............
3 Oct 2010 - 9:00 pm | प्रीत-मोहर
शुभेच्छा....गण्पा काका::p
3 Oct 2010 - 9:32 pm | इंटरनेटस्नेही
हार्दिक शुभेच्छा !!!
3 Oct 2010 - 9:40 pm | डावखुरा
गणपा काका....
"स्वभाव तुझा मनमिळावू,
शब्दांतही गोडवा भारी,
ध्येय तुझे पक्के मनी,
आत्मविश्वासाने मिरवते स्वारी,
तुझ्या मनीचे स्वप्न,
...लवकर पुर्ण व्हावे,
वाढदिवसासह येणारे,
वर्ष आनंदाचे जावे..."
3 Oct 2010 - 9:53 pm | प्रभो
गण्या, लेका ऐश कर आज......भाहेर खाउन ये... ;)
वाढदिवसाच्या ट्रकभरून शुभेच्छा!!
3 Oct 2010 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>गण्या, लेका ऐश कर आज......भाहेर खाउन ये...
असेच म्हणतो. :)
गणपासेठ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा......!
-दिलीप बिरुटे
3 Oct 2010 - 10:01 pm | पैसा
हैप्पी बड्डे गणपाभौ!

3 Oct 2010 - 10:29 pm | बिपिन कार्यकर्ते
हाप्पी बड्डे!!! येईन तेव्हा प्यार्टी करू तुमच्या ३ बीएचके मधे.
बाय द वे, एकोळीचं का होईना पण काही तरी लेखन केल्याबद्दल कुंदनचे अभिनंदन.
3 Oct 2010 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाटाआ
3 Oct 2010 - 11:14 pm | यशवंतकुलकर्णी
गणपा भौ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
3 Oct 2010 - 11:26 pm | पुष्करिणी
हॅप्पी बड्डे गणपाभाउ :)
3 Oct 2010 - 11:58 pm | अन्या दातार
अरे बॅनरवाल्याला फोन लावरे बारक्या.
मन्या, कंटेंट लिव रं......
गणपा यांचे पाककला क्षेत्रात केलेल्या भरीव/धडाडीच्या कामगिरीबद्दलही हार्दिक शुभेच्छा (साईझ साहेब सांगत्याल तवा टाकू)
(आजूबाजूच्या भाई, दादा, आबा, साहेब यांनी व्यनिने मला त्यांचा फोटू आणि छापायची नावे पाठवावीत
टीपः आम्ही 100% अॅडव्हांस घेतल्याशिवाय कामाला हात लावत नाही!)
हलकेच घ्या.
बाकी, गणपाभौना ह्यापी बड्डे.......
(नायतर पैका भेटणार नाय र बाबा! ;))
4 Oct 2010 - 12:00 am | स्वाती२
गणपाभाऊ, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
4 Oct 2010 - 12:02 am | कौशी
शुभेच्छा ....आता नविन रेसीपीची वाट बघतो आहोत्.....काय मेनु होता आज......
4 Oct 2010 - 12:13 am | रेवती
गणपाशेफला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आज डाएट फूड खा रे!
त्यानंतरच केकला न्याय दे!;)
एक ओळीचा धागा काढल्याबद्दल कुंदनजींचा निषेध!
मित्राबद्दल चार चांगले शब्द लिहिले असते तर काय बिघडलं असतं?;)
4 Oct 2010 - 12:14 am | बेसनलाडू
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! आजचा स्पेशल मेन्यू लवकरच यावा अशीही सदिच्छा! :)
(हावरट)बेसनलाडू
4 Oct 2010 - 12:35 am | गणपा
समस्त आंजा मित्र्/मैत्रिणी/काकवा/काका/आजोबा/आज्यांनो तुमचे शुभाषिर्वाद पोहोचले.
अनेक धन्यवाद :)
-विनम्र गणपा
4 Oct 2010 - 5:17 am | दिपाली पाटिल
गणपाभौ वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
4 Oct 2010 - 7:35 am | मदनबाण
***गणपा सेठला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.*** :)
4 Oct 2010 - 9:14 am | निखिल देशपांडे
गणपा भाउला
उशीराने वाढदिवसाच्या शुभेच्छा.
