अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२५

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
20 Oct 2025 - 12:00 am

मुखपृष्ठ



प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

20 Oct 2025 - 2:35 pm | श्वेता२४

अतीशय कल्पक मुखपृष्ठ....व सुटसुटीत अनुक्रमणिका...
टीम दिवाळीने अथक परिश्रम घेऊन ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल खूप खूप कौतुक व आभार...!!!

समर्पक मुखपृष्ठ. आवडलं.

योगी९००'s picture

20 Oct 2025 - 9:25 pm | योगी९००

मी दिलेली कथा यात दिसत नाही. काय कारण आहे की माझ्या कथेचा दिवाळी अंकात समावेश न करण्यामागे?

योगी९००'s picture

26 Oct 2025 - 12:03 pm | योगी९००

माझ्या कथेचा समावेश करून घेतल्याबद्दल धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

20 Oct 2025 - 11:33 pm | गुल्लू दादा

छान झालीये अनुक्रमणिका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2025 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर, यांचं दिवाळी अंकाचं रंगकाम एक नंबर असतं. तरी, आपण आणि आपली जिंदगी यात यावेळी जरा व्यग्र असले तरी, मिपाचं प्रेम चैन बसू देत नाही. अनुक्रमणिका आणि रंगकाम भारी झालंय.

आता सूचना. फाँट जरा बदलायला हवा. अनुक्रमाणिका अजून फॅन्सी करता आली असती. आपल्याकडे ते कौशल्य आहे, म्हणून हे सगळं सांगून घेतो.

दीपावलीच्या आपणास आणि सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

गोरगावलेकर's picture

21 Oct 2025 - 11:27 am | गोरगावलेकर

सुंदर मुखपृष्ठ आणि अतिशय सुटसुटीत अनुक्रमणिका. टर्मिनेटर यांचे अभिनंदन.

अनन्त्_यात्री's picture

21 Oct 2025 - 12:20 pm | अनन्त्_यात्री

मुखपृष्ठ.
Robot च्या चेहऱ्यावरील आनंद व उत्सुकता याचं संयत मिश्रण अप्रतिम!

प्रचेतस's picture

21 Oct 2025 - 5:11 pm | प्रचेतस

व्वा, नेहमीप्रमाणेच सुरेख अनुक्रमणिका. मुखपृष्ठही अनुरूप.

Bhakti's picture

22 Oct 2025 - 8:54 am | Bhakti

सुंदर!

कर्नलतपस्वी's picture

23 Oct 2025 - 6:08 am | कर्नलतपस्वी

असली तरी दिवाळी अंकाची सुरवात आपल्यापासूनच होते.

कल्पक मुखपृष्ठ आणी साधी,सोपी,सरळ अनुक्रमणिका.

या वर्षाचा दिवाळी अंक फिनिक्स पक्षा सारखा डौलदार सुंदर झालाय.
धन्यवाद.

श्वेता२४'s picture

23 Oct 2025 - 10:37 am | श्वेता२४

यावर्षीचा दिवाळीअंकही विविध रंगांनी नटलाय, सजलाय व वाचनीय झालाय...एकसे बढकर एक लेख, कथा,प्रवासवर्णने व कविता....जरी AI ची थीम असली तरी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे..सर्व लेखक,टीम दिवाळी व साहित्य संपादकांचे आभार...

ह्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कथा विभाग.
सगळा अंक वाचनीय आहेच पण कथा विभाग एकदम जालीम झाला आहे. एकसे एक कथा आहेत.
संपादकांना धन्यवाद!

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Oct 2025 - 7:27 am | बिपीन सुरेश सांगळे

अंक साकार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे म्हणजे पूर्ण टीम व संपादक मंडळाचेव मालकांचे विशेष अभिनंदन !
टुकार मुद्रित अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या अंकाची योग्य दखल माध्यमांनी घ्यायला हवी .

चौथा कोनाडा's picture

1 Nov 2025 - 10:24 pm | चौथा कोनाडा

सुंदर मुखपृष्ठ आणि सॉलीड अनुक्रमणिका.
अभिनंदन !

भरगच्च अंक आहे... वाचायला सुरुवात केलीय...
चीयर्स !

श्वेता व्यास's picture

3 Dec 2025 - 3:27 pm | श्वेता व्यास

सुंदर !