5 Oct 2010 - 9:48 pm | स्मिता_१३
गणपा भाउला
उशीराने वाढदिवसाच्या शुभेच्छा.
4 Oct 2010 - 9:55 am | नावातकायआहे
गणपा भाउला उशीराने का व्हयना.....वाढदिवसाच्या शुभेच्छा.
4 Oct 2010 - 10:01 am | sneharani
गणपाभाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
:)
मस्तपैकी एखादी रेसिपी येऊ दे...!
4 Oct 2010 - 10:37 am | विसोबा खेचर
गणपाशेठ,
ठणठणीत प्रकृतीसह शतायुषी हो आणि आम्हाला अश्याच तुझ्या उत्तमोत्तम पाकृ देत राहा, एवढीच अगदी मनापासूनची शुभेच्छा..!
तुझा चाहता,
तात्या.
--
आमच्या संगीताच्या सार्या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!
4 Oct 2010 - 11:41 am | ऋषिकेश
गणपा, ह्यॅप्पीवाल्या बड्डेच्या खूप शुभेच्छा!! :)
4 Oct 2010 - 11:43 am | llपुण्याचे पेशवेll
गणप्या बिलेटेड हॅपी बड्डे रे.
4 Oct 2010 - 11:52 am | यशोधरा
गणप्याभौ, बिलेटेड हॅपी बड्डे रे.
4 Oct 2010 - 11:54 am | मस्त कलंदर
माझ्याकडूनही गणपा ठाकूरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
4 Oct 2010 - 1:10 pm | गणपा
परत एकदा समस्त मिपाकरांचे मन:पुर्वक धन्यवाद.
हा लोभ असाच राहुद्यावा :)
4 Oct 2010 - 1:28 pm | सूड
ईतना बोलनेसे नय चलेगा, नवी रेशिपी कब दे र्हये हो ठाकूर ?? :)
4 Oct 2010 - 1:31 pm | प्रसन्न केसकर
तुम्ही असेच बरेच जन्मदिवस साजरे करत असल्याचे पहायला मिळावे हीच प्रार्थना.
4 Oct 2010 - 1:34 pm | ब्रिटिश टिंग्या
प्यार्टी?
4 Oct 2010 - 1:36 pm | विनायक प्रभू
मिपा पोटसम्राटांचे
4 Oct 2010 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार
अवांतर :- कुंदनभौ लै खुश ? काय 'महिनाअखेरीचा वादा' पुर्ण झाला का काय ? ;)
4 Oct 2010 - 3:19 pm | धमाल मुलगा
उशीरा का होईना, आमच्या बी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
एंजॉय माड री!! :)
4 Oct 2010 - 4:25 pm | विजुभाऊ
गणपा भाव. इकडे ये तुला मस्त किडन्याप करतो. आन मस्त प्यार्टी करुयात रेझॉर्टवर.
4 Oct 2010 - 4:37 pm | चतुरंग
आमचा हा प्यार्टीमागून केक! ;)
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा हो!
काय मेन्यू होता मग? येऊदेत राव एखादी सचित्र, फक्कड पाकृ!
केकरंग
4 Oct 2010 - 8:30 pm | विकास
ऊदेत राव एखादी सचित्र, फक्कड पाकृ!
असेच म्हणतो! "पाक-धार्जिणे" मान्य असणे याला केवळ गणपाचाच अपवाद आहे. ;)
4 Oct 2010 - 10:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा ...
गणपाकाकांना वाढदिवसाच्या (उशीराने) शुभेच्छा!
4 Oct 2010 - 5:42 pm | आदिजोशी
महिनेच्या महिने नानाविध पा. कॄ. टाकून लोकांना जळव जळव जळवण्यार्या गणपा भौं ना बड्डेच्या अनेकानेक शुभेच्छा
4 Oct 2010 - 8:00 pm | समंजस
गणपाभौ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! :D
[जरी उशीरा आलो असलो तरी केकचा एखादा छोटा तुकडा मिळायला हरकत नसावी :) ]